Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Test Squad Announced : टीम इंडियाला नवा कर्णधार गवसला! इंग्लंड दौऱ्यासाठी BCCI कडून संघाची घोषणा; वाचा संपूर्ण यादी..

बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. आयपीएलनंतर भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघाची धुरा शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 24, 2025 | 02:11 PM
India Test Squad Announced: Team India gets new captain! BCCI announces squad for England tour; Read full list..

India Test Squad Announced: Team India gets new captain! BCCI announces squad for England tour; Read full list..

Follow Us
Close
Follow Us:

Team India Squad for England Tour Announced : अखेर प्रतीक्षा संपली. ज्या क्षणाची वाट सर्व क्रिकेतप्रेमी बघत होते, तो क्षण अखेर आला आहे. बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. आयपीएलनंतर भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी भारत  पाच कसोटी सामन्यांची मालिक खेळणार आहे. बीसीसीआयच्या निवड समितीद्वारे आज १८ सदस्य असलेला  भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारतीय संघाची धुरा नव्या दमाचा खेळाडू शुभमन गिलच्या खाद्यावर सोपविली आहे. उपकर्णधार म्हणून ऋषभ पंतची निवड करण्यात आली आहे.

शुभमन गिलवर दाखवला विश्वास

बीसीसीआयने नुकतीच इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने शुभमन गिलवर विश्वास दाखवत या युवा खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. शुभमन गिलने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होतं. शुभमन गिलने आतापर्यंत २५  कसोटी सामने खेळले आहेत. याकाळात त्याने १४९७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ५  शतके आणि ७ अर्धशतके झळकावली आहेत.

बीसीसीआयकडून घोषित केलेला संघ

  1. शुभमन गिल (कर्णधार)
  2. ऋषभ पंत (उपकर्णधार)
  3. यशस्वी जैस्वाल
  4. केएल राहुल
  5. साई सुदर्शन
  6. अभिमन्यू ईश्वरन
  7. करुण नायर
  8. नितीशकुमार रेड्डी
  9. रवींद्र जडेजा
  10. ध्रुव जुरेल (विकेटकिपर)
  11. वॉशिंग्टन सुंदर
  12. शार्दुल ठाकूर
  13. जसप्रीत बुमराह
  14. मोहम्मद. सिराज
  15. प्रसिद्ध कृष्ण
  16. आकाश दीप
  17. अर्शदीप सिंग
  18. कुलदीप यादव

८ वर्षांनी भारताच्या रेड बॉल संघात परतला ‘हा’ खेळाडू

बीसीसीआयकडून इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. करुण नायर तब्बल ८ वर्षांनी भारताच्या रेड बॉल संघात परतला आहे. करुण नायरने २०१६ मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर, त्याने चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ३०३ धावांची नाबाद खेळी खेळून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावण्याचा भीम पराक्रम केला होता. त्यानंतर तो आपला फॉर्म टिकवू शकला नाही. त्यानंतर २०१७ मध्ये त्याला टीम इंडियामधून डच्चू देण्यात आला होता. आता मात्र त्याला पुन्हा संधी देण्यात आली आहे.

 

Shubman Gill-led #TeamIndia are READY for an action-packed Test series 💪

A look at the squad for India Men’s Tour of England 🙌#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/y2cnQoWIpq

— BCCI (@BCCI) May 24, 2025

असे असेल कसोटी मालिकेचं वेळापत्रक

२० जूनपासून भारत आणि इंग्लंड संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. यापैकी पहिली कसोटी 20-24 जून (लॉर्ड्स), दुसरा कसोटी सामना २ ते ६ जुलै (बर्मिंगहॅम), तिसरा कसोटी सामना 10 ते 14 जुलै (लॉर्ड्स), चौथा कसोटी सामना 23 ते 27 जुलै (मँचेस्टर) आणि पाचवा कसोटी सामना 31 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान (ओव्हल, लंडन) खेळवला जाणार आहे.

Web Title: Team india gets a new captain bcci announces squad for england tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • bcci
  • India vs England
  • Karun Nair
  • Ravindra Jadeja
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
1

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
2

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
3

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
4

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.