Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब! हे तर लयं मारतंय! फक्त 133 रन्स अन् Virat kohli मोडणार क्रिकेटच्या देवाचा ‘हा’ रेकॉर्ड

उद्याच्या सामन्यात विराट कोहलीकडे 1500 रन्स करण्याची संधी असणार आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 18426 रन्सची नोंद आहे. उद्याचा त्याची वनडे मधील 302 वी इनिंग असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 18, 2026 | 06:49 PM
अबब! हे तर लयं मारतंय! फक्त 133 रन्स अन् Virat kohli मोडणार क्रिकेटच्या देवाचा ‘हा’ रेकॉर्ड
Follow Us
Follow Us:
  • उद्या होणार भारत अन् इंग्लंडमध्ये तिसरा सामना 
  • 133 रन्स करताच कोहली मोडणार तेंडुलकरचा रेकॉर्ड 
  • मालिका जिंकण्यासाठी भारताला विजय आवश्यक 
Virat Kohli Break Sachin Tendulkar Record: उद्या भारत अन् इंग्लंडच्या संघात शेवटचा म्हणजेच तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस या ऐतिहासिक क्रिकेटच्या मैदानावर हा सामना होणार आहे. भारताला मालिका जिंकण्यासाठी विजय आवश्यक आहे. विराट कोहली उद्या सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.

उद्या भारत अन् इंग्लंडमध्ये शेवटचा सामना 3.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यात चेस मास्टर म्हणून ओळख असलेल्या विराट कोहलीकडे एक नवा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. 133 रन्स करताच तो आपल्या नावावर एक रेकॉर्ड करणार आहे. 133 रन्सची खेळी करताच सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड विराट कोहली मोडणार आहे.

उद्याच्या सामन्यात विराट कोहलीने 133 रन्सची खेळी केली तर त्याच्या नावावर एक नवा विक्रम होणार आहे. असे झाल्यास वनडे क्रिकेटमध्ये 15000 रन्सचा टप्पा पूर्ण करणारा विराट कोहली हा दूसरा फलंदाज ठरणार आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर हा रेकॉर्ड नोंद आहे. 133 रन्सची खेळी करताच विराट कोहली दूसरा फलंदाज ठरणार आहे.

IND Vs ENG: भेंडी आउटच होत नाही! कायम नॉट आउट; Joe Root ला टीम इंडिया कशी रोखणार?

उद्याच्या सामन्यात विराट कोहलीकडे 1500 रन्स करण्याची संधी असणार आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 18426 रन्सची नोंद आहे. उद्याचा त्याची वनडे मधील 302 वी इनिंग असणार आहे. सचिन तेंडुलकरने हा टप्पा 377 इनिंगमध्ये पूर्ण केला आहे. तसेच आणखी एक रेकॉर्ड विराट कोहली आपल्या नावावर करू शकतो.

विराट कोहलीने उद्याच्या सामन्यात 80 रन्सची खेळी केली तर इंग्लंडमध्ये सर्वाधिक रन्स करण्याच्या यादीत विराटचा समावेश होणार आहे. सध्या या यादीत माजी कर्णधार धोनी आणि युवराज सिंगचे नाव आहे. विराट सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. 80 रन्स करताच तो प्रथम स्थानावर येणार आहे.

Smriti Mandhana Birthday: भारताची शान, कोट्यावधी मुलींची प्रेरणा; स्मृतीच्या जिद्दीचा प्रवास तुम्हाला माहीत आहे का?

Joe Root ला टीम इंडिया कशी रोखणार?

जो रूट इंग्लंड संघाचा माजी कर्णधार आहे. तो जगातील अव्वल फलांदाजांपैकी एक समजला जातो. भारतीय संघासमोर त्याचे मोठे आव्हान असणार आहे. सध्या दोन्ही संघ 1-1 या बरोबरीत आहेत. जो रूटचा लॉर्डसच्या मैदानावर चांगला रेकॉर्ड आहे. जो रूट पहिल्या सामन्यात 76 रन्सवर नॉट आउट राहिला होता. तर दुसऱ्या सामन्यात देखील त्याने नॉट आउट 99 रन्स केल्या होत्या.

Web Title: Virat kohli break sachin tendulkar 15000 runs record against india vs england 3rd odi match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • Sachin Tendulkar
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! Rohit च्या निवृत्तीची चर्चा अन् ‘या’ खेळाडूंचं करिअर धोक्यात? चाहते चिंतेत
1

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! Rohit च्या निवृत्तीची चर्चा अन् ‘या’ खेळाडूंचं करिअर धोक्यात? चाहते चिंतेत

IND Vs ENG: भेंडी आउटच होत नाही! कायम नॉट आउट; Joe Root ला टीम इंडिया कशी रोखणार?
2

IND Vs ENG: भेंडी आउटच होत नाही! कायम नॉट आउट; Joe Root ला टीम इंडिया कशी रोखणार?

Rohit Sharma: ‘हा रोहितचा शेवटचा सामना…’, BCCI ने दिले सणसणीत उत्तर; तरीही चर्चांना उधाण
3

Rohit Sharma: ‘हा रोहितचा शेवटचा सामना…’, BCCI ने दिले सणसणीत उत्तर; तरीही चर्चांना उधाण

महाभयंकर रेकॉर्ड! Virat Kohli-Rohit Sharma ची जोडी रचणार ‘हा’ विक्रम; ‘लॉर्ड्स’ असणार साक्षीदार
4

महाभयंकर रेकॉर्ड! Virat Kohli-Rohit Sharma ची जोडी रचणार ‘हा’ विक्रम; ‘लॉर्ड्स’ असणार साक्षीदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.