India Vs England Live Streaming (फोटो- ट्विटर)
भारताची फलंदाजी
भारताच्या डावाची सुरुवात कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्माने केली. कर्णधार शुभमन गिल 31 रन्सची खेळून आउट झाला. त्यापाठोपाठ रोहित शर्मा 26 रन्सवर आउट झाला. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने शानदार खेळी करत भारताचा डाव सावरला. विराट कोहलीने शानदार अर्धशतक करत 65 रन्सवर आउट झाला. त्यानंतर भारताचा डाव गडगडला. इशान किशन चांगली खेळी करू शकला नाही.
IND Vs ENG Live: क्रिकेटच्या ‘किंग’चे इंग्लंडमध्ये वादळ; Virat Kohli ने मोडला द्रविडचा ‘हा’ रेकॉर्ड
तर वॉशिंग्टन सुंदर 2 आणि अक्षर पटेल 1 रन करून आउट झाला. त्यानंतर शिवम दुबे भोपळा देखील फोडू शकला नाही. गुरनूर ब्रारने 7 रन्सची खेळी केली. श्रेयस अय्यरने शानदार अर्धशतक लगावले. त्यामुळे भारताने 200 पार रन्स पूर्ण केल्या. साकीब महमूदने 2 विकेट्स घेतल्या. गस ॲटकिन्सनने देखील महत्वाच्या 3 विकेट्स पटकावल्या. सॅम करन आणि विल जॅक्सने देखील प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतली. प्रसिद्ध कृष्णा शून्यावर आउट झाला. जसप्रीत बूमराहने महत्वाची 20 रन्सची खेळी केली.
इंग्लंडची गोलंदाजी
इंग्लंडच्या गोलंदाजांना सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये चांगली पकड मिळवता आली नाही. रोहित शर्मा आणि शुभमन आउट झाल्यावर एका बाजूने विराट आई श्रेयस तग धरून फलंदाजी करत होते. मात्र एका बाजूने फलंदाजी ढेपाळली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 3 विकेट्स घेतल्या आहेत.
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शिवम दुबे, गुरनूर ब्रार/अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.
IND vs ENG: मैदानातील एक चूक अन् करियर धोक्यात? आयसीसीची Gurnoor Brar वर कारवाई
इंग्लंड: जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.






