Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठवचा थरार; ऋषिकेश बेळमकर ठरला ‘नंदू मराठे श्री’ चा मानकरी

Body Building: स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सचिन आपटे, प्राचार्य प्रा. डॉ. उगले, उल्हास त्रिमल, आदित्यनर्धन त्रिमल, जयपकाश भट यांच्या हस्ते पार पडला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 01, 2026 | 02:07 PM
intercollege body building

intercollege body building

Follow Us
Follow Us:
  • शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘नंदू मराठे श्री’ किताबाचा ऋषिकेश बेळमकर मानकरी
  • आबासाहेब गरवारे महाविदयालयात पार पडली स्पर्धा
  •  २५ महाविद्यालयाच्या ६३ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग 
पुणे/Body Building: आंतर महावि‌द्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेत स्वराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा ऋषिकेश बेळमकर हा ‘नंदू मराठे श्री’ या किताबाचा मानकरी ठरला. आबासाहेब गरवारे महाविदयालयाच्या खुल्या सभागृहात पार पडलेल्या स्पर्धेत पुणे शहर, पुणे जिल्हा, नगर आणि नाशिक अशा विविध भागातील महावि‌द्यालयामधून विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत एकूण २५ महाविद्यालयाच्या ६३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उ‌द्घाटन कॉसमॉस बॅंकेचे चेअरमन सचिन आपटे, महावि‌द्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विलास उगले यांच्या हस्ते झाले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सचिन आपटे, प्राचार्य प्रा. डॉ. उगले, उल्हास त्रिमल, आदित्यनर्धन त्रिमल, जयपकाश भट यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. आशा लेंगळे यांनी केले व सूत्रसंचालन  लक्ष्मण गावडे ,  कुशाबा पिंगळे यांनी केले. या स्पर्धेसाठी ज्ञानेश्वर वाझे, डॉ उमेश बिबवे,  आदित्य गिरमे, निलेश वैद्य,  प्रमोद मडावी,  अभिजित किर्वे, मंथन जोरकर हे उपस्थित होते.

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी

स्पर्धेचा वजन गट निहाय निकाल पुढील प्रमाणे (पहीले तीन क्रमांक) : ६० किलो ग्रॅम : अमय पंडित (इंदीरा विद्यापीठ), सर्वेश येनपुरे (गरवारे वाणिज्य महाविद्यालय), साई गावडे (केआरटी महाविद्यालय), ६० ते ६५ किलो : अक्षय ढेबे (झील महाविद्यालय), वेदांत मुरकुटे (नेस वाडीया महाविद्यालय), गौरव मदने (आएसके महाविद्यालय),

६५ ते ७० किलो : श्रेयस गवळी (सुर्यदत्ता महाविद्यालय), ओंकार माने (नवभारत महाविद्यालय), अमित चौगुले (वायसीएम महाविद्यालय), ७० ते ८० किलो : ऋषिकेश बेळमकर (स्वराज कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय), अजित तावडे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय), सुजल कन्ना (एच व्ही देसाई महाविद्यालय), ८० किलो वरील : आयुष रावत (सिम्बायोसिस नर्सिंग महाविद्यालय), मयूर पवार (एम. एस. काकडे महाविद्यालय), राज वीर (सिंहगड महाविद्यालय).

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक

बॅडमिंटन स्पर्धेत यश 

पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) वतीने तसेच बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली आयोजित सुशांत चिपलकट्टी यांच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँडप्रिक्स १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या एकेरीत मुंबईच्या देव रुपारेलिया याने, तर मुलींच्या एकेरीत दिल्लीच्या इशिता नेगी हिने विजेतेपद पटकावले.

Web Title: Thrills inter collegiate bodybuilding in pune rishikesh belamkar crowned nandu marathe shree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा
1

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता
2

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी
3

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी
4

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.