Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s T20 World Cup: अरेरे! काय ही अवस्था, भारतीय फिल्डिंगचा बोजवारा; Power Play मध्ये खराब रेकॉर्ड, 4 चेंडूत सोडले 3 कॅच

२०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे खराब क्षेत्ररक्षण सुरूच राहिले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पॉवरप्लेमध्ये भारतीय क्षेत्ररक्षकांनी चार झेल सोडले. महिला टीमने खराब कामगिरी केली

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 25, 2026 | 08:34 PM
भारतीय महिला संघाचे बांगलादेशविरुद्ध गचाळ क्षेत्ररक्षण (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

भारतीय महिला संघाचे बांगलादेशविरुद्ध गचाळ क्षेत्ररक्षण (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय महिला क्रिकेट टीमची खराब कामगिरी 
  • बांगलादेशविरूद्ध केला खराब खेळ 
  • पॉवरप्लेमध्ये ४ चेंडून सोडले ३ कॅच 
२०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण निराशाजनक ठरले आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही हे खराब क्षेत्ररक्षण कायम राहिले. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  भारतीय संघाने पॉवरप्लेमध्येच बांगलादेशी फलंदाजांना चार जीवदान दिले, ज्यात चार चेंडूंमध्ये सोडलेल्या तीन झेलांचा समावेश होता. यावेळी टी२० वर्ल्ड कपच्या सामन्यांमध्ये भारतीय महिला टीमने अत्यंत गचाळ क्षेत्ररक्षण केल्याचे समोर आले आहे. आजच्या सामन्यात ‘करो वा मरो’ अशी स्थिती असतानाही अशा पद्धतीने केलेला खेळ हा अत्यंत निराशाजनक असून चाहतेही नाराज आहेत. 

भारतीय खेळाडू एकापाठोपाठ एक चुका करत राहिल्या

Be sure this is International cricket. India is playing without Bangladesh but fielding is totally disconnected. You can win as you are strong side but dropping catch can create the chance anyday.pic.twitter.com/gzQFyk3EuG — cricFusion Aashi (@cricket_x_Ashi) June 25, 2026

भारतीय महिला संघाकडून झालेली पहिली चूक बांगलादेशच्या डावातील तिसऱ्या षटकात झाली. यास्तिका भाटियाने जुवैरिया फिरदौसचा झेल सोडला. श्री चरणी ते षटक टाकत होती. स्क्वेअर लेग पंचांकडे झेल घेण्याची संधी यास्तिकाला होती. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, चेंडू राधा यादवच्या हातातून निसटून चौकार गेला. हा झेलही जुवैरिया फिरदौसनेच घेतला होता.

IND W Vs BAN W Live: बांग्लादेशने भारताविरुद्ध जिंकला टॉस; प्रथम करणार फलंदाजी

नंदिनी शर्माने सलग दोन झेल सोडले

पाचव्या षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर बांगलादेशी फलंदाजांनाही जीवदान मिळाले. श्री चरणीच्या गोलंदाजीवर नंदिनी शर्माने सोभना मोस्तारीला जीवदान दिले. चेंडू थेट कव्हरला उभ्या असलेल्या नंदिनीकडे गेला, पण तिला तो पकडता आला नाही. पुढच्याच चेंडूवर कर्णधार हरमनप्रीत कौरने नंदिनीला कव्हरवरून शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने पाठवले. पुढच्याच चेंडूवर झेल सुटला आणि नंदिनीचा झेल पुन्हा एकदा सोडण्यात आला.

भारतीय संघाचा नको असलेला विक्रम

या महिला टी-२० विश्वचषकात आतापर्यंत केवळ दोनदाच पॉवरप्लेमध्ये तीन किंवा अधिक झेल सुटले आहेत. दोन्ही वेळा भारतीय संघानेच झेल सोडले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी पहिल्या सहा षटकांत तीन झेल सोडले होते. या सामन्यात एकूण चार झेल सुटले. महिला टी-२० क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी फक्त एकदाच एका संघाने पॉवरप्लेमध्ये चार झेल सोडले होते. यावर्षी एप्रिलमध्ये श्रीलंकेविरुद्ध बांगलादेशने पॉवरप्लेमध्ये चार झेल सोडले होते.

IND W Vs BAN W: करो या मरो! सेमीफायनलसाठी भारताला बांग्लादेशविरुद्ध विजय आवश्यक

Web Title: Women s t20 world cup 2026 indian women team fielders dropped 4 catches in powerplay vs bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 08:34 PM

Topics:  

  • cricket news
  • ICC Women's T20 World Cup
  • IND W vs BAN W

संबंधित बातम्या

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
1

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण
2

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी
3

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी

IND W vs BAN W: बांग्लादेशला धूळ चारत टीम इंडिया Asian Games 2026 च्या फायनलमध्ये; आता श्रीलंकेशी ‘गोल्ड मेडल’ची लढाई
4

IND W vs BAN W: बांग्लादेशला धूळ चारत टीम इंडिया Asian Games 2026 च्या फायनलमध्ये; आता श्रीलंकेशी ‘गोल्ड मेडल’ची लढाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.