Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG: ‘प्रिन्स’ होणार टेस्ट क्रिकेटचा ‘किंग’; 50 रन्स करताच नावावर होणार ‘हा’ रेकॉर्ड

भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यामध्ये एकमेव कसोटी न्यू चंदीगडमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात शुभमन गिलकडे कर्णधार म्हणून एका रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 04, 2026 | 09:55 PM
IND Vs AFG: 'प्रिन्स' होणार टेस्ट क्रिकेटचा 'किंग'; 50 रन्स करताच अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड

IND Vs AFG: 'प्रिन्स' होणार टेस्ट क्रिकेटचा 'किंग'; 50 रन्स करताच अन् नावावर होणार 'हा' रेकॉर्ड

Follow Us
Follow Us:

शुभमन गिलकडे टेस्ट क्रिकेटमध्ये रेकॉर्ड करण्याची संधी
50 रन्स करताच पूर्ण होणार 1 हजार रन्सचा टप्पा 
6 जूनपासून सुरू होणार भारत विरुद्ध अफगणिस्तान सामना 

INDIA Vs AFGHANISTAN Test Match: भारतीय क्रिकेटपटू लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. 6 जूनपासून भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यामध्ये एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र या सामन्यात कर्णधार शुभमन गिलला आपल्या नावावर एक रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यामध्ये एकमेव कसोटी न्यू चंदीगडमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात शुभमन गिलकडे कर्णधार म्हणून एका रेकॉर्ड करण्याची संधी आहे. शुभमन गिलकडे टेस्ट क्रिकेटमध्ये 1000 रन्स करण्याची संधी असणार आहे. केवळ 50 रन्स करताच कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 1000 रन्स करण्याचा रेकॉर्ड गिलच्या नावावर होणार आहे.

Mohammad Siraj खेळण्यासाठी फिट

अफगाणिस्तानविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी संघात मोहम्मद सिराज खेळणार आहे. त्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. सिराज खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे आणि तो मैदानात वेगवान आणि अचूक गोलंदाजी करताना दिसून येणार आहे. भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक यांनी सिराज आगामी कसोटी सामन्यासाठी फिट असल्याचे स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजवर असणार आहे. वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व मोहम्मद सिराज सांभाळताना दिसणार आहे. सिराजच्या पुनरागमनामुळे भारतीय गोलंदाजीला धार येणार असून अफगाणिस्तानच्या फलंदाजांसमोर त्याचे मोठे आव्हान असणार आहे.

IND Vs AFG: अफगाणिस्तानची खैर नाही! Mohammad Siraj खेळण्यासाठी फिट; भारताला दिलासा

6 जूनपासून चंदीगडमध्ये महामुकाबला

6 जूनपासून भारत अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. न्यू चंदिगढ येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (मुल्लानपूर) येथे खेळवला जाईल. दरम्यान बीसीसीआयने भारतीय संघाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये भारतीय खेळाडू कसोटी सामन्याचा सराव करताना दिसून येत आहेत. न्यू चंदीगडमध्ये हा एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सराव करत आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

भारताचा कसोटी संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, के.एल. राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

IND Vs AFG: अफगाण पठाणांना धडकी भरवणारा ‘मियां भाई’ मैदानात उतरणार? कधी होणार स्पष्ट?

भारताचा एकदिवसीय सामन्यांचा संघ:  शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के.एल. राहुल, ईशान किशन, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.

 

 

Web Title: Team india captain shubhman gill 50 runs and make 1000 runs in test cricket against afghanistan series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • indian cricket team
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?
1

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
2

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात
3

इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘विराट आणि रोहितपेक्षा मला जास्त काळजी ही…’; Yuvraj Singh चे ‘ते’ विधान चर्चेत
4

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘विराट आणि रोहितपेक्षा मला जास्त काळजी ही…’; Yuvraj Singh चे ‘ते’ विधान चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.