Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB VS RR Live: पाऊस गेला अन टॉस झाला; होम ग्राऊंडवर रियान परागने घेतला ‘हा’ निर्णय

आतापर्यंत आयपीएलच्या हंगामात आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सचा संघ 34 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये त्यामध्ये 14 सामने राजस्थान रॉयल्स आणि 17 सामने बंगलोरच्या संघाने जिंकले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 10, 2026 | 08:03 PM
RCB VS RR Live: पाऊस गेला अन टॉस झाला; होम ग्राऊंडवर रियान परागने घेतला 'हा' निर्णय

RCB VS RR Live: पाऊस गेला अन टॉस झाला; होम ग्राऊंडवर रियान परागने घेतला 'हा' निर्णय

Follow Us
Follow Us:

गुवाहाटीच्या बरसपारा स्टेडियमवर सुरू होणार सामना 
भुवनेश्वर कुमार विरुद्ध वैभव सूर्यवंशी आमनेसामने 
पॉईंट्स टेबलमध्ये आघाडीसाठी लढत

Tata IPL 2026 RCB vs RR Toss Live Updates: थोड्याच वेळात गुवाहाटी येथील बरसपारा क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना (RR Vs RCB)होत आहे. दोन्ही संघ आपले पहिले सर्व सामने जिंकून आज खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. विराट कोहली अन् वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या संघाने टॉस जिंकत प्रथम करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आपले पहिले सामने सर्व सामने जिंकून आले आहेत. यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, धुरव जुरेल आणि आरसीबीकडून विराट कोहली आणि अन्य खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. आजचा सामना जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्याचे प्रयत्न दोन्ही संघाचे असणार आहेत.

RCB Vs RR Pitch Report: मॅच जिंकायची आहे? मग टॉस जिंकून घ्या ‘हा’ निर्णय; पहा पीच रिपोर्ट अन्…

आतापर्यंत आयपीएलच्या हंगामात आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सचा संघ 34 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये त्यामध्ये 14 सामने राजस्थान रॉयल्स आणि 17 सामने बंगलोरच्या संघाने जिंकले आहेत. 3 सामन्यांचा निकाल लागला नाही. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने जबरदस्त कामगिरी केली. मुंबई इंडियन्सविरुद्ध वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने तडाखेबंद खेळी केली. दरम्यान सध्या वैभव सूर्यवंशी चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

कशी असणार गुवाहाटीची खेळपट्टी?

गुवाहाटी स्टेडियमवर खेळपट्टी ही फलंदाजीसाठी उत्तम समजली जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात येथे धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी मोठी धावसंख्या उभी केली जाऊ शकते. दुसऱ्या डावात खेळपट्टी संथ होते. त्यामुळे येथे फलंदाजी करणे थोडे कठीण जाते. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणे योग्य ठरू शकते.

KKR Vs LSG Live: रहाणेची ‘अजिंक्य’ खेळी; ऋषभ पंतच्या एलएसजीला 182 रन्सचे टार्गेट

आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, अभिनंदन सिंग, जितेश शर्मा, शशांक सिंग

आरआरची संभाव्य टीम: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रविंद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर.

Web Title: Tata ipl live 2026 rr riyan parag won the toss and choose bowl first against rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RR vs RCB
  • Vaibhav Suryavanshi
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास
1

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
2

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

IND Vs JAPAN: अरे बाबा त्याला संधी द्या रे! जपानविरुद्ध Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार का?
3

IND Vs JAPAN: अरे बाबा त्याला संधी द्या रे! जपानविरुद्ध Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.