Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis: १ गेम गमावला अन् मग रचला इतिहास! उपेंद्र मुळेने सोलापूरच्या अनंत कुलकर्णीला धूळ चारली

Table Tennis: स्पर्धेच्या ४० वर्षांवरील पुरुष सांघिक गटात योद्धाज ‘अ’ संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात संतोष वक्राडकर आणि दीपक कदम यांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर योद्धाज ‘अ’ संघाने योद्धाज ‘ब’ संघाचा ३-१ असा पराभव केला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 26, 2026 | 09:45 PM
table tennis competition

table tennis competition

Follow Us
Follow Us:
  • मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत मानांकित खेळाडूंची दमदार कामगिरी
  • एसएएस स्पोर्ट्स मॅनेजमेंटकडून स्पर्धेचे आयोजन
  • कोल्हापूर येथील आनंद भवन सभागृहात पार पडली स्पर्धा 
पुणे/Table Tennis: एसएएस स्पोर्ट्स मॅनेजमेंटकडून आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत उपेंद्र मुळे, मुनमुन मुखर्जी, मनीष रावत आणि शिल्पा जोशी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद पटकावले.कोल्हापूर येथील आनंद भवन सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ५० वर्षांवरील पुरुष गटात पुण्याच्या नवव्या मानांकित उपेंद्र मुळे याने सोलापूरच्या अनंत कुलकर्णी याचा चुरशीच्या लढतीत ९-११, ११-८, १४-१२, ११-५ असा पराभव केला. पहिला गेम गमावल्यानंतर उपेंद्रने खेळात जोरदार पुनरागमन करत सलग तीन गेम जिंकून विजेतेपदावर नाव कोरले.

५० वर्षांवरील महिला गटाच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या मुनमुन मुखर्जी हिने आपल्या शहरातील प्रतिस्पर्धी शिवप्रिया नाईक हिच्यावर सरळ तीन गेममध्ये ११-१, ११-५, ११-९ असा विजय मिळवला. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मुनमुनने सामन्यावर वर्चस्व राखले आणि विजेतेपद पटकावले.

वेदांश, रावी, शौर्य अन् इराचा दणका! पीएमडीटीए ब्राँझ सिरीज Tennis स्पर्धेत पटकावले विजेतेपद…

मनीष रावत, शिल्पा जोशी यांची बाजी

५५ वर्षांवरील पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या चौथ्या मानांकित मनीष रावत याने पुण्याच्या सहाव्या मानांकित विवेक फडणीस याचा ८-११, ११-३, ११-३, ११-२ असा पराभव करत विजेतेपद मिळवले. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर मनीषने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत पुढील तीन गेममध्ये वर्चस्व राखले.५५ वर्षांवरील महिला गटाच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या  शिल्पा जोशी हिने मुंबई शहरच्या अनघा जोशी हिच्यावर पाच गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत ३-११, ११-८, ११-१३,  ११-९, ११-६ असा विजय मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. चुरशीच्या या सामन्यात शिल्पाने निर्णायक पाचव्या गेममध्ये प्रभावी खेळ करत बाजी मारली.

घरडा इन्स्टिट्यूटची टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी; पुरुष संघाला सुवर्ण, तर महिला संघाला कांस्यपदक

सांघिक गटात योद्धाज ‘अ’ संघ विजेता

स्पर्धेच्या ४० वर्षांवरील पुरुष सांघिक गटात योद्धाज ‘अ’ संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात संतोष वक्राडकर आणि दीपक कदम यांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर योद्धाज ‘अ’ संघाने योद्धाज ‘ब’ संघाचा ३-१ असा पराभव केला. वैयक्तिक तसेच सांघिक गटातील रंगतदार लढतींमुळे या स्पर्धेला चांगलीच रंगत आली. अनुभवी खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.

Web Title: Upendra mule won maharashtra masters table tennis tournament kolhapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • kolhapur
  • pune news
  • Sports News
  • Table Tennis

संबंधित बातम्या

पुणेकरांचा नाद खुळा! आंतरराष्ट्रीय Taekwondo स्पर्धेत 15 ‘सुवर्ण’ तर…; तब्बल 28 पदकांची कमाई
1

पुणेकरांचा नाद खुळा! आंतरराष्ट्रीय Taekwondo स्पर्धेत 15 ‘सुवर्ण’ तर…; तब्बल 28 पदकांची कमाई

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर
2

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर

CSIBER Kolhapur Recruitment : खूशखबर! कोल्हापूरच्या CSIBER संस्थेत २८ प्राध्यापक पदांची भरती; अर्ज प्रक्रिया लगेच जाणून घ्या
3

CSIBER Kolhapur Recruitment : खूशखबर! कोल्हापूरच्या CSIBER संस्थेत २८ प्राध्यापक पदांची भरती; अर्ज प्रक्रिया लगेच जाणून घ्या

Badminton कोर्टवर भारताचा डंका! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अर्जुन रेड्डीचा आदित्य किरणवर थरारक विजय
4

Badminton कोर्टवर भारताचा डंका! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अर्जुन रेड्डीचा आदित्य किरणवर थरारक विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.