Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG: भेंडी आउटच होत नाही! कायम नॉट आउट; Joe Root ला टीम इंडिया कशी रोखणार?

जो रूट इंग्लंड संघाचा माजी कर्णधार आहे. तो जगातील अव्वल फलांदाजांपैकी एक समजला जातो. भारतीय संघासमोर त्याचे मोठे आव्हान असणार आहे. सध्या दोन्ही संघ 1-1 या बरोबरीत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 18, 2026 | 02:34 PM
IND Vs ENG: भेंडी आउटच होत नाही! कायम नॉट आउट; Joe Root ला टीम इंडिया कशी रोखणार?
Follow Us
Follow Us:

भारत अन् इंग्लंडमध्ये उद्या शेवटचा सामना 
रोहित शर्माच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष 
मालिका जिंकण्यासाठी दोघांना विजय आवश्यक

India Vs England 3rd Odi Live Updates: उद्या भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे सिरिजमधला शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस या ऐतिहासिक मैदानावर भारत अन् इंग्लंड भिडणार आहेत. शुभमन गिल भारतीय संघाचे तर इंग्लंडचे नेतृत्व हॅरी ब्रूक करणार आहे. उद्याचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणे आवश्यक असेल. मात्र भारतासमोर जो रूटचे मोठे आव्हान असणार आहे.

जो रूट इंग्लंड संघाचा माजी कर्णधार आहे. तो जगातील अव्वल फलांदाजांपैकी एक समजला जातो. भारतीय संघासमोर त्याचे मोठे आव्हान असणार आहे. सध्या दोन्ही संघ 1-1 या बरोबरीत आहेत. जो रूटचा लॉर्डसच्या मैदानावर चांगला रेकॉर्ड आहे. जो रूट पहिल्या सामन्यात 76 रन्सवर नॉट आउट राहिला होता. तर दुसऱ्या सामन्यात देखील त्याने नॉट आउट 99 रन्स केल्या होत्या.

Rohit Sharma: ‘हा रोहितचा शेवटचा सामना…’, BCCI ने दिले सणसणीत उत्तर; तरीही चर्चांना उधाण

अर्थात दोन्ही सामन्यांमध्ये एकही भारतीय गोलंदाज जो रूटला आउट करू शकलेला नाही. जो रूट केवळ इंग्लंडसाठी रन्स करत नाही. तर मध्य ओव्हर्सच्या वेळेस इंग्लंडचा डाव नियंत्रित करणे आणि धावगती कायम ठेवण्याचे महत्वाचे कार्य करतो. तो सातत्याने रन्स करत असल्याने किंवा आपली जागा बदलत असल्याने वेगवान किंवा स्पिनर्स त्याच्यावर दबाव टाकू शकत नाहीत.

लॉर्डसवर रेकॉर्ड काय?

जो रूटकहा लॉर्डस क्रिकेट मैदानाशी एक वेगळेच नाते असल्याचे पाहायला मिळते. या मैदानावर त्याने 11 डावांमध्ये 466 रन्स केल्या आहेत. त्याच्या नावावर या ठिकाणी एक शतक आणि तीन अर्धशतक देखील आहेत. या मैदानावर सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत तो 6 व्या स्थानावर आहे. त्यामुळे उद्या भारतीय संघासमोर जो रूटचे मोठे आव्हान असणार आहे.

IND Vs ENG Live: विराट-श्रेयसचा धमाका, पण बाकीचे फ्लॉप! इंग्लंडने २३३ रन्सवर गुंडाळले

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11:

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शिवम दुबे, गुरनूर ब्रार/अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड: जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.

Web Title: Team india challenge to ut joe root against england 3rd odi match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • Joe Root
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

9 धावांचा खेळ अन् विश्वविक्रम! लॉर्ड्सवर Joe Root मैदानात उतरताच इतिहास बदलला; पाँटिंगचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला, आता सचिनचा नंबर?
1

9 धावांचा खेळ अन् विश्वविक्रम! लॉर्ड्सवर Joe Root मैदानात उतरताच इतिहास बदलला; पाँटिंगचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला, आता सचिनचा नंबर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.