Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs IRE: भारतीय संघाचे पहिले घमासान! शुक्रवारी देणार Ireland ला टक्कर, कधी आणि कुठे दिसणार Live Streaming

26 जूनपासून भारत विरूद्ध आयर्लंड सामना खेळला जाणार आहे. शुक्रवारी या सिरीजची सुरूवात होत असून नक्की हे सामने कुठे आणि किती वाजता पाहता येणार आहेत याबाबत अधिक माहिती घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 23, 2026 | 10:02 PM
भारत आणि आयर्लंडचा सामना नक्की कुठे आणि कधी पाहता येणार (फोटो सौजन्य - Instagram)

भारत आणि आयर्लंडचा सामना नक्की कुठे आणि कधी पाहता येणार (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • भारत विरूद्ध आयर्लंड सिरीज २६ जूनपासून 
  • वैभव सूर्यवंशी खेळणार भारतासाठी पहिली आंतरराष्ट्रीय मॅच 
  • कुठे आणि कधी पाहता येणार भारत विरूद्ध आयर्लंडचे सामने 
भारत – अफगाणिस्तान – श्रीलंका ‘अ’ मालिका आता इतिहासजमा झाली आहे. केवळ भारतीयच नव्हे, तर जगभरातील लाखो चाहत्यांचे लक्ष आता शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेवर केंद्रित झाले आहे. आयर्लंड विरुद्ध भारत या सामन्याकडे लक्ष असण्यामागे अनेक कारणे असली तरी, सर्वात मोठे कारण म्हणजे वैभव सूर्यवंशी. श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या अंतिम सामन्यातील त्याच्या त्सुनामीसारख्या ९४ धावांच्या खेळीने आयर्लंड मालिकेची उत्सुकता आणखी वाढवली आहे. 

ही मालिका विशेष आहे कारण श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी बेलफोर्टमधील हिंसाचाराच्या बातम्या समोर आल्याने या दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट पसरले होते, पण आता सर्व काही ठीक असल्याचे दिसून येत आहे आणि जगभरातील क्रिकेटचे चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहेत. भारताचे दोन्ही सामने बेलफोर्टमधील स्टॉर्मोंट क्रिकेट मैदानावर खेळले जातील. या मालिकेतून अचानक नितीश कुमार रेड्डीची दुखापतीमुळे माघार घेण्यात आली असली तरीही आता या संघात सूर्यांश शेडगेची एंट्री होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

IND Vs IRE: 26 जून पासून रंगणार थरार! आयर्लंडने जाहीर केला संघ, ‘हा’ खेळाडू असणार कर्णधार

आयर्लंडने केले स्पष्ट

क्रिकेट आयर्लंडने म्हटले आहे, “आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत. ज्या भागांमध्ये परिस्थिती चांगली नाही, त्या भागांवर आम्ही नजर ठेवून आहोत. पण आम्ही संबंधित अधिकारी आणि प्रादेशिक संस्थांच्या सतत संपर्कात आहोत.” चला, या मालिकेसंबंधित सर्व तपशिलांवर एक नजर टाकूया.

भारत विरुद्ध आयर्लंड मालिका कुठे प्रसारित होईल?

ही मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर प्रसारित होईल. चाहते सोनी लाईव्ह ॲप आणि वेबसाइटवरही सामने पाहू शकतात.

मालिकेचे वेळापत्रक आणि भारतीय वेळा काय आहेत?

दोन्ही सामने अनुक्रमे २६ जून आणि २८ जून रोजी खेळले जातील. सामन्यांचे थेट प्रक्षेपण भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६:०० वाजल्यापासून सुरू होईल.

भारतीय आणि आयर्लंडचे संघ कोणते आहेत?

भारत: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव

आयर्लंड: लॉर्कन टकर (कर्णधार), रॉस अडायर, बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, मॅथ्यू हम्फ्रे, गेविन होए, मॅथ्यू हॅलार्ड, लियाम मॅककार्थी, जे मुंद्रा, हॅरी टेक्टर, टीम टेक्टर, रुबेन विल्सन

Vaibhav Sooryavanshi: ‘तो आला, भांडला, मारले आणि जाळून टाकले’, वैभव सूर्यवंशीचा श्रीलंकेत दबदबा, चाहता कॅमेऱ्यासमोरच….

Web Title: India vs ireland series when and where to watch live streaming details inside

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 10:02 PM

Topics:  

  • cricket news
  • ind vs ire
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
1

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
2

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा
3

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.