Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जूनमध्ये Team India ची ‘कसोटी’; ‘या’ संघाविरुद्ध खेळणार T-20 सामन्यांची मालिका

Indian Cricket Team: भारत इंग्लंड दौऱ्याआधी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. आयर्लंडविरुद्ध खेळल्यानंतर भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 20, 2026 | 04:05 PM
जूनमध्ये Team India ची 'कसोटी'; 'या' संघाविरुद्ध खेळणार T-20 सामन्यांची मालिका

जूनमध्ये Team India ची 'कसोटी'; 'या' संघाविरुद्ध खेळणार T-20 सामन्यांची मालिका

Follow Us
Follow Us:

जूनमध्ये टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर
आयर्लंडविरुद्ध खेळणार टी-20 स्पर्धा 
त्यानंतर इंग्लंडविरुद्ध खेळणार टीम इंडिया

Cricket News: भारतीय संघाने नुकताच इंटरनॅशनल टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली आहे. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा दारूण पराभव केला होता. टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे.  त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघ टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा संघ लवकरच आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.

भारतीय संघ जून महिन्यात आयर्लंडमध्ये टी-20 स्पर्धा खेळण्यास जाणार आहे. तिथे भारतीय संघ टी-20 सिरिज खेळणार आहे.  भारताच्या दौऱ्याबाबत आयर्लंडने भाष्य केले आहे. भारत इंग्लंड दौऱ्याआधी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. आयर्लंडविरुद्ध खेळल्यानंतर भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.

आयर्लंड दौऱ्यानंतर भारताचा संघ 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. यावेळी भारत इंग्लंडविरुद्ध 5 टी-20 सामने आणि 3 वनडे सामने खेळणार आहे. त्याच्या आधी भारत अफघणिस्तान विरुद्ध एक कसोटी सामना आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. हा दौरा 20 जूनला संपणार आहे.

Rajasthan Royals ला मोठा धक्का, दुखापतीमुळे हा स्टार अष्टपैलू खेळाडू IPL 2026 मधून बाहेर

भारत विरुद्ध आयर्लंडचा इतिहास

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात गेले काही अवर्षांमध्ये अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. 2018, 2022, 2023 मध्ये भारताने आयर्लंडचा दौरा केला होता. यंदा आयर्लंड आपल्या नवीन कर्णधारासह खेळणार आहे. त्यामुळे जूनमध्ये होणाऱ्या सामन्यात अधिक रंगत येण्याची शक्यता आहे.

Rajasthan Royals ला मोठा धक्का

आयपीएल २०२६ सुरू होण्यास काहीच दिवस उरले असताना, अनेक संघांच्या खेळाडूंनी सराव देखील सुरू केला आहे. परदेशामधील देखील खेळाडू भारतामध्ये पोहोचले आहेत. सॅम करनने विश्वचषकामध्ये कमालीची कामगिरी केली होती. त्याने विश्वचषकामध्ये इंग्लंडसाठी फक्त गोलंदाजीमध्येच नाही तर फलंदाजीमध्ये देखील जोर दाखवला होता. राजस्थान रॉयल्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. त्यांचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

IPL 2026 : हॅरी ब्रुकप्रमाणे हा निर्णय महागात पडणार लॉकी फर्ग्युसनला? खेळाडूवर बंदी घातली जाईल का? वाचा सविस्तर

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन मांडीच्या संभाव्य दुखापतीमुळे या हंगामात आपल्या नवीन फ्रँचायझीकडून खेळू शकणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, राजस्थान रॉयल्सने यावर्षी संजू सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना सीएसकेकडे ट्रेड केले होते. करन शेवटचा ५ मार्च रोजी भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यात क्रिकेटच्या मैदानावर दिसला होता, ज्यात त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Web Title: Team india play t20 series against ireland in june month cricket marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • cricket news
  • indian cricket team
  • Ireland

संबंधित बातम्या

ResignDharmendraPradhan: मँचेस्टर आणि आयर्लंड मध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या विरुद्ध निदर्शेन ; राजीनाम्याची मागणी
1

ResignDharmendraPradhan: मँचेस्टर आणि आयर्लंड मध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या विरुद्ध निदर्शेन ; राजीनाम्याची मागणी

मुद्दाम नो-बॉल टाकताय? BCCI करणार थेट ‘ही’ मोठी कारवाई, खेळाडूंना राहावे लागणार सतर्क
2

मुद्दाम नो-बॉल टाकताय? BCCI करणार थेट ‘ही’ मोठी कारवाई, खेळाडूंना राहावे लागणार सतर्क

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा
3

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा

ICC World Cup 2027: दोन वेळा जिंकले पण आता वणवण भटकावे लागणार? वर्ल्डकपमध्ये ‘हा’ संघ नसण्याची शक्यता
4

ICC World Cup 2027: दोन वेळा जिंकले पण आता वणवण भटकावे लागणार? वर्ल्डकपमध्ये ‘हा’ संघ नसण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.