Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG: उद्यापासून रंगणार थरार! ‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहू शकता भारत विरुद्ध इंग्लंड सामने

भारतीय संघासमोर इंग्लंडचे मोठे आव्हान असणार आहे. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ भारतासमोर तागडे आव्हान देण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 30, 2026 | 02:55 PM
IND Vs ENG: उद्यापासून रंगणार थरार! ‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहू शकता भारत विरुद्ध इंग्लंड सामने
Follow Us
Follow Us:
  • उद्यापासून सुरू होणार भारत अन् इंग्लंडचे सामने 
  • संजू सॅमसन ऐवजी वैभव खेळण्याची शक्यता 
  • जिओ हॉटस्टारवर दिसणार टी 20 सामने 
India Vs England T20 Series: उद्यापासून भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. आयर्लंडविरुद्ध मालिका हरल्यावर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन सामन्यात चांगली कामगिरी न केल्याने संजू सॅमसन ऐवजी वैभव सूर्यवंशीला स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड हे सामने कुठे आणि किती वाजता लाईव्ह पाहता येणार आहे ते जाणून घेऊयात.

भारतीय संघासमोर इंग्लंडचे मोठे आव्हान असणार आहे. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ भारतासमोर तागडे आव्हान देण्याची शक्यता आहे. आयर्लंड विरुद्ध भारताचा पराभव झाल्यामुळे भारताला आत्मविश्वास वाढवण्यासाठी विजयी सुरुवात करावी लागेल. दुबळ्या आयर्लंडने भारताचा 2-0 ने पराभव केला आहे. आता भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे.

आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाने वैभव सूर्यवंशीला डेब्यू करण्याची संधी दिली नव्हती. यासाठी अनेक कारणे समोर आली होती. मात्र आता संजू सॅमसन आयर्लंडविरुद्ध अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता तरी वैभव सूर्यवंशीला स्थान मिळणार का हे पहावे लागणार आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंडचे सामने कुठे आणि किती वाजता लाईव्ह पाहता येणार आहेत हे पहावे लागणार आहे.

IND vs ENG: Vaibhav Sooryavanshi इन आणि संजू आऊट? इंग्लंडविरूद्ध पहिल्या T20 साठी संभाव्य Playing XI

कुठे पाहता येणार लाईव्ह सामने? 

आता भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. 1 जुलैपासून सुरू मालिका सुरू होणार आहे. यामध्ये 5 टी 20 सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांचे लाईव्ह प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर पाहू शकणार आहेत. तुम्हाला जर मोबाइलवर हे सामने लाईव्ह पहायचे असतील तर ते तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकणार आहेत.

IND Vs ENG: 1 जुलैपासून थरार; भारत-इंग्लंडमध्ये रंगणार टी-२० मालिका, हॅरी ब्रूक करणार नेतृत्व

इंग्लंडविरूद्ध पहिल्या T20 साठी संभाव्य Playing XI

बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत धक्कादायक पराभवानंतर, भारतीय संघ आता इंग्लंडचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. दोन्ही संघ पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळतील. या द्विपक्षीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१ जुलै) चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर खेळला जाईल. असे मानले जात आहे की, मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारत आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये काही बदल करू शकतो. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये राखीव खेळाडू म्हणून बाकावर बसलेल्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला बुधवारी आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते.

Web Title: Where to watch live streaming star sony sports netword and jio hotstar india vs england t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • IND Vs END
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND Vs ENG: ६ बॉलवर ६ सिक्सचा ‘तो’ थरार! इंग्लंडविरुद्ध भारताचा रेकॉर्ड भारी; पण उद्या ‘हा’ धोका कायम?
1

IND Vs ENG: ६ बॉलवर ६ सिक्सचा ‘तो’ थरार! इंग्लंडविरुद्ध भारताचा रेकॉर्ड भारी; पण उद्या ‘हा’ धोका कायम?

IND vs ENG: Vaibhav Sooryavanshi इन आणि संजू आऊट? इंग्लंडविरूद्ध पहिल्या T20 साठी संभाव्य Playing XI
2

IND vs ENG: Vaibhav Sooryavanshi इन आणि संजू आऊट? इंग्लंडविरूद्ध पहिल्या T20 साठी संभाव्य Playing XI

IND vs IRE: टीम इंडियाला रडवणारा गोलंदाज नोकरीच्या शोधात; जय मुंद्राचे LinkedIn प्रोफाइल चर्चेत
3

IND vs IRE: टीम इंडियाला रडवणारा गोलंदाज नोकरीच्या शोधात; जय मुंद्राचे LinkedIn प्रोफाइल चर्चेत

‘…असा लाजिरवाणा पराभव प्राप्त करणे, हे अद्भुत काम’; आइसलँड क्रिकेटने Gautam Gambhir ची काढली लाज
4

‘…असा लाजिरवाणा पराभव प्राप्त करणे, हे अद्भुत काम’; आइसलँड क्रिकेटने Gautam Gambhir ची काढली लाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.