Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs CSK Live: नमनने पलटणला दिला ‘धीर’; चेन्नईला विजयासाठी 160 रन्सची आवश्यकता

कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रियान रिकल्टन आणि विल जॅक्सने मुंबई पलटणच्या डावाची सुरूवात केली. मात्र विल जॅक्सने आजच्या सामन्यात चांगली खेळी करू शकला नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: May 02, 2026 | 10:32 PM
MI Vs CSK Live: नमनने पलटणला दिला ‘धीर’; चेन्नईला विजयासाठी 160 रन्सची आवश्यकता
Follow Us
Follow Us:

हार्दिक पंड्याचा प्रथम फलंदाजीचा निर्णय 
चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत महत्वाचा सामना
नमन धीरने केले शानदार अर्धशतक 

Tata IPL 2026 MI Vs CSK Live Updates: सध्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना सुरू आहे. दरम्यान हार्दिक पंड्याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघांसाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचा असणार आहे. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 159 रन्स केल्या. आता चेन्नई सुपर किंग्जला पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी 160 रन्सची गरज असणार आहे.

मुंबई इंडियन्सची फलंदाजी

कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रियान रिकल्टन आणि विल जॅक्सने मुंबई पलटणच्या डावाची सुरूवात केली. मात्र विल जॅक्सने आजच्या सामन्यात चांगली खेळी करू शकला नाही. 5 बॉलमध्ये केवळ 1 रन करून तो आउट झाला. त्यापाठोपाठ रियान रिकल्टने 37 रन्सची खेळी केली.

नमन धीर आणि सूर्यकुमार यादवने मुंबईचा डाव सावरला. सूर्यकुमार यादव 21 रन्स करून आउट झाला. तर तिलक वर्माने 8 बॉलमध्ये 5 रन्स केल्या. तिलक वर्माने आज साजेशी खेळी केली नाही. रॉबिन मिन्झने येताच पहिल्या बॉलवर फोर मारला. मात्र तो 5 रन्स करून आउट झाला. मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना महत्वाचा आहे. पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी असलेल्या मुंबईला प्ले ऑफमध्ये यायचे असेल तर आजचा आणि यापुढील सर्व सामने जिंकणे अनिवार्य असणार आहे.

Dealing strictly in boundaries 🔥 A blazing 24-ball 5️⃣0️⃣-run partnership between Ryan Rickelton & Naman Dhir 🤝 Updates ▶️ https://t.co/VVAjldiiC0#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvMI | @mipaltan pic.twitter.com/5neLsPHAWe — IndianPremierLeague (@IPL) May 2, 2026

चेन्नई सुपर किंग्जची गोलंदाजी

चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सला दोन धक्के दिले. अंशूल कंबोजने विल जॅक्सची विकेट घेतली. तर नूर अहमदने तिलक वर्मा आणि रियान रिकल्टनची विकेट घेतली. त्यापाठोपाठ रामकृष्णा घोष या नवख्या गोलंदाजाने सूर्यकुमार यादवची विकेट घेतली.

चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य टीम: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन (ऑलराउंडर),अकील होसेन, नूर अहमद, अंशुुल कंबोज, गुरजपनीत सिंग, एम. एस. धोनी , आयुष म्हात्रे, उर्विल पटेल.

भाई का स्वॅग है! KL राहुलने मोडल ‘Rohit- Kohli ‘चा ‘हा’ रेकॉर्ड; आयपीएलचा नवा बॉस

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा,  विल जॅक्स, हार्दिक पांड्या (कर्णधार), रायन रिकलटन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, मिचेल सँटनर, अल्लाह गझनफर, जसप्रीत बुमराह , अश्वनी कुमार, दानिश मालेवार.

Web Title: Tata ipl mi naman dhir set 160 runs target to csk sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • IPL 2026
  • MI vs CSK
  • mumbai indians

संबंधित बातम्या

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट
1

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.