Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बस ड्रायव्हरपासून ते भारताला World Champion बनवण्यापर्यंतचा प्रवास, पडद्यामागचा तो ‘अनसंग हिरो’, ज्याचं Viratने आयुष्य बदललं…

मैदानावरील 11 खेळाडूंव्यतिरिक्त, टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफनेही या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. पडद्यामागील हिरो म्हणून उदयास आलेल्या या नावांपैकी एक म्हणजे श्रीलंकेचा नुवान सेनेविरत्ने. काय आहे याची स्टोरी?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 11, 2026 | 01:21 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफनेही या यशात महत्त्वपूर्ण योगदान
  • टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफपैकी एक श्रीलंकेचा खेळाडू
  • कोलंबोमध्ये स्कूस बसचा ड्रायव्हर म्हणून प्रवास
The Unsung Hero : भारतीय क्रिकेट संघाने 2026 च्या T20 World Cup च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून विजेतेपद पटकावलं. या ऐतिहासिक विजयानंतर, BCCIनं खेळाडूंना पुरस्करांनी सन्मानित केलं.पण मैदानावरील 11 खेळाडूंव्यतिरिक्त, टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफनेही या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. पडद्यामागील हिरो म्हणून उदयास आलेल्या या नावांपैकी एक म्हणजे श्रीलंकेचा नुवान सेनेविरत्ने. काय आहे याची स्टोरी? कुठून झाली सुरुवात जाणून घेऊयात!

हाफ पँट, पायात स्लीपर्स; Sanju Samsonच्या वडिलांचा ‘हा’ साधेपणा जिंकतोय सर्वांची मनं, Video Viral

टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफपैकी एक श्रीलंकेचा खेळाडू

नुवान सेनेविरत्ने हा टीम इंडियाचा डावखुरा थ्रोडाऊन स्पेशालिस्ट आहे, ज्याला टीममध्ये प्रेमाने ‘बाव्वा’ म्हणून ओळखले जाते. श्रीलंकेचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू, नुवानने भारतीय संघाला सलग दोन टी-२० विश्वचषक (२०२४ आणि २०२६) जिंकण्यास मदत केली. या दोन्हीमध्ये त्याचा मोलाचा वाटा आहे. पण नुवान नेमका काय करतो? त्याची प्राथमिक भूमिका टीम इंडियाच्या फलंदाजांना डावखुरा वेगवान गोलंदाजांविरुद्ध प्राक्टिस देणं ही आहे. तो फलंदाजांना नेटमध्ये वेगवेगळ्या अँगलने आणि वेगाने सराव करण्यास मदत करतो, ज्यामुळे भारतीय फलंदाजीचा लाइनअप फार मजबूत झाला आहे.

कोलंबोमध्ये स्कूस बसचा ड्रायव्हर म्हणून प्रवास

नुवानचा भारतीय संघातील प्रवास बराच चॅलेंजीग राहिला आहे. १४ नोव्हेंबर १९७९ रोजी कोलंबो येथे जन्मलेल्या नुवानने २००४ मध्ये फक्त दोन प्रथम श्रेणी सामने खेळले, परंतु त्याची क्रिकेट कारकीर्द अल्पकाळ टिकली. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्याने क्रिकेटसह वेगळा पर्याय निवडला. तो कोलंबोमध्ये स्कूल बस ड्रायव्हर म्हणून काम करत होता. पण त्याने थ्रोडाऊनची प्रॅक्टिस देत आपलं क्रिकेट जिवंत ठेवलं. NCC ग्राउंडवर फलंदाजांना थ्रोडाऊनची प्रॅक्टिस देऊन त्याने आपले प्रशिक्षण सुरू ठेवलं.

विराट कोहलीला थ्रोडाऊन आवडला

२०१७ मध्ये भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान विराट कोहलीने त्याला पाहिले तेव्हा त्याचे नशीब बदलले. त्याच्या थ्रोडाऊनने विराट इतका प्रभावित झाला की लवकरच त्याला भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये समाविष्ट करुन घेण्यात आलं. आज तो टीम इंडियाच्या सर्वात विश्वासू स्टाफपैकी एक आहे.

विश्वचषक विजयानंतर, त्याने सोशल मीडियावर ट्रॉफी हातात धरलेला स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की २०२४ आणि २०२६ चे विजय त्याच्यासाठी आयुष्यभराच्या आठवणी बनल्या आहेत. विराट कोहलीने त्याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी दिली. त्यामुळेच अशाच अनसंग हिरो मुळेच टीम इंडियाचे धुरंधर दमदार खेळी करु शकले. आणि भारत विश्वविजयी ठरला.

Champion Shivam Dube ट्रेनच्या अप्पर बर्थवर लपून पोहचला मुंबईत, TTE सोबत पत्नी बोलली खोटं; फिल्मी स्टोरी

Web Title: The unsung hero nuwan seneviratne journey from school bus driver to team india secret weapon in t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • cricket news
  • school bus
  • Srilanka
  • T20 World Cup 2026
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
1

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज
2

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
3

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ  तालुकास्तरावर विजय
4

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ तालुकास्तरावर विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.