Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: श्रीलंकेला भारताने लावली आग! 284 वर केला सुपडासाफ; Team India कडे तब्बल…

श्रीलंकेच्या संघाची सुरुवात काहीशी खराब झाली. मोहम्मद सिराजने पहिल्याच ओव्हरमध्ये श्रीलंकेला पहिला दणका दिला. श्रीलंकेची स्थिती ९९ वर ५ विकेट्स अशी झाली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 17, 2026 | 05:53 PM
IND Vs SL: श्रीलंकेला भारताने लावली आग! 284 वर केला सुपडासाफ; Team India कडे तब्बल…
Follow Us
Follow Us:
  • श्रीलंकेचा डाव २८४ रन्सवर ऑल आउट 
  • श्रीलंकेचा संघ १७८ रन्सने पिछाडीवर 
  • भारतीय संघाकडे आहे मोठी आघाडी 
India Vs Sri Lanka 1st Test Match Live Updates: सध्या भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन टेस्ट सिरिजमधील पहिला  सामना सध्या खेळवला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताने प्रथम फलंदाजी करून ४६२ रन्सचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी देखील आपले शानदार प्रदर्शन दाखवले आहे. श्रीलंकेचा संघ २८४ वर ऑल आउट करण्यात भारतीय संघाला यश आले आहे. भारताकडे १७८ रन्सची आघाडी आहे.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. देवदत्त पडीकलच्या शानदार १६७ रन्सच्या खेळीच्या जोरावर भारताने ४६२ रन्स केल्या. त्याला ध्रुव जुरेलने अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. केएल राहुलने शानदार ८२ रन्सची महत्वाची खेळी केली. बाकीचे फलंदाज काहीसे अपयशी ठरल्याचे दिसून आले. त्यानंतर ४६२ रन्सचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला.

श्रीलंकेच्या संघाची सुरुवात काहीशी खराब झाली. मोहम्मद सिराजने पहिल्याच ओव्हरमध्ये श्रीलंकेला पहिला दणका दिला. श्रीलंकेची स्थिती ९९ वर ५ विकेट्स अशी झाली होती. निशान फर्नांडो शून्यावर आउट झाला. लाहिरू उदारा २७ रन्स करून आउट झाला. दिनेश चंडीमा केवळ ४ रन्सची खेळी करून आउट झाला.

IND Vs SL: पुन्हा श्रीलंकेची दाणादाण! फॉलोऑन टाळण्यासाठी कराव्या लागणार ‘इतक्या’ रन्स…

त्यानंतर कामिंदू मेंडिसने १४ रन्सची खेळी केली. कर्णधार धनंजया डी सिल्वाने २१ रन्सची केली. त्याने निराशा केली. मात्र सोनल दिनुषाने शानदार शतक लगावले. त्यामुळे श्रीलंकेचा संघाने काहीसे पुनरागमन केले आहे. निरोशन डिकवेलाने देखील ८० रन्सची खणखणीत खेळी केली. बाकीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले.

Two wickets in quick succession! Ravindra Jadeja 🤝 Manav Suthar Sri Lanka lose their 9th wicket. Updates ▶️ https://t.co/M9LVyCAp8y#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/3YkvINQMUk — BCCI (@BCCI) August 17, 2026

भारतीय गोलंदाजीने अचूक मारा केला. त्यामुळे श्रीलंकेचा डाव २८४ रन्सवर ऑल आउट झाला. मानव सुथारने शानदार गोलंदाजी करत महत्वाच्या ४ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. तर कुलदीप यादवने एक विकेट तर रवींद्र जाडेजाने ३ विकेट्स घेतल्या.

IND Vs SL: दोस्तासाठी Devdutt Padikkal चा बळी? शुभमन गिल काय करणार? Sai sudharshan ची झोप उडाली

Web Title: Team india all out to sri lanka at 284 runs and get 178 runs lead in first test match live updated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Test Series

संबंधित बातम्या

Ravindra Jadeja Record: ‘सर जडेजा’ची ऐतिहासिक घोडदौड! ३५० कसोटी विकेट्ससह कपिल देव यांच्या क्लबमध्ये एन्ट्री
1

Ravindra Jadeja Record: ‘सर जडेजा’ची ऐतिहासिक घोडदौड! ३५० कसोटी विकेट्ससह कपिल देव यांच्या क्लबमध्ये एन्ट्री

IND Vs SL: पुन्हा श्रीलंकेची दाणादाण! फॉलोऑन टाळण्यासाठी कराव्या लागणार ‘इतक्या’ रन्स…
2

IND Vs SL: पुन्हा श्रीलंकेची दाणादाण! फॉलोऑन टाळण्यासाठी कराव्या लागणार ‘इतक्या’ रन्स…

IND Vs SL: दोस्तासाठी Devdutt Padikkal चा बळी? शुभमन गिल काय करणार? Sai sudharshan ची झोप उडाली
3

IND Vs SL: दोस्तासाठी Devdutt Padikkal चा बळी? शुभमन गिल काय करणार? Sai sudharshan ची झोप उडाली

IND vs SL: आई शपथ! शुभमन गिलचा हवेत कॅच! क्षणात श्रीलंकेच्या खेळाडूचे धाबे दणाणले
4

IND vs SL: आई शपथ! शुभमन गिलचा हवेत कॅच! क्षणात श्रीलंकेच्या खेळाडूचे धाबे दणाणले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.