जेव्हा मैदानावर उतरले नेते अन् कलाकार! चौकार-षटकारांसोबत ‘ॲक्टिंग’ आणि कॉमेडीचा तडका; सांगलीत…
या स्पर्धेत कॅडेट, सब-ज्युनियर, ज्युनियर आणि खुला (ओपन) अशा विविध वयोगटांमध्ये सामने खेळवण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे. कॅडेट गट मुले उत्कर्ष अविनाश पोले (प्रथम), विठ्ठल जमाले (द्वितीय), नयन गणेश राऊत (तृतीय). मुली भावी रामेश्वर चौधरी (प्रथम), खुशी नरेंद्र पुंड (द्वितीय), आरती आतीश आडे (तृतीय). सब-ज्युनियर गट मुले मल्हार सचिन लोटे (प्रथम), निवेश प्रितम चौधरी (द्वितीय), अर्पित महादेव पायधन (तृतीय), मुली भक्ती रामेश्वर चौधरी (प्रथम), श्रद्धा भूषण लडे (द्वितीय), सिद्धी महादेव अवगन (तृतीय), ज्युनियर गट मुले रूद्र राजेशमसाळकर (प्रथम), मल्हार सचिन लोटे (द्वितीय), ऋषीकेश गजानन सवाईकर (तृतीय), मुली देवयानी भगवान देवकते (प्रथम), नारायणी निखिल घुडे (द्वितीय), ईश्वरी सतिश उटाळे (तृतीय).
विनय दीपक कटारिया (प्रथम), प्रितेश सुरेंद्र मर्दाने (द्वितीय), हार्दिक अरविंद कोटक (तृतीय), महिला देवयानी भगवान देवकते प्रथम. पायल मधुसूदन परळीकर (द्वितीय), नारायणी निखिल घुडे (तृतीय), या यशस्वी खेळाडूंना विजय बगडे, भारत हरसुले, प्राचार्य जे. सी. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कारंजा यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सन्मानचिन्हें साधना दीपक कटारिया यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आली होती.



