Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरारारा खतरनाक! Vaibhav Suryvanshi बनला IPL चा सिक्सर किंग; टी-20 च्या बादशाहला टाकले मागे

वैभव सूर्यवंशीने यंदा अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली आहे. लखनौविरुद्ध त्याने 23 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे या हंगामातील सर्वात जास्त बॉलमध्ये केलेले अर्धशतक ठरले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 20, 2026 | 04:14 PM
आरारारा खतरनाक! Vaibhav Suryvanshi बनला IPL चा सिक्सर किंग; टी-20 च्या बादशाहला टाकले मागे
Follow Us
Follow Us:

वैभव सूर्यवंशीची लखनौविरुद्ध आक्रमक खेळी 
आयपीएलमध्ये 50 पेक्षा जास्त मारले सिक्स 
वैभव यंदा भारतीय संघाकडून खेळताना दिसणार

IPL 2026 Records: आयपीएलचा थरार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. या रविवारी साखळी सामने संपणार आहेत. टर पुढील आठवड्यात प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. मात्र सध्या आयपीएलमध्ये चर्चा सुरू आहे ती म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची. वैभवने आयपीएलमध्ये अनेक रेकॉर्ड केले आहेत. त्याने यंदा गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे.

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये वादळी खेळी केली आहे. या फलंदाजाने आयपीएलमध्ये सिक्सेसचा पाऊस पाडला आहे. अशी खेळी गेल्या 18 सीझनमध्ये देखील पाहायला मिळाली नाही. वैभव सूर्यवंशी आता आयपीएलच्या एका हंगामात सिक्स मारणारा पहिला आणि सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे.

वैभवने आयपीएल 2026 मध्ये 50 पेक्षा जास्त सिक्स मारले आहेत. याआधी ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल यांसारख्या परदेशी खेळाडूनी 50 पेक्षा जास्त सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला होता.  वैभवने आता या यादीत आपले नाव नोंदवले असून तो ख्रिस गेलचा ५९ षटकारांचा सर्वकालीन विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

‘आईसाठी होतं….’ वैभव सूर्यवंशीने जगासमोर लपवलं पण ड्रेसिंग रूममध्ये झाला भावूक, व्यक्त केलं मन

वैभव सूर्यवंशीने यंदा अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली आहे. लखनौविरुद्ध त्याने 23 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे या हंगामातील सर्वात जास्त बॉलमध्ये केलेले अर्धशतक ठरले. या खेळीदरम्यान वैभवने आयपीएल 2026 मध्ये 500 रन्सचा टप्पा पूर्ण केला. एकाच आयपीएल हंगामात 50 सिक्स मारणारा तो पहिलं भारतीय खेळाडू ठरला आहे.

वैभव सूर्यवंशीने जगासमोर लपवलं पण ड्रेसिंग रूममध्ये झाला भावूक

RR vs LSG सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक ९३ धावांच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपरजायंट्सवर ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थानने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. वैभवने आपल्या खेळीत केवळ ३८ चेंडूंचा सामना केला, ज्यात १० षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. जेव्हा त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले, तेव्हा त्याने एका अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला.

बॅट आहे की आगीचा गोळा! IPL 2026 मध्ये Mitchell Marsh ने केला धमाका; 500 रन्स अन् ऑरेंज कॅपसह…

आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, वैभवने दोन्ही हातांनी ‘A’ ची खूण केली. जेव्हा राजस्थान रॉयल्सच्या टीम मॅनेजरने ड्रेसिंग रूममध्ये वैभवला त्याच्या सेलिब्रेशनबद्दल विचारले, तेव्हा त्याने सुरुवातीला ते वैयक्तिक असल्याचे सांगितले, पण लगेचच खुलासा केला की त्याचे सेलिब्रेशन त्याच्या आईसाठी होते. त्याच्या आईचे नाव ‘ए’ या अक्षराने सुरू होते. वैभव सूर्यवंशीच्या आईचे नाव आरती आहे. त्यामुळे, त्याने ‘ए’ चे चिन्ह करून आपली खेळी तिला समर्पित केली. वैभवने आपल्या मुलाखतीमध्ये याआधी स्पष्ट केले होते की, आपल्या आईने आपल्यासाठी खूपच कष्ट घेतले आहेत. केवळ २-३ तास झोप तिला मिळत असे पण ती फक्त आपल्या खेळासाठी कष्ट घेत राहिली.

 

 

Web Title: Vaibhav suryvanshi hit 50 sixes in ipl 2026 first indian player break chris gayle and andre russell record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Andre Russell
  • Chris Gayle
  • IPL 2026
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
1

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
2

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
3

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.