Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

No IPL, No Glamour! अखेर ३३ व्या वर्षी उघडले Team India चे दरवाजे; वाचा Saransh Jain ची भावूक कहाणी

मध्यप्रदेशकडून खेळताना सारांश जैनने रणजी ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी, इराणी ट्रॉफी आणि इंडिया ए कडून सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तो ऑफ स्पिनर गोलंदाजी करतो. तसेच तो फलंदाजी देखील करतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 28, 2026 | 03:21 PM
No IPL, No Glamour! अखेर ३३ व्या वर्षी उघडले Team India चे दरवाजे; वाचा Saransh Jain ची भावूक कहाणी
Follow Us
Follow Us:
  • श्रीलंकेविरुद्ध सारांश जैनची निवड 
  • 33 व्या वर्षी प्रथमच भारतीय संघात झाली निवड 
  • 15 ऑगस्टपासून सुरू होणार टेस्ट सिरिज 
India Vs Sri Lanka Test Series: बीसीसीआयने नुकतीच श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टेस्ट सिरिजसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये सारांश जैन या 33 वर्षीय खेळाडूची देखील निवड करण्यात आली आहे. सारांश जैन मध्यप्रदेश क्रिकेट संघाचा खेळाडू आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर सारांश जैनला संधी दिली गेली आहे. त्याच्या क्रिकेटच्या कारकीर्दीबाबत जाणून घेऊयात.

15 ऑगस्टपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे. यासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सारांश जैनचा भारतीय संघात प्रवेश होणे हा प्रवास म्हणावं तितका सोपा किंवा साधा नव्हता. यासाठी त्याचे कष्ट अपार जिद्द यामुळेच त्याला हे यश मिळाले आहे.

सारांश जैनने अनेक वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये अत्यंत शानदार प्रदर्शन केले आहे. आयपीएलमध्ये एकही सामना न खेळता सारांश जैनची निवड भारतीय संघात झाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून त्याने ही संधी प्राप्त केली आहे. सारांश जैन नुकताच भारत अ संघाकडून श्रीलंका अ संघाविरुद्ध खेळला आहे.

IND Vs SL: श्रीलंकेचा धूर निघणार! टेस्ट सिरिजसाठी Team India ची घोषणा; Bumrah लावणार आग तर…

दोन सामन्यांची सिरिज भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यात खेळवण्यात आली होती. पहिल्या सामन्यात तो फारशी चमक दाखवू शकला नव्हता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने अत्यंत शानदार कामगिरी केली. गोलंदाजी करत त्याने तब्बल 6 विकेट्स पटकावल्या तर फलंदाजीत त्याने 70 रन्सचे योगदान दिले होते. भारताने दूसरा सामना 10 विकेट्सने जिंकून सिरिज बरोबरीत सोडवली होती.

मध्यप्रदेशकडून खेळताना सारांश जैनने रणजी ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी, इराणी ट्रॉफी आणि इंडिया ए कडून सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तो ऑफ स्पिनर गोलंदाजी करतो. तसेच तो फलंदाजी देखील करतो. तो अष्टपैलू खेळाडू असून त्याला भारतीय संघात स्थान दिले गेले आहे.

PAK vs WI: क्रिकेटमधील सुवर्ण अक्षरातील इतिहास! 30 चेंडू 0 धावा आणि 5 विकेट्स, पाकिस्तानच्या संघाचा चुराडा

सारांश जैनचा प्रवास हा संघर्षाचा राहिलेला आहे. 2014 मध्ये मध्यप्रदेशच्या एका  क्लबकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असता, त्याच्या कुटुंबाने त्याच्यापासून वडील आजारी असल्याचे लपवले होते. त्याचे क्रिकेटवरील लक्ष हटू नये यासाठी कुटुंबाने असा निर्णय घेतला होता. भारतात परत आल्यावर आपल्या वडिलांना कॅन्सर झाल्याचे त्याला समजले. सारांश जैनने 2025-2026 मध्ये रणजी ट्रॉफीत चांगली कामगिरी केली. त्याने 7 सामन्यांमध्ये 518 रन्स केल्या. तसेच त्याने 30 विकेट्स देखील पटकावल्या होत्या.

Web Title: Who is saransh jain 33 years old enter to india against sri lanka wtc read struggle journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • bcci
  • IND vs SL
  • Test Series

संबंधित बातम्या

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
1

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर
2

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
3

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया
4

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.