Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR Vs SRH Pitch Report: आज धावांचा महापूर येणार की…? पीच रिपोर्टने उडवली झोप, वाचा सविस्तर

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावसंख्या होणारे हे एक स्टेडियम आहे. एसआरएचच्या गोलंदाजांना अजून सूर गवसलेला नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 13, 2026 | 03:06 PM
RR Vs SRH Pitch Report: आज धावांचा महापूर येणार की...? पीच रिपोर्टने उडवली झोप, वाचा सविस्तर

RR Vs SRH Pitch Report: आज धावांचा महापूर येणार की...? पीच रिपोर्टने उडवली झोप, वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

आज एसआरएच विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना 
अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना

Tata IPL 2026 SRH vs RR Live: आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. रोज होणाऱ्या सामन्यांमध्ये चाहत्यांना रोमांच पाहायला मिळत आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारे सामने रंगत आणत आहेत. दरम्यान आज संध्याकाळी 7.30 वाजता राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एसआरएच विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या स्टेडियमवर खेळपट्टी कोणाला पूरक ठरणार हे जाणून घेऊयात.

आज हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. मगच सामना एसआरएचने गमावला आहे. तर राजस्थान रॉयल्स आपले पहिले 4 ही सामने जिंकली आहे. त्यामुळे आजचा सामना एसआरएचसाठी महत्वाचा समजला जात आहे.

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावसंख्या होणारे हे एक स्टेडियम आहे. एसआरएचच्या गोलंदाजांना अजून सूर गवसलेला नाही. आज त्यांना यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल आणि वैभव सूर्यवंशीचा सामना करावा लागणार आहे. तर राजस्थानच्या गोलंदाजांना ट्रेविस हेड , अभिषेक शर्मा आणि हेनरी क्लासेन यांचा सामना करावा लागणार आहे.

IPL 2026 मध्ये Mohammed Shami चा जलवा, 4 ओव्हरमध्ये सर्वात कमी धावा देत रचला इतिहास

या ठिकाणी आतापर्यंत आयपीएलचे 84 सामने खेळवले गेले आहेत. तर पहिल्यांदा फलंदाजी करून या ठिकाणी 35 सामने जिंकले गेले आहेत. टार्गेटचा पाठलाग करतानाया 48 सामने जिंकले गेले आहेत. त्यामुळे पीच रिपोर्टनुसार टॉस जिंकणार संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्या त्या संघासाठी फायदेशीर ठरू शकतो.

दोन्ही संघ फलंदाजीमध्ये मजबूत आहेत. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरी क्लासेन जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मात्र गोलंदाजांना अजून सूर गवसलेला नाही. मागच्या सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा असून देखील एसआरएचच्या गोलंदाजांना त्याचा बचाव करता आला नाही. त्यामुळे एसआरएचसमोर फॉर्ममध्ये असलेल्या आणि सर्व सामने जिंकलेल्या राजस्थान रॉयल्सचे आव्हान असणार आहे.

RR मॅनेजरचा वाद चिघळला, ‘फुफ्फुस फेल’; मेडिकल इमर्जन्सीमुळे डगआऊटमध्ये फोन पाहिल्याचा हवाला

राजस्थान रॉयल्सचा संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल हे तुफानी फलंदाजी करत आहेत. दरम्यान गोलंदाजीमध्ये देखील राजस्थान रॉयल्सचे पारडे मजबूत आहे. तसेच 4 ही सामने जिंकले असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आजच्या सामन्यात धावांचा पाऊस बघायला मिळू शकतो. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याचा टॉस होईल आणि 7.30 वाजता हा सामना सुरू होईल.

Web Title: Tata ipl srh vs rr rajiv gandhi cricket stadium batting pitch report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2026
  • SRH vs RR
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

MI vs RCB: दोन्ही भावांच्या नात्यात बिघाड? हार्दिकच्या विकेटवर कृणालचे वेगळेच सेलिब्रेशन, मैदानावर भलताच ड्रामा!
1

MI vs RCB: दोन्ही भावांच्या नात्यात बिघाड? हार्दिकच्या विकेटवर कृणालचे वेगळेच सेलिब्रेशन, मैदानावर भलताच ड्रामा!

RR मॅनेजरचा वाद चिघळला, ‘फुफ्फुस फेल’; मेडिकल इमर्जन्सीमुळे डगआऊटमध्ये फोन पाहिल्याचा हवाला
2

RR मॅनेजरचा वाद चिघळला, ‘फुफ्फुस फेल’; मेडिकल इमर्जन्सीमुळे डगआऊटमध्ये फोन पाहिल्याचा हवाला

MI vs RCB Live Score: मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानात घात! आरसीबीने 18 धावांनी मारली बाजी; हार्दिक पांड्याची सेना पुन्हा अपयशी
3

MI vs RCB Live Score: मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानात घात! आरसीबीने 18 धावांनी मारली बाजी; हार्दिक पांड्याची सेना पुन्हा अपयशी

MI vs RCB Live Score: कोणतीही दया-मया नाही! बंगळुरूकडून मुंबईची फुल ऑन धुलाई, 241 धावांचे आव्हान उभे, ‘हिटमॅन’ गेम फिरवणार?
4

MI vs RCB Live Score: कोणतीही दया-मया नाही! बंगळुरूकडून मुंबईची फुल ऑन धुलाई, 241 धावांचे आव्हान उभे, ‘हिटमॅन’ गेम फिरवणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.