Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK vs PBKS :त्याने CSK वर कहर बरसला! ३९ चेंडूत शतक ठोकणारा प्रियांश कोण? ६ सिक्सरचाही केलाय कारनामा.. 

आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील २२ वा सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा १८ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात पंजाबच्या प्रियांश आर्यने शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 09, 2025 | 12:14 PM
CSK vs PBKS, :He wreaked havoc on CSK! Who is Priyansh who scored a century in 39 balls? He also hit 6 sixes..

CSK vs PBKS, :He wreaked havoc on CSK! Who is Priyansh who scored a century in 39 balls? He also hit 6 sixes..

Follow Us
Close
Follow Us:

CSK vs PBKS : काल ८ एप्रिल मंगळवार रोजी आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील २२ वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा १८ धावांनी पराभव केला आहे. या हंगमातील चेन्नई सुपर किंग्सचा हा लागोपाठ चौथा पराभव ठरला आहे. सामन्यापूर्वी पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २१९ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रतिउत्तरात चेन्नई संघाला ५ गडी गामावत २०१ धावाच करता आल्या. परिणामी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाबजच्या प्रियांश आर्यच्या ताबोडतोब शतकाच्या जोरावर पंजाबने २१९ धावापर्यंत मजल मारली होती. प्रियांश आर्यने ठोकलेल्या शतकामुळे तो सध्या चांगला चर्चेत आला आहे. सर्वांकडून त्याचे कौतुक होताना दिसत आहे.

हेही वाचा : KKR vs LSG : ‘मी काही बोललो तर अराजकता…’ ; एलएसजीविरुद्धच्या परभवानंतर केकेआरचा कर्णधार संतापला

प्रियांशने आयपीएल २०२५ मध्ये त्याने पदार्पणाच्या सामन्यातच वेगवान ४७ धावा केल्या होत्या. तसेच त्याने काल झालेल्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ४२ चेंडूत १०३ धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. धोकादायक ठरत जाणाऱ्या आर्यला नूर अहमदने त्याला माघारी पाठवले. आयपीएलमध्ये त्याचे हे पहिलेच शतक ठरले आहे. तसेच सर्वात जलद शतक लगावणारा प्रियांशआर्य हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.  या यादीत पहिल्या क्रमांकावर युसूफ पठाण असून ज्याने २०१० मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना ३७ चेंडूमध्ये शतक लगावले होते.

कोण आहे प्रियांश आर्य?

मूळचा दिल्लीचा असणारा आक्रमक सलामीवीर फलंदाज प्रियांश आर्यला आयपीएलच्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने ३.८ कोटी रुपयांना विकत घेतले होते. दिल्ली प्रीमियर लीग (डीपीएल) स्पर्धेत साउथ दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळताना त्याने १० डावात ६०८ धावा केल्या होत्या. त्या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली प्रीमियर लीगमध्ये प्रियांशने विशेष छाप पाडली.  या लीगमध्ये त्याने नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारण्याची किमया साधली होती.

हेही वाचा : PBKS vs CSK : CSK विरुद्ध ‘किंग’ ठरल्यानंतरही पंजाबच्या खेळाडूला दणका! BCCI सोबत नडणे पडले महागात

तसेच २०२३-२४ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये प्रियांश दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला होता. त्याने सात डावांमध्ये ३१.७१ च्या सरासरीने आणि १६६.९१ च्या  स्ट्राईक रेटने २२२ धावा चोपल्या होत्या. त्यांची आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी निवड करण्यात आली होती, परंतु, त्याला कोणी खरेदी केले नाही.

 

Web Title: Who is priyansh arya who scored a century in 39 balls he also hit 6 sixes in an over csk vs pbks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • CSK vs PBKS
  • IPL 2025
  • Priyansh Arya
  • Ruturaj Gaikwad
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट
1

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट

Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर 
2

Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.