Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs RR Live: संकटमोचक Vaibhav Suryvanshi! राजस्थानचा कोसळणारा डाव सावरला; गुजरातसमोर बलाढ्य आव्हान

गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी आज चांगली गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजने यशस्वीला आउट केले. तर रबाडाने ध्रुव जुरेलची विकेट घेतली. जेसन होल्डरने जोफ्रा आर्चर आणि दासून शनकाला आउट केले. प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 29, 2026 | 09:31 PM
GT Vs RR Live: संकटमोचक Vaibhav Suryvanshi! राजस्थानचा कोसळणारा डाव सावरला; गुजरातसमोर बलाढ्य आव्हान
Follow Us
Follow Us:

यशस्वी जयस्वाल केवळ 1 रन करून झाला आउट 
राजस्थान रॉयल्सने 12 ओव्हर्समध्ये गमावल्या 4 विकेट्स 
दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा झाला रिटायर्ड हर्ट

Tata IPL 2026 GT Vs RR Qualifier 2 Live Updates: चंदीगडच्या क्रिकेट स्टेडियमवर सध्या आयपीएल 2026 चा महत्वाचा सामना सुरू आहे. क्वालिफायर 2 चा सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले आहेत. रियान परागने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा शानदार खेळी केली. अखेर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला 215 रन्सचे टार्गेट दिले आहे.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी

रियान परागने चंदीगडच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल खेळण्यासाठी मैदानात आले होते. मात्र राजस्थानसाठी जयस्वाल यशस्वी खेळी करू शकला नाही. तो केवळ 1 रन करून आउट झाला. त्यानंतर मागच्या सामन्यात वेगवान अर्धशतक खेळी करणारा ध्रुव जुरेल मैदानात आला. जुरेल 7 रन्स करून आउट झाला. त्यानंतर खेळण्यासाठी रवींद्र जाडेजा आणि वैभव सूर्यवंशीने राजस्थानचा डाव सावरला.

RR vs GT Qualifier 2 Live: पहिली लढाई राजस्थानने जिंकली; रियान परागचा फलंदाजीचा निर्णय

रवींद्र जाडेजाने चांगली खेळी करत राजस्थानला सावरले. मात्र दुखापतीमुळे तो रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर कर्णधार रियान पराग खेळण्यासाठी आला. त्याने काही आक्रमक फटके लगावले. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात 11 रन्स करून तो आउट झाला. जोफ्रा आर्चरने 7 रन्स केल्या. तर दासून शनकाने 3 रन्स केल्या. वैभव सूर्यवंशीने परिस्थितीचा विचार करत एका बाजूने राजस्थानची धावगती सुरू ठेवली. त्याने शानदार अर्धशतक लगावले.

गुजरात टायटन्सची गोलंदाजी

गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी आज चांगली गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजने यशस्वीला आउट केले. तर रबाडाने ध्रुव जुरेलची विकेट घेतली. जेसन होल्डरने जोफ्रा आर्चर आणि दासून शनकाला आउट केले. प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली.

He only gets more clutch with each game 😎🩷 Vaibhav Sooryavanshi with 🔙 to 🔙 fifties in the playoffs 👏 Updates ▶️ https://t.co/eupS8cBPc2#TATAIPL | #Qualifier2 | #TheFinalLeap | #GTvRR pic.twitter.com/173szb4Rwp — IndianPremierLeague (@IPL) May 29, 2026

गुजरात टायटन्स :शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, निशांत सिंधू, राहुल तेवाटिया, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशीद खान, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा.

IPL 2026 मध्ये फसवणूक? चंदीगडमध्ये टॉसवरुन राडा; भरमैदानात Shubhman Gill अंपायरवर भडकला

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा.

Web Title: Tata ipl 2026 qualifier 2 rajsthan royals vaibhav sooryvanshi set 215 runs target to gujrat titans enter in finals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RR Vs GT
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
1

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
2

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
3

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.