Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT vs PBKS: Gujrat चा खेळ संपला! Punjab चे ‘किंग्स’ 163 धावांचे आव्हान पेलणार का?

डावाची सुरुवात करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. दोघांनी सावध फलंदाजी करत संघाला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 31, 2026 | 10:12 PM
GT vs PBKS: Gujrat चा खेळ संपला! Punjab चे ‘किंग्स’ 163 धावांचे आव्हान पेलणार का?
Follow Us
Close
Follow Us:

पंजाब किंग्सचा गुजरातविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय 
शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या कामगिरीकडे लक्ष 
चंदीगडच्या स्टेडियमचे पीच फलंदाजीसाठी उपयुक्त

GT vs PBKS Tata IPL 2026 Live Updates: सध्या चंदीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू आहे. दरम्यान पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निरी घेतला आहे. या स्टेडियमवरचे पीच फलंदाजीसाठी उपयुक्त असल्याचे समोर आले असताना देखील पंजाबने गोलंदाजी करण्याचा ठरवले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स ने 6 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. तर गुजरात टायटन्सने पंजाबला  163 धावांचे लक्ष्य दिले आहे.

डावाची सुरुवात करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. दोघांनी सावध फलंदाजी करत संघाला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली. मात्र साई सुदर्शन 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि जॉस बटलरने डाव सांभाळला. कर्णधार शुभमन गिल39 धावांची खेळी करून बाद झाला. तर ग्लेन फिलिप्सने देखील 25 धावा करून संघाला आपले योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदरने 18 धावा केल्या. शाहरुख खान 4  धावा करून बाद झाला. राहुल तेवतिया आई राशीद खान हे नाबाद राहीले.

PBKS vs GT Live: ‘टॉस’ची लढाई श्रेयस अय्यरने जिंकली; घेतलेला निर्णय Pitch Report च्या विरुद्ध?

पंजाबच्या गोलंदाजांनी पॉवर प्ले झाल्यानंतर गुजरातच्या फलंदाजीवर नियंत्रण ठेवल्याचे पाहायला मिळाले. अर्शदिप सिंगने 4 ओव्हर्समध्ये 42 धावा दिल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये अनेक वाईड बॉल आणि नो बॉल टाकले. विजयकुमार या गोलंदाजाने सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट्स घेतल्या. तर यूझवेंद्र चहलने 2 विकेट्स घेतल्या.

दोन्ही संघ सध्या मजबूत स्थितीत पाहायला मिळत आहे. शुभमन गिलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत शुभमन गिलला स्थान मिळाले नव्हते. तसेच श्रेयस अय्यरला देखील स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे दोघांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामध्ये कर्णधार शुभमन गिलने 38 धावा केल्याचे पाहायला मिळाले.

Innings Break! A strong comeback by the @PunjabKingsIPL bowlers to restrict @gujarat_titans to 1⃣6⃣2⃣/6 👏 Who will get the 𝗪 tonight? 🤔 Scorecard ▶️ https://t.co/75rCxTCOL1#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvGT pic.twitter.com/e16JTPoQCf — IndianPremierLeague (@IPL) March 31, 2026

पंजाब किंग्सची संभाव्य टीम:  प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंग, अजमतुल्लाह ओमरजई, मार्को यान्सन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, कूपर कानोली

GT Vs PBKS Pitch Report: टॉस ठरणार ‘बॉस’! खेळपट्टीचा काय नेम नाही अन्…; कोणाची धुलाई होणार?

गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, शाहरुख खान, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा

Web Title: Tata ipl gt vs pbks 2026 live shubhman gill set target 163 runs to punjab kings marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • Gujrat Titans
  • IPL 2026
  • Punjab Kings
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off  सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव
1

DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव

RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज
2

RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय
3

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय

DC Vs RR Live: अक्षर पटेलने जिंकला टॉस; राजस्थानविरुद्ध प्रथम करणार गोलंदाजी
4

DC Vs RR Live: अक्षर पटेलने जिंकला टॉस; राजस्थानविरुद्ध प्रथम करणार गोलंदाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.