Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli चा किलर लुक, महिला वर्ग घायाळ! पत्नी अनुष्कासह दिसून आला ‘किंग’ कोहली, पहा व्हिडिओ 

आयपीएल 2025 आता १७ मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे. जिथे पहिला सामना आरसीबी आणि केकेआर यांच्यात खेळवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विराट कोहली देखील बेंगळुरूला पोहोचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 16, 2025 | 09:33 AM
Virat Kohli's killer look, women's section is shocked! 'King' Kohli seen with wife Anushka, watch video

Virat Kohli's killer look, women's section is shocked! 'King' Kohli seen with wife Anushka, watch video

Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli’s Killer Look  : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे आयपीएल २०२५ बीसीसीआयने एक आठवडा पुढे ढकलले होते.  आता १७ मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे. जिथे पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात  खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू बेंगळुरूला पोहोचत असल्याचे दिसून येत आहेत. याच क्रमात, आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहली देखील बेंगळुरूला पोहोचला आहे, जिथे त्याचा स्टायलिश लूक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली हा त्याच्या उत्तम लूक आणि फिटनेससाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्याच्या किलर लूकने अनेक महिला चाहत्यांचे मन भरून आले आहे. म्हणून जेव्हा तो बंगळुरूला पोहोचला तेव्हा तो खूपच भारी दिसत होता. जरी त्याने कॅज्युअल ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती, तरी तो खूप देखणा दिसत होता. ज्याचा आता व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Diamond League : ऑलिंपिक पदक विजेत्या Neeraj Chopra चा लागणार कस, आजपासून मोहिमेची सुरुवात, भारताचा जेनाही स्पर्धेत..

व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहलीसोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील दिसून येत आहे. हे दोघे बेंगळुरूला पोहोचल्याचे दिसून आले आहे. दोघांचाही व्हिडिओ सोशल मीडियावर खूप झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. ज्याला त्यांचे चाहते लाईक करत आहेत आणि कमेंट देखील करताना दिसत आहेत.

Virat Kohli And @AnushkaSharma Spotted At Private Airport Today.😍❤️
.
.
.
Off To Bengaluru.✈️
.
.#Virushka #RCB #IPL2025 @imVkohli pic.twitter.com/fDCOctZUqV

— virat_kohli_18_club (@KohliSensation) May 15, 2025

विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

अलीकडेच विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानंतर तो अनुष्कासोबत प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावनला गेला होता. दोघेही अनेकदा प्रेमानंद महाराजांना भेटायला जात असतात.

तर कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

एग गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की,  शनिवार १७ मे रोजी बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ७० टक्के पावसाची शक्यता असल्याने, आरसीबीला काळजी करण्याची गरज नाही कारण सामना रद्द झाला तरी संघ प्लेऑफसाठी आपले तिकीट निश्चित करेल. तर कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकली जाणार आहे.

हेही वाचा : Ind vs Eng Tour : आता ठरलं! टीम इंडिया ६ जूनला होणार इंग्लंड दौऱ्यावर रवाना, कोच गौतम गंभीरसोबत लागणार ‘या’ खेळाडूंची वर्णी..

आयपीएल 2025 च्या १८ व्या हंगामात आरसीबीला ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. आरसीबीची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. विराट कोहली देखील उत्तम फॉरमध्ये दिसून येत आहे. आरसीबीने आतापर्यंत खेळलेल्या ११ पैकी ८ सामन्यांमध्ये विजय नोंदवला आहे. तर ३ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Web Title: Virat kohlis killer look womens section is shocked king kohli seen with wife anushka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 09:33 AM

Topics:  

  • Anushka Sharma
  • bcci
  • IPL 2025
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
1

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
2

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
3

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा
4

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.