Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सचिन तेंडुलकरचे टीम इंडियात होणार पुनरागमन? ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून भारताच्या माजी दिग्गज खेळाडूचा BCCI ला महत्त्वाचा सल्ला

टीम इंडियाचा खराब फॉर्म पाहता भारतीय संघाच्या माजी दिग्गज खेळाडूने थेट BCCI ला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 14, 2024 | 04:25 PM
India's former legendary player WV Raman gave important advice to BCCI on Australia tour

India's former legendary player WV Raman gave important advice to BCCI on Australia tour

Follow Us
Close
Follow Us:

The Former Legend Cricketer WV Raman Gave Important Advice to BCCI : भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटीमध्ये टीम इंडियाला क्लीन स्वीप मिळाली होती. यानंतर भारतीय संघावर चौफेर टीका झाली. या कसोटी मालिकेनंतर लगचेच आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू होणार आहे. येत्या 22 नोव्हेंबरपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. परंतु, भारतीय संघाचा न्यूझीलंड विरुद्धचा फार्म बघता ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकणे आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशशिपमध्ये फायनल खेळणे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

भारतीय संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून सचिन तेंडुलकर

भारतीय संघाचे फलंदाज घरच्याच मैदानावर सपशेल अपयशी ठरले, त्यानंतर कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे टीम इंडियाची फलंदाजी सपशेल फेल ठरल्याने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता यावरून भारताच्या माजी खेळाडूने BCCI ला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. यामध्ये त्यांनी भारताचा मास्टर ब्लास्टरला भारतीय संघाचा फलंदाजी सल्लागार बनवण्यासंदर्भात सूचनावजा विनंतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडताहेत
भारतीय क्रिकेट संघाचे दोन वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहेत. आता, ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्याच्या काही दिवस आधी, माजी भारतीय क्रिकेटपटू डब्ल्यूव्ही रमण यांनी BCCI ला विराट-रोहितला खराब फॉर्ममधून बाहेर काढण्यासाठी सचिन तेंडुलकरची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे. फिरकी गोलंदाजीसमोर 3 कसोटी सामन्यांमध्ये भारताच्या 37 विकेट पडल्यामुळे भारतीय फलंदाजीवर टीका झाली. तर रोहित आणि कोहली यांनी तीन कसोटी सामन्यांमध्ये अनुक्रमे 91 आणि 93 धावा केल्या होत्या.
काय म्हटलेत डब्ल्यूव्ही रमन वाचा
भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेले डब्ल्यूव्ही रमन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, “मला वाटते की बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी सचिन तेंडुलकरला फलंदाजी सल्लागार म्हणून आणल्यास खेळाडूंना फायदा होऊ शकतो.” दुस-या कसोटी सामन्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
याआधीही सचिनने केलीये विराटला मदत
विराट कोहली 10 वर्षांपूर्वी इंग्लंड दौऱ्यावर संघर्ष करताना दिसला होता. 2014 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कोहलीने पाच डावांत केवळ 134 धावा केल्या होत्या. बऱ्याच वर्षांनंतर चर्चा होत असताना विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यानंतर फलंदाजी कशी सुधारता आली हे सांगितले होते.
इंग्लडहून परत आल्यावर सचिन तेंडुलकर यांच्याशी चर्चा
विराटने सांगितले की, “इंग्लंडहून परतल्यानंतर मी सचिन तेंडुलकरशी बोललो आणि त्याच्यासोबत मुंबईत सरावही केला. मी त्याला सांगितले की मी माझ्या हिप पोझिशनवर काम करत आहे. त्याने मला सांगितले की, लांब पायऱ्यांनी चालणे खूप फायदेशीर आहे. थोडेसे कसे? मी या गोष्टी माझ्या हिप पोझिशनमध्ये जोडल्याबरोबरच फास्ट बॉलर्सवर फायद्याचे ठरेल का? त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कोहलीने 86.50 च्या सरासरीने 692 धावा केल्या होत्या.

Web Title: The former legend cricketer wv raman gave important advice to bcci on border gavaskar trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 04:25 PM

Topics:  

  • bcci
  • Border-Gavaskar trophy
  • india
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

Techno Paints IPO: कंपनी ५०० कोटी रुपयांचा IPO लाँच करणार , सचिन तेंडुलकरला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त
1

Techno Paints IPO: कंपनी ५०० कोटी रुपयांचा IPO लाँच करणार , सचिन तेंडुलकरला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न, काश्मिरी व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात
2

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न, काश्मिरी व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Sarabjit Kaur : निकाह, धर्मपरिवर्तन अन् आता अटक! सरबजीत कौर प्रकरणात पाकिस्तानचा मोठा ‘यु-टर्न’; वाचा सविस्तर
3

Sarabjit Kaur : निकाह, धर्मपरिवर्तन अन् आता अटक! सरबजीत कौर प्रकरणात पाकिस्तानचा मोठा ‘यु-टर्न’; वाचा सविस्तर

BCCI शी झालेल्या वादानंतर बांग्लादेशच्या कर्णधाराने T20 विश्वचषक वादावर सोडले मौन, म्हणाला  – आम्ही अ‍ॅक्टिंग करत…
4

BCCI शी झालेल्या वादानंतर बांग्लादेशच्या कर्णधाराने T20 विश्वचषक वादावर सोडले मौन, म्हणाला – आम्ही अ‍ॅक्टिंग करत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.