Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना सराव, ना कसली भीती…! पहिल्याच बॉलवर थेट सिक्सर; IPL इतिहासातील ‘हे’ आहेत 5 भारतीय ‘बाहुबली’

सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट्स, सर्वाधिक वेळेस विजेतपद पटकावणे असे अनेक रेकॉर्ड झाले आहेत. आज आपण असे भारतीय खेळाडू पाहणार आहोत, ज्यांनी पहिल्याच बॉलवर सिक्स मारला असेल.

  • By तेजस भागवत
Updated On: May 05, 2026 | 08:08 PM
ना विचार, ना सराव...! पहिल्याच बॉलवर थेट सिक्सर; IPL इतिहासातील 'हे' आहेत 5 भारतीय 'बाहुबली'

ना विचार, ना सराव...! पहिल्याच बॉलवर थेट सिक्सर; IPL इतिहासातील 'हे' आहेत 5 भारतीय 'बाहुबली'

Follow Us
Follow Us:

भारतीय खेळाडूंच्या नावावर आहेत अनेक विक्रम 
आयपीएल 2026 च्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात 
पहिल्याच बॉलवर सिक्स मारणारे भारतीय फलंदाज

Indian Premier League: आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा 2008 पासून सुरू झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत या स्पर्धेत अनेक नवनवे रेकॉर्ड रचले गेले आहेत. सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट्स, सर्वाधिक वेळेस विजेतपद पटकावणे असे अनेक रेकॉर्ड झाले आहेत. आज आपण असे भारतीय खेळाडू पाहणार आहोत, ज्यांनी पहिल्याच बॉलवर सिक्स मारला असेल.

1. वैभव सूर्यवंशी

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त खेळी केली आहे.  अवघ्या १५ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या वैभवने आपल्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार मारून सर्वांना थक्क केले. सर्वात कमी वयात आयपीएल खेळणारा आणि पहिल्याच चेंडूवर सिक्स मारणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

2. सिद्धेश लाड

सिद्धेश लाडने 2019 ने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली होती.  2019 मध्ये त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध मिळालेल्या संधीचे सोने केले. ने पहिल्याच चेंडूवर अंकित राजपूतला सिक्स मारून आपल्या आयपीएल प्रवासाची दिमाखदार सुरुवात केली होती.

ऋषभ पंत अडचणीत? LSG चे कर्णधारपद हातातून जाणार? सततच्या अपयशामुळे नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

3. अक्षत रघुवंशी

अक्षत रघुवंशीने यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध पदार्पण केले. त्याने आपल्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच बॉलवर सिक्स मारून आपल्या नावावर नवा रेकॉर्ड केला होता.

4. समीर रिझवी

दिल्ली कॅपिटल्सकडून समीर रिझवीने दणदणीत कामगिरी केली आहे. 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या पहिल्याच बॉलवर सिक्स मारून नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

ICC T20 Ranking: जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा कायम; टीम इंडिया ‘नंबर वन’, पाकिस्तान कितव्या स्थानावर?

5. अनिकेत चौधरी

अनिकेत चौधरी हा पूर्णवेळ वेगवान गोलंदाज आहे. तरी देखील त्याने फलंदाजी करताना पहिल्याच बॉलवर सिक्स मारला होता.

Web Title: Vaibhav suryvanshi samir rizvi top 5 indian batsman first ball sixers in ipl career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 08:06 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL
  • IPL 2026

संबंधित बातम्या

IND vs IRE: भारतीय संघाचे पहिले घमासान! शुक्रवारी देणार Ireland ला टक्कर, कधी आणि कुठे दिसणार Live Streaming
1

IND vs IRE: भारतीय संघाचे पहिले घमासान! शुक्रवारी देणार Ireland ला टक्कर, कधी आणि कुठे दिसणार Live Streaming

T20 Series: ५६ बॉल्स अन् १३६ रन्स! Tilak Verma चे मैदानावर वादळ; विरोधी गोलंदाजांना फुटला घाम
2

T20 Series: ५६ बॉल्स अन् १३६ रन्स! Tilak Verma चे मैदानावर वादळ; विरोधी गोलंदाजांना फुटला घाम

खेळायचं तर असं! 6,6,6,6,6….; Rovman Powell ने घातला धुमाकूळ, मात्र ‘त्या’ रेकॉर्डपासून हुकला
3

खेळायचं तर असं! 6,6,6,6,6….; Rovman Powell ने घातला धुमाकूळ, मात्र ‘त्या’ रेकॉर्डपासून हुकला

Shree Charani ची ऐतिहासिक कामगिरी; आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये नावावर केला ‘हा’ रेकॉर्ड
4

Shree Charani ची ऐतिहासिक कामगिरी; आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये नावावर केला ‘हा’ रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.