Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर

virat Kohli Tweet Jantar mantar Student Protest: पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनासंदर्भात विराट कोहलीच्या नावाने सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र, या पोस्ट मागचे सत्य काय, हे पाहणे गरजेचे आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 24, 2026 | 03:04 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन?
  • पोस्ट करत दिली प्रतिक्रिया?
  • पोस्ट मागचे सत्य काय?
NEET पेपरफुटीच्या आणि परीक्षेतील पारदर्शकता मुद्द्यावरून राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन सुरु आहे. तसेच, दिल्लीसह देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नावाने केलेले एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, कोहलीने ( Virat Kohli) विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला असून निष्पक्ष परीक्षा पद्धती आणि पारदर्शकतेची मागणी केली आहे. परंतु, खरंच विराट कोहलीने या आंदोलनावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे का, जाणून घेऊयात.

Asian Games 2026: हरमनप्रीतच्या संघासमोर जपानचे आव्हान; श्रेयसच्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरी

विराट कोहलीने विद्यार्थी आंदोलनावर केले पोस्ट?

विराट कोहलीच्या नावाने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘विद्यार्थ्यांना एक निष्पक्ष व्यवस्था, पारदर्शक परीक्षा आणि गुणवत्तेवर आधारित भविष्य मिळायलाच हवे. विद्यार्थ्यांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. मला आशा आहे की, त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रशासन तात्काळ आणि अर्थपूर्ण पावले उचलतील. आपल्या देशाच्या भविष्याला न्याय, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व मिळायलाच हवे.’ हे पोस्ट काही वेळातच सोशल मीडीयावर तुफान व्हायरल झाले.

 

पोस्ट मागचे सत्य काय?

विराट कोहलीच्या नावाने व्हायरल झालेले ट्विट खोटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट अधिकृत अकाऊंटसारखा दिसत होता, त्यामुळे हजारो लोकांनी त्यावर विश्वास ठेवून तो शेअर केला. मात्र, तपासात असे उघड झाले की, ते ट्विट विराट कोहलीच्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून करण्यात आले नव्हते. ही एका चाहत्याने किंवा पॅरोडी अकाउंटवर तयार केलेली खोटी पोस्ट होती.विराट कोहलीने पेपरफुटी किंवा विद्यार्थी आंदोलनासंदर्भात कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अद्याप कोणतेही निवेदन किंवा पोस्ट जारी केलेले नाही.

जरी विराट कोहलीने या विषयावर मौन बाळगले असले तरी, अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवरुन विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ निवेदने जारी केली आहेत. सचिन तेंडुलकर, कर्णधार शुभमन गिल, मनू भाकर, युवराज सिंग, इरफान पठाण आणि शिखर धवनने या आंदोलनावर आपले मत मांडले आहे.

पेपरफुटी प्रकरणासंदर्भात दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु आहे. आंदोलकांची मागणी आहे की, शिक्षामंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजनामा द्यावा, तसेच निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी.

ललित मोदींना मोठा दिलासा; IPL 2009 FEMA प्रकरणात क्लीन चीट, 16 वर्षांनी मायदेशी परतणार

Web Title: Virat kohli tweet jantar mantar student protest neet paper leak fact check fake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Jantar Mantar
  • Student Protest
  • tweets
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! पेपरफुटीप्रकरणी सरकार आणि आयोगाविरोधात नेते आक्रमक
1

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! पेपरफुटीप्रकरणी सरकार आणि आयोगाविरोधात नेते आक्रमक

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
2

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

सांगलीत शिक्षक दिनीच मनपा शाळेला टाळे; लोकप्रिय शिक्षकाच्या बदलीविरोधात पालक-विद्यार्थी आक्रमक
3

सांगलीत शिक्षक दिनीच मनपा शाळेला टाळे; लोकप्रिय शिक्षकाच्या बदलीविरोधात पालक-विद्यार्थी आक्रमक

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
4

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.