Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Duleep Trophy: अवघ्या 15 व्या वर्षी भारताची कमान Vaibhav Sooryavanshi च्या हाती! झाला उपकर्णधार, मोठी जबाबदारी

Duleep Trophy: IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शानदार पदार्पणानंतर, वैभव सूर्यवंशीची आता २०२६-२७ हंगामापासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 30, 2026 | 10:44 AM
Duleep Trophy मध्ये वैभव भूषवणार उपकर्णधारपद (फोटो सौजन्य - Instagram)

Duleep Trophy मध्ये वैभव भूषवणार उपकर्णधारपद (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • दुलीप ट्रॉफीसाठी वैभव सूर्यवंशीची उपकर्णधार म्हणून निवड 
  • पूर्व विभागाचा उपकर्णधार, तर इशान किशन झाला कर्णधार 
  • यातून वैभव सूर्यवंशी लाल चेंडू कसा हाताळतो आणि त्याचे नेतृत्वगुण कसे आहेत, हेदेखील दिसून येईल
ईस्ट झोनने १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला दुलीप ट्रॉफीसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्त करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ईशान किशनच्या नेतृत्वाखालील संघात मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार या दोन कसोटीपटूंचाही समावेश आहे. दोघेही भारतीय संघात परतण्यास उत्सुक आहेत. रियान पराग आणि आकाशदीप अजूनही त्यांच्या शस्त्रक्रियेतून पूर्णपणे बरे झालेले नाहीत, त्यामुळे दोघांनाही संघात स्थान मिळालेले नाही. आकाशदीपवर पाठीची शस्त्रक्रिया झाली आहे, तर पराग आयपीएल २०२६ नंतर उजव्या खांद्याच्या शस्त्रक्रियेतून सावरत आहे.

वैभव सूर्यवंशी ईस्ट झोनसाठी सलामी देणार

संघाकडे पाहता, असे दिसते की १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी बंगालचा अनुभवी खेळाडू Duleep Trophy मध्ये अभिमन्यू ईश्वरनसोबत सलामी देईल. वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत केवळ आठ प्रथम-श्रेणी सामने खेळले असून, १२ डावांमध्ये १७.२५ च्या सरासरीने २०७ धावा केल्या आहेत, ज्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या ९३ आहे. त्याने गेल्या वर्षी बिहारकडून आपला शेवटचा प्रथम-श्रेणी सामना मेघालयाविरुद्ध रणजी प्लेट लीग सामन्यात खेळला होता.

India Vs Sri Lanka: 3 स्पिनर्स, पंत IN प्रसिद्ध कृष्णा-पडिक्कल Out, श्रीलंकाविरुद्ध भारताचा मजबूत Playing XI संघ

पुनरागमनासाठी उत्सुक असलेले तीन अनुभवी खेळाडू

गेल्या वर्षीच्या अखेरीस इंडिया ‘अ’ संघातून आपले स्थान गमावल्यानंतर अभिमन्यू ईश्वरन पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल. ११३ प्रथम-श्रेणी सामने खेळलेला ईश्वरन हा संघातील सर्वात अनुभवी सदस्य आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. २०२५-२६ च्या रणजी हंगामात सात सामन्यांमध्ये ३७ बळी घेणारा मोहम्मद शमी, मुकेश कुमारसोबत बंगालच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. हे तिन्ही खेळाडू भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहेत.

पूर्व विभागाच्या संघात झारखंडचे वर्चस्व

शिखर मोहन, ज्याने नुकतेच आपल्या पदार्पणाच्या रणजी हंगामात झारखंडसाठी सर्वाधिक ६१३ धावा केल्या, तो राखीव सलामीवीर असेल. १५ सदस्यीय संघात अभिजीत सरकार हा त्रिपुराचा एकमेव खेळाडू आहे. कर्णधार ईशान किशन कर्णधारपद आणि यष्टीरक्षण दोन्ही सांभाळेल, पण संघात झारखंडचा आणखी एक यष्टीरक्षक, कुमार कुशाग्र याचाही समावेश आहे. संघात समाविष्ट असलेल्या इतर झारखंडच्या खेळाडूंमध्ये आघाडीचा फलंदाज विराट सिंग आणि फिरकी अष्टपैलू अनुकूल रॉय यांचा समावेश आहे. या हंगामाच्या सुरुवातीला श्रीलंकेत तिरंगी मालिका जिंकणाऱ्या भारत ‘अ’ संघाचा हे दोघेही भाग होते.

झुकेगा नही साला! Vaibhav Suryvanshi ने घातला धुमाकूळ; ICC रॅंकिंगमध्ये थेट 230…, वाचा सविस्तर

दुलीप करंडक संघ: इशान किशन (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, कुमार कुशाग्र, विराट सिंह, अनुकूल रॉय, सुदीप घरामी, शिखर मोहन, सुब्रांशु सेनापती, अभिजीत सरकार,  डेनिश दास, मोहम्मद शमी, मुकेश कुमार और शाहबाज अहमद आणि सूरज जयसवाल

Web Title: Vaibhav sooryanvanshi now vice captain in duleep trophy for east zone ishan kishan lead the captaincy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • Duleep Trophy
  • Ishan Kishan
  • Vaibhav Sooryavanshi
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…
1

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…

IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?
2

IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?

IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री
3

IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री

IND vs AFG: अभिषेक शर्माच्या वादळात अफगाणिस्तानचा उडाला धुरळा, केवळ 13.4 ओव्हरमध्ये ‘गेम खल्लास’
4

IND vs AFG: अभिषेक शर्माच्या वादळात अफगाणिस्तानचा उडाला धुरळा, केवळ 13.4 ओव्हरमध्ये ‘गेम खल्लास’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.