Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs DC Toss Live: अक्षर पटेलने टॉस जिंकला; दिल्ली कॅपिटल्सने घेतला ‘हा’ निर्णय

आयपीएलच्या इतिहासात आरसीबी विरुद्ध डीसी आतापर्यंत 33 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये आरसीबीने 20 तर दिल्लीने 12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे सध्यातरी आरसीबीचे पारडे मजबूत दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 18, 2026 | 03:02 PM
RCB Vs DC Toss Live: अक्षर पटेलने टॉस जिंकला; दिल्ली कॅपिटल्सने घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:

आरसीबी विरुद्ध दिल्ली कपिटल्स येणार आमनेसामने 
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार सामना 
पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी दुसऱ्या स्थानावर

Tata IPL 2026 RCB Vs DC Live Updates: आज बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. आज शनिवार असल्याने (IPL 2026) आज चाहत्यांना डबल हेडर सामने पाहायला मिळणार आहेत. हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरसीबीकडून विराट कोहली, टीम डेव्हिड, कर्णधार रजत पाटीदार आणि भुवनेश्वर कुमार आणि पूर्ण आरसीबीचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसू येत आहे. आरसीबीने यंदाच्या हंगामात सर्व सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 6 व्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून दिल्ली कॅपिटल्सकहा संघ पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येईल. समीर रिझवी, केएल राहुल, अक्षर पटेल यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात धावांचा पाऊस आणि रोमांच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

6, 6, 6, 6, 6, 6…! Virat च्या बॅटमधून सुटणार 9 षटकारांचे ‘ब्रह्मास्त्र’; IPL मध्ये रचणार ‘हा’ रेकॉर्ड?

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात आरसीबी विरुद्ध डीसी आतापर्यंत 33 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये आरसीबीने 20 तर दिल्लीने 12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे सध्यातरी आरसीबीचे पारडे मजबूत दिसून येत आहे. मागील 5 सामन्यात आरसीबीने दिल्लीला 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. होम ग्राऊंडवर सामना होत असल्याने आरसीबीच्या संघाचे पार जड असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज दिल्ली कॅपिटल्स कसा खेळ करते हे पहावे लागणार आहे.

पीच रिपोर्ट
एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. आता पर्यंत या हंगामात या ठिकाणी तीन सामने झाले आहेत. तीनही सामन्यात हाय स्कोअर झाल्याचे पाहायला मिळाले. आरसीबीने होम ग्राउंडवर आपले सर्व सामने या हंगामात जिंकले आहेत. या स्टेडियमचा आकार काही प्रमाणात लहान असल्याने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

DC Vs GT: मिलरने केला दिल्लीचाच ‘गेम’; ‘त्या’ एका चुकीमुळे कॅपिटल्सचा 1 रन्सने दारुण पराभव

आरसीबीची संभाव्य टीम: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), टिम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, रसीख सलाम, सुयश शर्मा.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: पाथुम निसंका, के.एल. राहुल (यष्टिरक्षक), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, आकिब नबी, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, टी. नटराजन, मुकेश कुमार.

Web Title: Tata ipl 2026 toss live updates axar patel won the toss and choose bowling first against rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • IPL 2026
  • M Chinnaswamy Stadium
  • RCB vs DC
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
1

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

IND VS AFG: IPL चा वर्कलोड पडला भारी? विराट कोहली बाहेर, आता संघात कोणाला मिळणार संधी?
2

IND VS AFG: IPL चा वर्कलोड पडला भारी? विराट कोहली बाहेर, आता संघात कोणाला मिळणार संधी?

Team India: मोठी बातमी! टीम इंडियाला झटका, Virat Kohli अफगाणिस्तान वनडे सिरीजमधून बाहेर, समोर आलं कारण
3

Team India: मोठी बातमी! टीम इंडियाला झटका, Virat Kohli अफगाणिस्तान वनडे सिरीजमधून बाहेर, समोर आलं कारण

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
4

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.