Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

U19 Asia Cup 2025 Points Table : भारत उपांत्य फेरीत, UAE-मलेशिया सामन्यानंतर जाणून घ्या पॉइंट्स टेबल स्थिती

भारताच्या संघाचा आता शेवटचा लीग सामना हा मलेशियाविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना 16 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. आशिया कप अंडर-१९ २०२५ च्या गुणतालिकेची स्थिती काय आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 15, 2025 | 10:41 AM
फोटो सौजन्य - AsianCricketCouncil सोशल मिडिया

फोटो सौजन्य - AsianCricketCouncil सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

U19 Asia Cup 2025 Points Table : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये अंडर 19 आशिया कप 2025 चा सामना काल पार पडला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानच्या संघाला 90 धावांनी पराभूत केले.  कालच्या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांची कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. भारताच्या संघाचा आता शेवटचा लीग सामना हा मलेशियाविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना 16 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. आशिया कप अंडर-१९ २०२५ च्या गुणतालिकेची स्थिती काय आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. 

U19 आशिया कपमध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानला पराभूत करुन सेमीफायनलमध्ये केला प्रवेश! पाकला टीम इंडियाच्या खेळाडूंनी दाखवली जागा

आशिया कप अंडर-१९ २०२५ पॉइंट्स टेबल, सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज, अव्वल फलंदाज: अंडर-१९ आशिया कप २०२५ मध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघाने रविवारी पाकिस्तानचा पराभव केला . दुसऱ्या सामन्यात युएईने मलेशियाचा ७८ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित झाला. ग्रुप ए मध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आली.

With a dominant performance, India U19 register a huge win and qualify for the semis with a game to spare 🇮🇳#DPWorldMensU19AsiaCup2025 #INDvPAK #ACC pic.twitter.com/DXvCciPJEq — AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 14, 2025

दुसऱ्या पराभवानंतर मलेशियाही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. गट ब मध्ये, सर्व संघांनी प्रत्येकी फक्त एक सामना खेळला आहे. श्रीलंका पहिल्या स्थानावर आहे, बांगलादेश दुसऱ्या स्थानावर आहे. पहिला सामना गमावणारा अफगाणिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे आणि नेपाळ चौथ्या स्थानावर आहे. अंडर-१९ आशिया कप २०२५ मध्ये , प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ गट टप्प्यानंतर उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

संघ सामना विजय पराभव गुण रन रेट
भारत 2 2 0 4 +3.240
पाकिस्तान 2 1 1 2 +2.070
यूएई 2 1 1 2 -1.608
मलेशिया 2 0 0 0 -3.866

दुसऱ्या गटामध्ये श्रीलंका बांग्लादेश अफगाणिस्तान आणि नेपाळ या संघाचा समावेश आहेत. दुसऱ्या गटातील 4 सामने आतापर्यत खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बांग्लादेशच्या संघाने आणि श्रीलंकेच्या संघाने त्याची विजयी सुरुवात या स्पर्धेमध्ये केली आहे. तर अफगाणिस्तानच्या संघाला त्याच्या पहिल्याच सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर नेपाळने देखील पहिला सामना गमवावा लागला होता.

भारताच्या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली कमालीची कामगिरी झालेल्या मागील दोन सामन्यामध्ये केली आहे. आता भारताच्या संघ सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आव्हान असणार आहे.

Web Title: U19 asia cup 2025 points table india in semi finals know the points table position after the uae malaysia match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 10:18 AM

Topics:  

  • cricket
  • IND VS PAK
  • Sports
  • Team India
  • U19 Asia Cup
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकाचे समीकरण बदलणार! पाकिस्तान बाहेर अन् बांगलादेश आत? ICC चा मोठा डाव
1

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकाचे समीकरण बदलणार! पाकिस्तान बाहेर अन् बांगलादेश आत? ICC चा मोठा डाव

शरीर आता साथ देत नाही… T20 विश्वचषक चॅम्पियन ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा!
2

शरीर आता साथ देत नाही… T20 विश्वचषक चॅम्पियन ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा!

ITA vs IRE : जागतिक क्रिकेटमध्ये उलटफेर! ग्रँट स्टीवर्टच्या हॅटट्रिकने सामन्याला कलाटणी, इटलीने आयर्लंडला पराभूत करून रचला इतिहास
3

ITA vs IRE : जागतिक क्रिकेटमध्ये उलटफेर! ग्रँट स्टीवर्टच्या हॅटट्रिकने सामन्याला कलाटणी, इटलीने आयर्लंडला पराभूत करून रचला इतिहास

IND vs ZIM Toss Update : भारताच्या सुपर 6 च्या पहिल्या सामन्यात पहिले फलंदाजी आव्हान, जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11
4

IND vs ZIM Toss Update : भारताच्या सुपर 6 च्या पहिल्या सामन्यात पहिले फलंदाजी आव्हान, जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.