Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: … तर सामना रद्द होणार? निसर्ग हिरावणार पंजाबचे स्वप्न; धर्मशाळामध्ये मुसळधार पाऊस, पहा Video

धर्मशाळा क्रिकेट स्टेडियममध्ये जोरदार पावसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आजचा सामना रद्द होणार की कमी ओव्हर्सचा होणार हे पहावे लागणार आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 14, 2026 | 05:04 PM
IPL 2026: ... तर सामना रद्द होणार? निसर्ग हिरावणार पंजाबचे स्वप्न; धर्मशाळामध्ये मुसळधार पाऊस, पहा Video

IPL 2026: ... तर सामना रद्द होणार? निसर्ग हिरावणार पंजाबचे स्वप्न; धर्मशाळामध्ये मुसळधार पाऊस, पहा Video

Follow Us
Follow Us:

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जचा सामना रद्द होण्याचा अंदाज 
स्टेडियम परिसरात जोरदार पावसाचा व्हिडिओ व्हायरल 
पंजाब किंग्जसाठी अत्यंत महत्वाचा सामना

Tata IPL 2026 MI Vs PBKS Viral Video: आज हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचा सामना होणार आहे.  पंजाब किंग्जच्या संघासाठी आजचा सामना महत्वचा असणार आहे. मात्र आजचा सामना रद्द होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण स्टेडियम परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

हिमाचल प्रदेश हे पर्वतीय राज्य असल्याने त्या ठिकाणी वातावरण सातत्याने बदलत असते. जोरदार पावसामुळे दोन्ही संघांची चिंता वाढली आहे. पंजाबसाठी आजचा सामना महत्वाचा आहे मात्र पाऊस त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक पॉईंट दिला जाईल. असे झाल्यास पंजाबच्या अडचणी वाढणार आहेत.

आजचा पीच रिपोर्ट

आयपीएलचा 58 वा सामना धर्मशाळा येथे होत आहे. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली समजली जाते.  चेंडू थेट आणि सहजरीत्या बॅटवर येत असल्याने फलंदाजांना येथे चौकार-षटकारांची आतिषबाजी करणे सोपे जाते.येथे मोठे शॉट्स खेळणे अधिक सोपे जाते.  खेळपट्टीला चांगली गती व उसळी प्राप्त होते. सुरुवातीला गोलंदाजांना तर काही ओव्हर्सनंतर फलंदाजांचे राज्य या ठिकाणी पहाय मिळेल. त्यामुळे आजच्या सामन्यात टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

MI Vs PBKS Pitch Report: पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

पावसाचा व्हिडिओ व्हायरल

धर्मशाळा क्रिकेट स्टेडियममध्ये जोरदार पावसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आजचा सामना रद्द होणार की कमी ओव्हर्सचा होणार हे पहावे लागणार आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

𝐖𝐞𝐚𝐭𝐡𝐞𝐫 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 from Dharamshala 🌧️ pic.twitter.com/5EfZ87x6Ha — Mumbai Indians (@mipaltan) May 13, 2026

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांची चिंता वाढली आहे.

पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार),प्रियांश आर्य , हरनूर सिंग, प्रभसिमरन सिंग, मिचेल ओवेन, नेहल वढेरा, अजमतुल्लाह उमरजई, मार्को यानसन ,मुशीर खान. शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, सूर्यांश शेडगे,अर्शदीप सिंग, जेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, लॉकी फर्ग्यूसन, हरप्रीत बराड़, विजयकुमार विशाक, यश ठाकुर, कूपर कोनोली, बेन ड्वार्शियस, पाइला अविनाश, विष्णू विनोद, प्रवीण दुबे, विशाल निषाद.

IPL 2026: प्लेऑफची शर्यत रंगली, RCB च्या विजयाने बदलले पॉईंट्स टेबलचे समीकरण; कोणते संघ करणार टॉप-4 मध्ये एन्ट्री

मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, रयान रिकेल्टन, विल जॅक, कॉर्बिन बॉश, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार, जसप्रीत बुमराह, दीपक चाहर, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकूर, क्विंटन डीकॉक, दानिश मालेवार, ए. एम. गझनफर, मयंक रावत, रघु शर्मा, मोहम्मद सलाउद्दीन इझहार.

Web Title: Tata ipl 2026 mumbai indians vs punjab kings match chance to cancel due to rain in dharmshala stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • Dharamsala
  • IPL 2026
  • MI vs PBKS
  • Video Viral

संबंधित बातम्या

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral
1

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral
2

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral
3

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral

पाय मोडला म्हणून उपचारासाठी चक्क पुठ्ठ्याचा आधार! डॉक्टरांचा कारनामा पाहून यूजर्स संतापले; Video Viral
4

पाय मोडला म्हणून उपचारासाठी चक्क पुठ्ठ्याचा आधार! डॉक्टरांचा कारनामा पाहून यूजर्स संतापले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.