Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: चमत्कार घडणार? श्रीलंका गडबडणार; ३७२ रन्सच्या आत भारत रोखणार? गॉलमध्ये…

श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अत्यंत भेदक आणि अचूक गोलंदाजी केल्याचे दुसऱ्या डावात पहायला मिळाले. असिथा फर्नांडोने एकूण ४ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. तर प्रभाथ जयसूर्याने ३ विकेट्स घेतल्या. लाहिरू कुमाराने २ विकेट्स पटकावल्या. 

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 18, 2026 | 03:11 PM
india vs sri lanka

india vs sri lanka

Follow Us
Follow Us:
  • भारताचा दुसरा डाव १९३ रन्सवर आटोपला 
  • ऋषभ पंतने केल्या ६६ रन्स
  • श्रीलंकेला विजयासाठी ३७२ रन्सची गरज 
India Vs Sri Lanka Test Match Live Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून ४६२ रन्स केल्या. त्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २८४ वर ऑल आउट झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ १९३ रन्सवर ऑल आउट झाला. आता हा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला श्रीलंकेला ३७२ रन्सच्या आत रोखावे लागणार आहे.

भारताचा दुसरा डाव

काल श्रीलंकेचा डाव २८४ रन्सवर ऑल आउट झाला. तेव्हा भारताकडे १७८ रन्सची आघाडी होती. आज दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आला असतं भारताने १९३ रन्स केल्या. यशस्वी जयस्वाल शून्यावर आउट झाला. तर केएल राहुलने ३५ रन्सची खेळी केली. त्यानंतर पहिल्या डावात १६७ रन्सची खेळी करणाऱ्या देवदत्त पडीकलने दुसऱ्या डावात देखील ४४ रन्सची खेळी केली. तर कर्णधार शुभमन गिल केवळ ८ रन्स करून आउट झाला.

IND Vs SL: श्रीलंकेचे जहाज बुडणार? Rishabh Pant चा 100 सिक्सचा ऐतिहासिक रेकॉर्ड, पहिला भारतीय अन्…

पहिल्या डावात ३९ रन्स करणाऱ्या ऋषभ पंतने या डावात ६६ रन्सची शानदार अर्धशतकी खेळी केली. तसेच त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये १०० सिक्स मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. ध्रुव जुरेल या डावात केवळ ७ रन्स करू शकला. तर रवींद्र जाडेजा आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी ९ रन्स केल्या.

FIFTY Partnership! 🤝 Vice-captain KL Rahul & Devdutt Padikkal continuing where the left off in the first innings 👌👌#TeamIndia lead by 230 runs Updates ▶️ https://t.co/M9LVyCAp8y#SLvIND pic.twitter.com/6HMcIJ12wF — BCCI (@BCCI) August 18, 2026

श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अत्यंत भेदक आणि अचूक गोलंदाजी केल्याचे दुसऱ्या डावात पहायला मिळाले. असिथा फर्नांडोने एकूण ४ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. तर प्रभाथ जयसूर्याने ३ विकेट्स घेतल्या. लाहिरू कुमाराने २ विकेट्स पटकावल्या. तर आता भारताला या सिरिजमध्ये पहिला सामना जिंकायचा असेल तर श्रीलंकेला ३७२ रन्सच्या आत रोखावे लागणार आहे. तर श्रीलंकेच्या संघाला विजयासाठी ३७२ रन्सची गरज असणार आहे.

IND vs SL: मोठ्या फरकाने जिंकण्यास भारत सज्ज? किती धावा काढून होणार सुरक्षित, काय आहे रेकॉर्ड

ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये १०० सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने वेगवान १०० सिक्स मारले आहेत. त्याने आपले अर्धशतक देखील सिक्स मारून पूर्ण केले. ऋषभ पंत हा जगातील चोथा आणि पहिला भारतीय फलंदाज आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये १०० सिक्सचा रेकॉर्ड केला आहे.

Web Title: Team india rishabh pant and devdutt padikkal set 372 runs target to sri lanka in frist test match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Test Series
  • WTC 2027

संबंधित बातम्या

IND Vs SL: श्रीलंकेचे जहाज बुडणार? Rishabh Pant चा 100 सिक्सचा ऐतिहासिक रेकॉर्ड, पहिला भारतीय अन्…
1

IND Vs SL: श्रीलंकेचे जहाज बुडणार? Rishabh Pant चा 100 सिक्सचा ऐतिहासिक रेकॉर्ड, पहिला भारतीय अन्…

IND vs SL: मोठ्या फरकाने जिंकण्यास भारत सज्ज? किती धावा काढून होणार सुरक्षित, काय आहे रेकॉर्ड
2

IND vs SL: मोठ्या फरकाने जिंकण्यास भारत सज्ज? किती धावा काढून होणार सुरक्षित, काय आहे रेकॉर्ड

IND vs SL: मानव सुथार सर्वांवर पडला भारी, कुलदीप-जडेजापेक्षाही ठरला वरचढ; श्रेय दिले सीओईला
3

IND vs SL: मानव सुथार सर्वांवर पडला भारी, कुलदीप-जडेजापेक्षाही ठरला वरचढ; श्रेय दिले सीओईला

Ravindra Jadeja Record: ‘सर जडेजा’ची ऐतिहासिक घोडदौड! ३५० कसोटी विकेट्ससह कपिल देव यांच्या क्लबमध्ये एन्ट्री
4

Ravindra Jadeja Record: ‘सर जडेजा’ची ऐतिहासिक घोडदौड! ३५० कसोटी विकेट्ससह कपिल देव यांच्या क्लबमध्ये एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.