Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket: कोंडाळा महालीच्या मुलींची बाजी, जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रथम; विभागीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Washim District Girls Cricket Tournament: वाशिम जिल्ह्यातील कोंडाळा महाली येथील श्री ज्ञानेश्वर माऊली विद्यालय व श्री मनोहरराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 15, 2026 | 07:59 PM
Washim District Girls Cricket Tournament

Washim District Girls Cricket Tournament

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेटच्या मैदानात मुलींचा जलवा
  • कोंडाळा महालीचा संघ विभागीय स्तरावर
  • विभागीय स्पर्धेसाठी पात्र
वाशिम: कोडा क्षेत्रात आपले कौशल्य, जिद्द आणि सांधिक भावनेचा प्रभावी ठस्य उमटवत श्री ज्ञानेश्वर माऊली विद्यालय व कोंडाळा महाली येथील श्री मनोहरराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्नलेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत संघाने प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी दिमाखात पात्रता मिळवली, त्यामुळे संपूर्ण संस्थेच्याशिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून Jasprit Bumrah बाहेर? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

मंगरूळपीर येथील वाय. सी. महाविद्यालयात मंगळवारी आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत कारंजा तालुक्यातील प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळताना विद्यालयाच्या मुलीनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मैदानावरील चपळता, अचूक नियोजन, जिद्द, चिकाटी आणि एकजुटीच्या बळावर खेळाडूंनी विजयश्री खेचून आणली. प्रत्येक खेळाडूने संघाच्या यशासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद ठरले.

या विजयामुळे मुलींच्या क्रोडागुणांना नवी दिशा मिळाली असून विभागीय स्तरावरही यशाची परंपरा कायम राखण्याचा आत्मविश्वास संघाने निर्माण केला. यशस्वी खेळाडूंची नावे पवित्रा देशमुख, कोमल आमदरे, गौरी शिंदे, खुशी महाले, रुपाली महाले, तेजस्विनी गावंडे, संस्कृती कांबळे, आर्या गाडेकर, अनुष्का कदम, दिव्या महाले, वैष्णवी राऊत, वेदिका डाखोरे, अंजली आवगण, शामल चव्हाण, श्रुती गायकवाड, मनीषा नालेगावकर यांनी यश खेचुन आणले. यशस्वीतेसाठी संघाला मार्गदर्शन करणारे व्ही. डी. सरकटे, के. एस. जाधव यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. घवघवीत यशाबद्दल संस्थेचे सचिव प्रा. व्ही एस चव्हाण, प्राचार्य कवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.

या यशामुळे विद्यालयातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळाले असून विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासातही वाढ झाली आहे. खेळाडूंनी नियमित सराव, शिस्त आणि सांघिक समन्वयाच्या जोरावर हे यश मिळवले. आता विभागीय स्तरावरील स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी संघाकडून विशेष तयारी केली जाणार आहे. या यशामुळे परिसरातील इतर विद्यार्थिनींनाही क्रीडा क्षेत्रात पुढे येण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक लढतीपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; Arshdeep Singh शेवटच्या टी-२० मधून बाहेर?

Web Title: Washim kondala mahali won under 19 girls cricket tournament pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • cricket news
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: कारंजा-वाशिम मार्गावर भीषण दुर्घटना! दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू; परिसरात शोककळा
1

Washim: कारंजा-वाशिम मार्गावर भीषण दुर्घटना! दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू; परिसरात शोककळा

Cricket: स्पार्टन मान्सून लीगमध्ये लेजेंड्सची बाजी; पुणे रेंजर्सला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद
2

Cricket: स्पार्टन मान्सून लीगमध्ये लेजेंड्सची बाजी; पुणे रेंजर्सला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद

Washim: चाराटंचाई निवारणासाठी नियोजन करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; जिल्हा प्रशासनातर्फे आढावा
3

Washim: चाराटंचाई निवारणासाठी नियोजन करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; जिल्हा प्रशासनातर्फे आढावा

Cricket: डीएसपी करंडकात Pune Cricket Club ची अंतिम फेरीत धडक; रुद्र पाबळेची आक्रमक खेळी
4

Cricket: डीएसपी करंडकात Pune Cricket Club ची अंतिम फेरीत धडक; रुद्र पाबळेची आक्रमक खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.