Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

29 बॉलमध्ये 24 धावा, अभिषेक शर्मा ना तिलक वर्मा…; ‘हा’ फिनिशर टीम इंडियासाठी ठरतोय सर्वात मोठी डोकेदुखी?

टी-२० विश्वचषकाच्या सुपर सिक्स फेरीत झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र संघातील काही फलंदाजांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. दमदार फिनिशर प्रभाव टाकू शकलेला नाही.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 25, 2026 | 04:09 PM
'हा' फिनिशर

'हा' फिनिशर

Follow Us
Follow Us:
  • फिनिशरच्या वाईट फॉर्मचा परिणाम धावसंख्यांवर?
  •  चाहत्यांकडून टीकेचा सामना
  • दिग्गजांकडूनही जोरदार टीका
Team India finisher problem टी-२० विश्वचषकाच्या सुपर सिक्स फेरीत भारतीय क्रिकेट संघाचा पुढील सामना गुरुवारी म्हणजेच २६ फेब्रुवारी 2026 तारखेला झिम्बाब्वेविरुद्ध खेळण्यात येणार आहे. हा सामना चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघातील काही फलंदाजांचा फॉर्म टीमसाठी घातल ठरताना दिसत आहे.

खेळपट्टी ठरणार ‘गेम चेंजर’? भारताचं सेमीफायनलचं भवितव्य पिचवर अवलंबून? रिपोर्ट सांगतोय…

चाहत्यांकडून टीकेचा सामना

भारतीय संघाचा फलंदाज अभिषेक शर्मा सध्या देशभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये सर्वाधिक टीकेचा सामना करत आहे. २०२६ च्या टी२० विश्वचषकात त्याने चार सामन्यांमध्ये १५ धावा केल्या आहेत. हे १५ धावा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्याच्या शेवटच्या टी२० सामन्यात आल्या होत्या. त्याने पहिल्या टी२० सामन्यांमध्ये भोपळा फोडलाच नव्हता.

दिग्गजांचीही जोरदार टीका

भारतीय संघासाठी कमकुवत दुवा बनलेला दुसरा खेळाडू म्हणजे तिलक वर्मा. तिलक वर्माआतापर्यंत अपेक्षांनुसार खेळू शकला नाही. त्याने पाच डावांमध्ये १०७ धावा केल्या आहेत, सरासरी २१.४० आणि स्ट्राईक रेट ११८.८८ आहे. भारतीय फलंदाजी श्रेणीत तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी आवश्यक कामगीरी तो करताना दिसत नाही आहे. त्यामुळे टीमला हवा तसा सपोर्ट मिळत नाही आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शॉट खेळताना तो ज्या पद्धतीने आउट झाला, त्यावर सुनील गावस्कर यांच्यासारख्या दिग्गजांनीही त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. या विश्वचषकात निष्काळजी शॉट खेळत अभिषेक शर्मालानेही आपले विकेट गमावले आहे.

भारताचा दमदार फिनीशर रिंकू सिंगचीही खराब खेळी

२०२६ च्या टी-२० विश्वचषकात, रिंकू सिंगने आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये फक्त 29 बॉल खेळले आणि 24 धावा केल्या आहेत. दमदार फिनिशर असलेल्या रिंकू सिंगने त्याला साजेशी अशी कामगिरी केलेली नाही. रिंकूने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात १४ बॉल ६ धावा, नामिबियाविरुद्ध ६ बॉल १ धाव, पाकिस्तानविरुद्ध ४ बॉल ११ नाबाद आणि नेदरलँड्सविरुद्ध ३ बॉल ६ नाबाद धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने २ बॉल खेळले पण तो धाव न घेता बाद झाला.

रिंकूची बॅट आतापर्यंत शांत

रिंकू आतापर्यंत स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. तथापि, तो बॅटने महत्त्वपूर्ण खेळी करू शकलेला नाही. त्याने पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या षटकात शाहीन आफ्रिदीला नक्कीच हरवले. स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सुपर ८ सामन्यात रिंकूने आपले खातेही उघडले नाही. हा सामना भारताने अहमदाबादमध्ये गमावला होता.

धावांचा डोंगर आणि मोठा विजय; सेमीफायनलच्या शर्यतीत टिकण्यासाठी Team India ची कसरत? काय असतील समीकरणं?

Web Title: Team india finisher problem t20 world cup 2026 analysis on batsman bad form

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • India vs Pakistan
  • Rinku Singh
  • Sri Lanka
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

IND W vs PAK W: लयं बेकार इज्जत काढली! वाघिणींनी पाडला फडशा, पाकिस्तान 55 रन्सवर गारद
1

IND W vs PAK W: लयं बेकार इज्जत काढली! वाघिणींनी पाडला फडशा, पाकिस्तान 55 रन्सवर गारद

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
2

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?
3

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?

IND W Vs PAK W: फडशा पाडायला वाघिणी सज्ज; भारत-पाक आमनेसामने, कधी व कुठे होणार सामना?
4

IND W Vs PAK W: फडशा पाडायला वाघिणी सज्ज; भारत-पाक आमनेसामने, कधी व कुठे होणार सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.