Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS Vs LSG Live: श्रेयस अय्यरचे विजयाच्या दिशेने पाऊल; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

पंजाब किंग्जने आयपीएलची सुरुवात शानदार केली होती. मात्र सध्या पंजाबने सलग सामने गमावले आहेत. त्यामुळे प्ले ऑफचा त्यांचा प्रवास खडतर झाला आहे. श्रेयस अय्यर पंजाबचे नेतृत्व करत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 23, 2026 | 07:08 PM
PBKS Vs LSG Live: श्रेयस अय्यरचे विजयाच्या दिशेने पाऊल; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सामना होणार 
प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबला विजय अनिवार्य 
आरसीबी अन् गुजरातमध्ये क्वालिफायर 1 चा सामना

Tata IPL 2026 PBKS VS LSG Toss Live Updates: थोड्याच वेळात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील महत्वाचा सामना होणार आहे. पंजाब किंग्जसाठी आजचा सामना अत्यंत महत्वचा असणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे प्लेऑफमध्ये जणीसाठी पंजाबच्या संघाला आजचा सामना जिंकणे (IPL 2026) महत्वाचे असणार आहे. दरम्यान  पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब किंग्जने आयपीएलची सुरुवात शानदार केली होती. मात्र सध्या पंजाबने सलग सामने गमावले आहेत. त्यामुळे प्ले ऑफचा त्यांचा प्रवास खडतर झाला आहे. श्रेयस अय्यर पंजाबचे नेतृत्व करत आहे. तर ऋषभ पंत लखनौची धुरा सांभाळत आहे. पंजाबकडून श्रेयस अय्यर, प्रभसिमरन सिंग आणि युझवेंद्र चहल आणि कूपर कॉनली हे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मात्र त्यांना पंजाबला विजय मिळवून देता आलेला नाही.

तर दुसरीकडे लखनौचा संघ कधीच प्ले ऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. शेवटच्या स्थानावर असलेल्या लखनौच्या संघाचा आजचा शेवटचा साखळी सामना असणार आहे. त्यामुळे स्पर्धेचा शेवट चांगला करण्यासाठी लखनौचा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. साखळी सामन्यातील पहिल्या सामन्यात पंजाबने लखनौला पराभूत केले होते. त्यामुळे आज लखनौचा संघ बदला घेऊन पंजाबची प्ले ऑफची वाट खडतर करण्यासाठी सज्ज असणार आहे.

PBKS vs LSG: लखनौच्या मैदानावर फलंदाज की गोलंदाज भारी पडणार? खेळपट्टी कोणाच्या बाजूने? वाचा पिच रिपोर्ट

PBKS vs LSG पिच रिपोर्ट

लखनौ विरुद्ध पंजाब सामना ईकाना स्टेडियममधील खेळपट्टी क्रमांक ५ वर खेळला जाईल. ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकते. यपीएल २०२६ मध्ये या मैदानावर खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांपैकी, पाठलाग करणाऱ्या संघाने तीन सामने जिंकले तर २प्रथण फंलदाजी करणाऱ्या संघाने जिंकले. आयपीएल २०२६ मध्ये इतर मैदानाच्या तुलनेत ईकाना स्टेडियवर सर्वात कमी धावसंख्या पाहायला मिळाली. येथे स्फोटक फलंदाजीपेक्षा गोलंदाजी अधिक फायदेशीर ठरते. म्हणून नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ शकतो. येथे तापमान ३५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून, पावसाचा कोणताही अंदाज नाही.

संभाव्य प्लेइंग ११

पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर) कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग.

IPL 2026: Qualifier-1मध्ये RCB vs GT; फायनलचे तिकीट कोणाला? हैदराबाद अद्याप वेटिंगवर

लखनौ सुपर जायंट्स : मिचेल मार्श, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर) अब्दुल समद, आयुष बडोनी, शाहबाज अहमद, मोहसीन खान, मयंक यादव, आकाश सिंग, प्रिन्स यादव

Web Title: Tata ipl 2026 pbks shreyas iyer choose bowl first against lsg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • IPL 2026
  • LSG vs PBKS
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

PBKS vs LSG: लखनौच्या मैदानावर फलंदाज की गोलंदाज भारी पडणार? खेळपट्टी कोणाच्या बाजूने? वाचा पिच रिपोर्ट
1

PBKS vs LSG: लखनौच्या मैदानावर फलंदाज की गोलंदाज भारी पडणार? खेळपट्टी कोणाच्या बाजूने? वाचा पिच रिपोर्ट

IPL 2026: Qualifier-1मध्ये RCB vs GT; फायनलचे तिकीट कोणाला? हैदराबाद अद्याप वेटिंगवर
2

IPL 2026: Qualifier-1मध्ये RCB vs GT; फायनलचे तिकीट कोणाला? हैदराबाद अद्याप वेटिंगवर

Rajat Patidar: रजत ‘रॉकेट’ पाटीदार! IPL चा नवा सिक्सर किंग;  ख्रिस गेलही पडला फिका
3

Rajat Patidar: रजत ‘रॉकेट’ पाटीदार! IPL चा नवा सिक्सर किंग; ख्रिस गेलही पडला फिका

दाटले ढग संकटाचे! अतिमहत्वाच्या सामन्याआधी KKR चा ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर, आता प्ले ऑफसाठी…
4

दाटले ढग संकटाचे! अतिमहत्वाच्या सामन्याआधी KKR चा ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर, आता प्ले ऑफसाठी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.