Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शर्यत अजून बाकी आहे! Team India चे WTC समीकरण कसे असणार? करावे लागणार ‘हे’ काम

भारतीय संघाने आठ पैकी सहा सामने जिंकले तर भारताचा पीसीटी ६२.९६ इतका होऊ शकतो. उर्वरित पैकी आणखी एखादा सामना भारताने जिंकला तर भारत फायनलमध्ये जाण्यासाठी अत्यंत मजबूत स्थितीत पोहोचणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 20, 2026 | 08:03 PM
Indian Cricket Team

Indian Cricket Team

Follow Us
Follow Us:
  • २०२७ मध्ये होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी कसे असणार भारतीय संघाचे समीकरण 
  • भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला आहे पहिला सामना  
Indian Cricket Team/WTC Final 2027: सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची सिरिज खेळवली जात आहे. त्यानुसार पहिला सामना पूर्ण झाला आहे. भारताने श्रीलंकेचा १६५ रन्सने दारुण पराभव केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत भारत आणि श्रीलंकेसाठी ही सिरिज महत्वाची असणार आहे. भारताला WTC फायनलमध्ये जाण्यासाठी कसे नियोजन करणे आवश्यक असेल याबाबत जाणून घेऊयात.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून या स्पर्धेची रंगत अधिक वाढवली आहे. तसेच आपणही या स्पर्धेत कायम असल्याचे भारतीय संघाने दाखवून दिले आहे. दरम्यान फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला किती पॉईंट्स आणि पीसीटीची गरज असणार आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.

श्रीलंकेविरुद्ध सामना खेळण्याच्या आधी भारतीय संघाचा पीसीटी ४८.१५ इतका होता. तर सामना जिंकल्यावर ५३. ३३ इतका झाला आहे. याआधी ज्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल्स झाल्या त्यामध्ये जे दोन संघ खेळतात त्यांचा पीसीटी ६० च्या वर असल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाला यासाठी अजून ८ सामने खेळायचे आहेत. त्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध होणारा एक सामना देखील असणार आहे.

WTC Point Table: श्रीलंकेचा खात्मा निश्चित! मैदान गाजवल्यावर WTC पॉईंट्सचे समीकरण कसे ठरणार

उर्वरित ८ सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ५ ते ६ सामने जिंकावे लागणार आहेत. पाच सामने जिंकल्यावर आणि दोन सामने अनिर्णित झाल्यावर देखील भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचू शकतो. भारतीय संघाने आठ पैकी सहा सामने जिंकले तर भारताचा पीसीटी ६२.९६ इतका होऊ शकतो. उर्वरित पैकी आणखी एखादा सामना भारताने जिंकला तर भारत फायनलमध्ये जाण्यासाठी अत्यंत मजबूत स्थितीत पोहोचणार आहे.

WTC Points: तब्बल 30 लाखांचा दंड आणि WTC पॉईंटमध्येही घट, बांग्लादेशकडून पराभवानंतर ऑस्ट्रेलियावर नामुष्की

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध सिरिज खेळून झाल्यावर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. या दोन्ही सिरिज भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला अत्यंत चांगली कामगिरी करवाई लागणार आहे. सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत भारताच्या पुढे आहेत. त्यामुळे भारतासाठी आव्हान मोठे असणार आहे. श्रीलंकेविरुद्ध भारताने पहिला सामना जिंकला असला तरी भारत पाचव्या स्थानावरच आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारतासमोर मोठे कठीण आव्हान असणार आहे.

Web Title: What is the calculation of indian cricket team reach wtc 2027 final pct points table sri lanka new zealand test series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • indian cricket team
  • WTC 2027
  • WTC final

संबंधित बातम्या

IND Vs SL: मी आहे नवा बॉस! Manav Suthar ने पेटवली लंका; रचला ‘हा’ जबरदस्त रेकॉर्ड
1

IND Vs SL: मी आहे नवा बॉस! Manav Suthar ने पेटवली लंका; रचला ‘हा’ जबरदस्त रेकॉर्ड

IND Vs SL: चमत्कार घडणार? श्रीलंका गडबडणार; ३७२ रन्सच्या आत भारत रोखणार? गॉलमध्ये…
2

IND Vs SL: चमत्कार घडणार? श्रीलंका गडबडणार; ३७२ रन्सच्या आत भारत रोखणार? गॉलमध्ये…

WTC 2025-27:  बांग्लादेशच्या विजयाने समीकरणं बदलली; ऑस्ट्रेलियाची बादशाही धोक्यात! भारतालाही टाकलं मागे
3

WTC 2025-27: बांग्लादेशच्या विजयाने समीकरणं बदलली; ऑस्ट्रेलियाची बादशाही धोक्यात! भारतालाही टाकलं मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.