Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: कारंजा-वाशिम मार्गावर भीषण दुर्घटना! दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू; परिसरात शोककळा

Washim Karanja Road Accident: वाशिम जिल्ह्यातील तपोवन फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू झाला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 15, 2026 | 05:19 PM
Washim Karanja Road Accident

Washim Karanja Road Accident

Follow Us
Follow Us:
  • दोन दुचाकींची समोरासमोर धडक
  • दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
  • शिक्षकवर्गात हळहळ
वाशिम: शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयात संचमान्यतेसाठी निघालेल्या दोन मुख्याध्यापकांवर काळाने घाला घातला. दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू झाला. ही घटना शेलूबाजारजवळील तपोवन फाट्याजवळ बुधवारी दुपारी घडली.मुख्याध्यापक सैय्यद आबीद हुसैन सैय्यद रऊफ (५६), मुख्याध्यापक नाझीम मोहम्मद नूर मोहम्मद (५७) आणि विजय गोविंदा चव्हाण (रा. पिंपळगाव) अशी मृतांची नावे आहे.

Buldhana: मलकापुरात १२ डीजे मालकांविरुद्ध गुन्हा, दुर्गा स्थापना मिरवणुकीतील डीजेला दणका; आवाजाची नोंद १२०.४ डेसिबल

कारंजा नगर परिषद संचालित उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ चे मुख्याध्यापक शाळेच्या संचमान्यतेच्या कामानिमित्त कारंजा येथून वाशीम येथील प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयाकडे दुचाकीने निघाले होते.दरम्यान, शेलूबाजारजवळील तपोवन फाट्यावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही मुख्याध्यापकांसह दुसऱ्या दुचाकी चालकाचाही मृत्यू झाला.

शिक्षकवर्गात हळहळ

दोन्ही मुख्याध्यापक कारंजा नगर परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत होते. शैक्षणिक जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रवास करत असताना त्यांच्यावर काळाने घाला.घातल्याने सहकारी शिक्षक, शिक्षण विभागातील कर्मचारी आणि परिचितांमधून हळहळ व्यक्त होत आहे. २ अनुभवी मुख्याध्यापकांच्या निधनामुळे कारंजा नगर परिषदेच्या शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघातामुळे – परिसरातही शोक व्यक्त होत आहे.

न.प. पदाधिकाऱ्यांसह नातेवाईकांची घटनास्थळी धाव

अपघाताची माहिती मिळताच कारंजा नगर परिषदेचे गटनेते बिलाल पुंजानी, उपाध्यक्ष अॅड. फिरोज शेकुवाले, शिक्षण सभापती जाकीर शेख आणि नियोजन सभापती नदीम राज यांच्यासह मृतांच्या नातेवाइकांनी व शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

Buldhana: उत्पादन घटले; सोयाबीनचे दर वधारले, अपुऱ्या पावसाचा फटका; शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात

Web Title: Washim karanja road accident two headmasters three dead pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • Accident Case
  • Washim
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: चाराटंचाई निवारणासाठी नियोजन करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; जिल्हा प्रशासनातर्फे आढावा
1

Washim: चाराटंचाई निवारणासाठी नियोजन करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; जिल्हा प्रशासनातर्फे आढावा

Crime News: बस थांबली अन् वृद्ध महिलेची बॅग गायब; १.७८ लाखांची चोरी करणाऱ्या चार महिला जाळ्यात
2

Crime News: बस थांबली अन् वृद्ध महिलेची बॅग गायब; १.७८ लाखांची चोरी करणाऱ्या चार महिला जाळ्यात

Washim: रस्त्यावर ऑटो लावल्याने चालकावर हल्ला, रिसोडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना; पोलिसात तक्रार दाखल
3

Washim: रस्त्यावर ऑटो लावल्याने चालकावर हल्ला, रिसोडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना; पोलिसात तक्रार दाखल

Accident News: रात्रीचा प्रवास ठरला अखेरचा; म्हैसपूर फाट्याजवळ दुचाकीला आयशरची धडक, दोघांचा मृत्यू
4

Accident News: रात्रीचा प्रवास ठरला अखेरचा; म्हैसपूर फाट्याजवळ दुचाकीला आयशरची धडक, दोघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.