Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs GT Live: टॉस होताच शुभमन गिलने…; मुंबई इंडियन्स कसा सामना करणार?

अहमदाबाद येथील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात हाय स्कोअरिंग मुकाबला पाहायला मिळू शकतो. या पीचवर टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 20, 2026 | 07:02 PM
MI Vs GT Live: टॉस होताच शुभमन गिलने…; मुंबई इंडियन्स कसा सामना करणार?
Follow Us
Follow Us:

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स 
हार्दिक पंड्या अन् शुभमन गिल आमनेसामने 

Tata IPL 2026 GT vs MI Live Updates: थोड्याच वेळात अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू होणार आहे. मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्या अन् शुभमन गिल यांच्या उपस्थितीत टॉस पार पडला. दरम्यान शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचे असणार आहे. सलग 4 सामने पराभूत झाल्यामुळे मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानी आहे. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी आणि पराभवाची मालिका संपवण्यासाठी मुंबई इंडियन्सला आजचा सामना जिंके गरजेचे असणार आहे. कारण त्यांच्यासमोर सलग 3 सामने जिंकणाऱ्या गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे.

सलग 4 सामन्यात पराभव झाल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघात काही महत्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे. प्रमुख किंवा फॉर्म नसलेल्या खेळाडूना विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच नवीन आणि युवा खेळाडू आज खेळताना दिसू शकतात. दुसरीकडे गुजरात टायटन्सचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरातने सलग 3 सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये 6 व्या स्थानी आघाडी घेतली आहे.

IPL 2026: मुंबई पलटण अहमदाबादमध्ये राडा घालणार; दुसऱ्या विजयासाठी हार्दिक सेना सज्ज…

आजचा पीच रिपोर्ट काय?

अहमदाबाद येथील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात हाय स्कोअरिंग मुकाबला पाहायला मिळू शकतो. या पीचवर टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो. आतापर्यंत अहमदाबाद स्टेडियमवर आयपीएलचे 46 सामने खेळवले गेले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी 23 सामने जिंकले गेले आहेत. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना देखील 23 सामने जिंकले गेले आहेत.

IPL 2026: मुंबई पलटणमध्ये मोठे फेरबदल होणार; Rohit शर्मा खेळणार? पहा Playing 11

मुंबई इंडियन्सच्या संघाने केकेआरविरुद्ध पहिला सामना जिंकून 12 वर्षांची परंपरा मोडली होती. मात्र त्यानंतर हार्दिक पंड्या आणि मुंबई पलटणला मिळालेला सूर हरवला असल्याचे दिसत आहे. बुमराह आणि हार्दिक पंड्यामध्ये मॅचदरम्यान बाचाबाची झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. मात्र त्यातली सत्यता नेमकी कळू शकलेली नाही.

गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक) , वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स्, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, अशोक शर्मा, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, मिचेल सँटनर / ए. एम. गझनफर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे.

Web Title: Tata ipl gt vs mi gill won the toss and bowl first live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • GT VS MI
  • Hardik Pandya
  • IPL 2026
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs AFG: रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार का? वनडे मालिकेपूर्वी फिटनेसबाबत आली सर्वात मोठी अपडेट!
1

IND vs AFG: रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार का? वनडे मालिकेपूर्वी फिटनेसबाबत आली सर्वात मोठी अपडेट!

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट
2

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट

Hardik – Surya: ‘दोस्त दोस्त ना रहा…’, हार्दिक – सूर्याच्या मैत्रीत दरार! मैत्रीचं नातं संपुष्टात? सोशल मीडियावर केले Unfollow
3

Hardik – Surya: ‘दोस्त दोस्त ना रहा…’, हार्दिक – सूर्याच्या मैत्रीत दरार! मैत्रीचं नातं संपुष्टात? सोशल मीडियावर केले Unfollow

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा
4

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.