Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

USA चा PARAGUAY वर ४-१ ने दणदणीत विजय; Fifa World Cup 2026 मध्ये बालोगुनचा धमाका

अमेरिकेविरुद्ध पराग्वेने झुंज दिली. ७३ व्या मिनिटाला गोल करून संघाच्या आशा उंचावल्या. सामना संपण्याच्या आधी जिओव्हानी रेना बाहेरून एक शानदार गोल मारला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 13, 2026 | 02:50 PM
USA चा PARAGUAY वर ४-१ ने दणदणीत विजय; Fifa World Cup 2026 मध्ये बालोगुनचा धमाका
Follow Us
Follow Us:

फिफा वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेचा शानदार विजय
अमेरिकेने पराग्वेचा केला ४-१ ने पराभव 
सुरुवातीपासूनच अमेरिकेची सामन्यावर पकड

फिफा वर्ल्ड कप २०२६ ची सुरुवात झाली आहे. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अमेरिका आणि पराग्वेआमने सामने आले होते. या सामन्यात अमेरिकेने पराग्वेवर ४-१ ने असा दणदणीत विजय मिळवला आहे. लॉस एंजेलिस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अमेरिकन संघाने संपूर्ण वर्चस्व गाजवले. अमेरिकेने आपली धडाकेबाज सुरुवात केली आहे.

अमेरिकेने सुरुवातीपासूनच या सामन्यावर पकड मिळवली होती.  अमेरिकेचा स्टार खेळाडू फोलारिन बालोगुनने अत्यंत महत्वाचे असे दोन गोल केले. त्यामुळे अमेरिकेचा विजय सुकर झाला सहावे मिनिट सुरू असतानाच पराग्वेच्या डॅमियन बोबाडिला याने स्वतःच्या गोलपोस्टमध्ये गोल केला. त्यामुळे अमेरिकेला आघाडी मिळाली.

त्यानंतर या सामन्यावर अमेरिकेने पकड मिळवली.  स्टार स्ट्रायकर फोलारिन बालोगुनने  दोन गोल केल्याने अमेरिका ३-० अशा मजबूत स्थितीत येऊन पोहोचली. एका सामन्यात दोन गोल करणारा अमेरिकेचे दूसरा खेळाडू ठरला आहे. अमेरिकेविरुद्ध पराग्वेने झुंज दिली. ७३ व्या मिनिटाला गोल करून संघाच्या आशा उंचावल्या. सामना संपण्याच्या आधी जिओव्हानी रेना बाहेरून एक शानदार गोल मारला. त्यामुळे अमेरिकेने पराग्वेवर ४-१ असा विजय मिळवला आणि आपल्या विजयाचे खाते उघडले.

FIFA World Cup 2026: विश्वचषकाची रंगत वाढली; मेस्सी -रोनाल्डो कधी उतरणार मैदानात? अर्जेंटिना-पोर्तुगालचा पहिला सामना कधी?

अमेरिकेने फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहासात पहिल्यांदाच चार गोल केले आहेत. हा सामना पाहण्यासाठी ७० हजार पेक्षा जास्त चाहते उपस्थित असल्याचे समोर येत आहे. या विजयामुळे ‘ग्रुप डी’ मध्ये अमेरिकेने आपले स्थान मजबूत केले आहे आणि आता त्यांचा पुढील सामना १९ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

अर्जेंटिना-पोर्तुगालचा पहिला सामना कधी?

फिफा विश्वचषक २०२६ ( FIFA World Cup 2026) ची शानदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेला २-० ने पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक रिपब्लिकला २-१ ने हरवून विश्वचषकाची विजयी सुरुवात केली. या वर्षीच्या विश्वचषकात एकूण ४८ संघ सहभागी झाले असून, त्यांची प्रत्येकी चार संघांच्या १२ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

FIFA World Cup 2026 : एक ट्रॉफी, 48 दावेदार! आजपासून रंगणार FIFA चा थरार; पहिला सामना कधी अन् कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर

अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत, जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष आता अर्जेंटिना आणि पोर्तुगालच्या पहिल्या सामन्यांकडे लागले आहे. मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यासाठी हा अखेरचा विश्वचषक ठरू शकतो, त्यामुळे चाहते लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांना मैदानात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या दोन्ही संगाचा पहिला सामना कधी अन् केव्हा खेळला जाईल, जाणून घेऊयात.

Web Title: Usa beat paraguay by 4 1 goals in fifa world cup 2026 match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football Tournament
  • USA

संबंधित बातम्या

New Google Doodle: 2026 FIFA वर्ल्ड कपची रंगत वाढली! गुगलने सादर केलं खास डूडल, तुम्ही पाहिलं का?
1

New Google Doodle: 2026 FIFA वर्ल्ड कपची रंगत वाढली! गुगलने सादर केलं खास डूडल, तुम्ही पाहिलं का?

FIFA World Cup 2026: विश्वचषकाची रंगत वाढली; मेस्सी -रोनाल्डो कधी उतरणार मैदानात? अर्जेंटिना-पोर्तुगालचा पहिला सामना कधी?
2

FIFA World Cup 2026: विश्वचषकाची रंगत वाढली; मेस्सी -रोनाल्डो कधी उतरणार मैदानात? अर्जेंटिना-पोर्तुगालचा पहिला सामना कधी?

FIFA World Cup 2026 : एक ट्रॉफी, 48 दावेदार! आजपासून रंगणार FIFA चा थरार; पहिला सामना कधी अन् कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर
3

FIFA World Cup 2026 : एक ट्रॉफी, 48 दावेदार! आजपासून रंगणार FIFA चा थरार; पहिला सामना कधी अन् कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक व्हिसा वादावर ट्रम्प यांची कठोर भूमिका; हजारो तिकीटे रद्द? इराणी चाहते नाराज
4

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक व्हिसा वादावर ट्रम्प यांची कठोर भूमिका; हजारो तिकीटे रद्द? इराणी चाहते नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.