• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Virat Kohli Gifts Autographed Jersey To Pakistan Player

विराट कोहलीकडून पाकिस्तानच्या खेळाडूला ऑटोग्राफ असणारी जर्सी भेट!

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 30, 2022 | 09:12 AM
विराट कोहलीकडून पाकिस्तानच्या खेळाडूला ऑटोग्राफ असणारी जर्सी भेट!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) मध्ये भारत पाकिस्तानमध्ये झालेला पहिला सामना अतिशय रोमांचकारी ठरला. हार्दिक पंड्याने अखेरच्या ३ चेंडूत ६ धावांची आवश्यकता असताना षटकार ठोकत सामान भारताकडे खेचून आणला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील पाकिस्तानच्या सामन्यानंतर हळहळू फॉरमात येऊ लागला आहे.

रविवारी भारत पाक सामन्यानंतर (India Vs Pakistan) सामन्यानंतर विराट कोहलीने देखील दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यानंतर विराटने पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफशी (Haris Rauf) संवाद साधला आणि सोबतच त्याला स्वत:ची सही असणारी जर्सीही भेट दिली. दरम्यान दोघांच्या या भेटीयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

The match may be over but moments like these shine bright ✨?

A heartwarming gesture by @imVkohli as he hands over a signed jersey to Pakistan’s Haris Rauf post the #INDvPAK game ??#TeamIndia | #AsiaCup2022 pic.twitter.com/3qqejMKHjG

— BCCI (@BCCI) August 29, 2022

बीसीसीआयने (BCCI) या दोघांच्या भेटीचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये कोहली आणि रौफ एकमेंकाशी संवाद साधताना दिसत आहेत. संभाषणानंतर कोहलीने रौफला त्याच्या जर्सीवर ऑटोग्राफ देऊन भेट दिली. कोहलीच्या या कृतीने दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. बीसीसीआयच्या या व्हिडिओला ट्वीटरवर काही वेळातच अनेकांनी लाईक केलं असून विविध कमेंट्सही केल्या आहेत.

Web Title: Virat kohli gifts autographed jersey to pakistan player

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2022 | 09:12 AM

Topics:  

  • cricket
  • india
  • Navarashtra Live
  • navarashtra news
  • navarshtra
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव
1

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर
2

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर

Dewald Brevis आणि CSK प्रकरणावर आर अश्विनने स्पष्टीकरण, म्हणाला- यात कोणाचीही चूक…
3

Dewald Brevis आणि CSK प्रकरणावर आर अश्विनने स्पष्टीकरण, म्हणाला- यात कोणाचीही चूक…

DPL 2025 : 6,6,6,6,6,6,6… झळकावले शतक, ‘ज्युनियर कोहली’ने दमदार खेळीने सेंट्रल दिल्लीला मिळवून दिला विजय
4

DPL 2025 : 6,6,6,6,6,6,6… झळकावले शतक, ‘ज्युनियर कोहली’ने दमदार खेळीने सेंट्रल दिल्लीला मिळवून दिला विजय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rajasthan News : भाजप नेत्याने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; नंतर मृतदेहाजवळ बसून रडला…

Rajasthan News : भाजप नेत्याने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; नंतर मृतदेहाजवळ बसून रडला…

Aja Ekadashi: आजा एकादशीच्या दिवशी करा हे उपाय, विष्णूच्या आशीर्वादाने होतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण

Aja Ekadashi: आजा एकादशीच्या दिवशी करा हे उपाय, विष्णूच्या आशीर्वादाने होतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

‘तुमचं वय झालंय, आता रिटायरमेंट  घ्या…’, नेटकऱ्याच्या या कंमेंटवर शाहरुखने दिले जबरदस्त उत्तर, केली बोलती बंद

‘तुमचं वय झालंय, आता रिटायरमेंट घ्या…’, नेटकऱ्याच्या या कंमेंटवर शाहरुखने दिले जबरदस्त उत्तर, केली बोलती बंद

कुठून येतात हे लोक? चोरट्यांनी कचऱ्याचा डबाही सोडला नाही; VIDEO तुफान व्हायरल

कुठून येतात हे लोक? चोरट्यांनी कचऱ्याचा डबाही सोडला नाही; VIDEO तुफान व्हायरल

३० दिवसांमध्ये पांढरे केस होतील कायमचे गायब! ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ठरतील अतिशय प्रभावी, केस होतील काळेभोर

३० दिवसांमध्ये पांढरे केस होतील कायमचे गायब! ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ठरतील अतिशय प्रभावी, केस होतील काळेभोर

श्रावणी सोमवार स्पेशल : उपवास आहे तर घरी बनवा गोडसर अन् सर्वांच्या आवडीची साबुदाण्याची खीर, चवीसह पचायलाही आहे हलकी

श्रावणी सोमवार स्पेशल : उपवास आहे तर घरी बनवा गोडसर अन् सर्वांच्या आवडीची साबुदाण्याची खीर, चवीसह पचायलाही आहे हलकी

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.