Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Wins T20 World Cup 2026: टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव! न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इतिहाल रचला आहे. न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करुन टी-२० विश्वचषकावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरले आहे. त्याआधी भारताने २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली ट्राॅफी जिंकली होती.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 08, 2026 | 10:56 PM
टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव (Photo Credit- X)

टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव!
  • न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा
India national cricket team vs New Zealand nation cricket team match scorecard: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा महाअंतिम सामना आज यजमान भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) या दोन बलाढ्य संघांमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इतिहाल रचला आहे. न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करुन टी-२० विश्वचषकावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरले आहे. त्याआधी भारताने २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली ट्राॅफी जिंकली होती. त्यानंतर मोठी वाट पाहत २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात ट्राॅफी उंचावली होती तर आता सूर्यासेनेच्या नेतृत्वात भारत पुन्हा टी-२० विश्वविजेता ठरला आहे. या सामन्यात भारताने अनेक मोठे रेकाॅर्डसही नावावर केले आहे.
𝐂.𝐇.𝐀.𝐌.𝐏.𝐈.𝐎.𝐍.𝐒 🇮🇳#TeamIndia clinch a record 3️⃣rd ICC Men’s #T20WorldCup title 🏆 Take. A. Bow 🫡#MenInBlue | #Final | #INDvNZ pic.twitter.com/nml1AZY5tK — BCCI (@BCCI) March 8, 2026

भारताने घरच्या मैदानावर टी-२० वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला. सलग दोन वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला. म्हणजे टी-२० विश्वचषक जिंकलाच नाही तर त्यासोबतच भारतीय संघाने इतिहास रचला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी!

त्याआधी, नाणेफेक गमावून न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रिक केल. टीम इंडियाने कोणतीही दया मया न दाखवता किवी संघाला धुवायला सुरुवात केली. भारतीय ओपनरने जी तोडफोड केली ते थांबलेच नाही. पूर्ण विश्वचकात फार्म न मिळालेला अभिषेक शर्मा फायनला तापला आणि त्याने २१ चेंडून ५२ धावांची घातक खेळी केली. तसेच आपल्या जबरदस्त फार्म असलेल्या संजूने आज पुन्हा चमत्कार केला. त्याने ४६ चेंडून ५ चौकार आणि ८ षटकारासह ८९ धावांची खेळी केली. भारतीय संघात पुनरागमन करणार इशान किशन या सीजनमध्ये चांगलात गाजला त्याने २५ चेंडूत ५४ धावा केल्या. शेवटी शिवम दुबेने परफेक्ट फिनिशरची भूमिका निभावली त्याने ८ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारसह २६ धावा करत कहर केला आणि किवीसंघासमोर २५६ धावांचे लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडकडून नशीम जेम्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर रचिन रवींद्र आणि मॅट हॅनरी एक विकेट मिळाली.

IND vs NZ T20 WC Final 2026: अंतिम सामन्यात Sanju Samson चा कहर! किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडला

बुमराह आणि बापूची घातक गोलंदाजी

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यालाठी आलेल्या किवी संघाची सुरुवात वाईट झाली. सलामीवीर फिन ऍलन ९ धावा करताच माघारी परतला. टिम सेफर्टने ५२ धावा करत संघाल थोडे योगदान दिले. त्यानंतर अक्षर पटलने फिरकी मारा करत धडाधड विकेट पाडायला सुरुवात केली. न्यूझीलंड कर्णधार मिचेल सँटनरने संघाला सावरायला सुरुवात केले पण तोही ४३ धावा करुन बाद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने घातक मारा करत किवीचे कंबरडे मोडले अन् ४ ओव्हर्स टाकून ४ विकेट घेत फक्त १५ धावा दिल्या. न्यूझीलंडचा संघ १९ षटकात फक्त १५९ धावा करु शकला.

टी-२० वर्ल्ड कप फायनलसाठी दोन्ही संघाची प्लेइंग-११:

टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह.

न्यूझीलंड: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), जेकब डफी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.

T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ

Web Title: Team india wins t20 world cup for the second time in a row beats new zealand by 96 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 10:46 PM

Topics:  

  • cricket news
  • IND vs NZ
  • T20 World Cup 2026
  • T20 world cup final

संबंधित बातम्या

RR vs SRH Head to Head: हैदराबाद-राजस्थान आमनेसामने, होणार रोमांचकारी टक्कर; कसा आहे दोन्ही टीमचा रेकॉर्ड?
1

RR vs SRH Head to Head: हैदराबाद-राजस्थान आमनेसामने, होणार रोमांचकारी टक्कर; कसा आहे दोन्ही टीमचा रेकॉर्ड?

Hardik Pandya: पांड्यामुळे ‘मुंबई’च्या दांड्या गुल! कर्णधारपद स्वीकारल्यापासून गमावले ‘इतके’ सामने, आकडा पाहून व्हाल थक्क…
2

Hardik Pandya: पांड्यामुळे ‘मुंबई’च्या दांड्या गुल! कर्णधारपद स्वीकारल्यापासून गमावले ‘इतके’ सामने, आकडा पाहून व्हाल थक्क…

सगळीकडे लाज घालवतात! Pakistan चा ‘तो’ खेळाडू नशेत खेळला? करियरचा होणार नाश..
3

सगळीकडे लाज घालवतात! Pakistan चा ‘तो’ खेळाडू नशेत खेळला? करियरचा होणार नाश..

LSG vs RR Head to Head: लखनौच्या इकाना मैदानावर आज ‘नवाब’ की ‘राॅयल’ कोण ठरणार वरचढ? पाहा ‘हेड टू हेड’ रेकाॅर्ड
4

LSG vs RR Head to Head: लखनौच्या इकाना मैदानावर आज ‘नवाब’ की ‘राॅयल’ कोण ठरणार वरचढ? पाहा ‘हेड टू हेड’ रेकाॅर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.