Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Asia Cup 2026: आजपासून महिला आशिया कपची सुरूवात, कधी आणि कुठे होणार Live Match

Women's Asia Cup 2026: १७ दिवसीय महिला आशिया कप २०२६ आज दुबईमध्ये सुरू होत आहे. या स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघही सहभागी होत आहे. अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 28, 2026 | 10:15 AM
आशिया कप २०२६ ला आजपासून सुरूवात (फोटो सौजन्य - X.com)

आशिया कप २०२६ ला आजपासून सुरूवात (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • आजपासून महिला आशिया कप २०२६ ला सुरूवात 
  • कधी आणि कुठे पाहता येणार सामने 
  • लाईव्ह मॅच अपडेट कुठे मिळणार 
Women’s Asia Cup 2026: महिला आशिया कप २०२६ आज, २८ ऑगस्ट रोजी युएईमध्ये आयोजित केला जात आहे. ही या स्पर्धेची १० वी आवृत्ती आहे. आतापर्यंत भारताने सात वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर श्रीलंका आणि बांगलादेशने प्रत्येकी एकदा विजेतेपद मिळवले आहे. महिला आशिया कप २००४ मध्ये सुरू झाला. २००८ पर्यंत तो एकदिवसीय स्वरूपात खेळला जात होता. २०१२ पासून तो टी-२० स्वरूपात आयोजित केला जात आहे. श्रीलंका गतविजेता आहे.

भारतीय महिला संघाचा पहिला सामना ३० ऑगस्ट रोजी

INDIA WOMEN’S LANDED IN DUBAI FOR THE WOMEN’S ASIA CUP 2026 🇮🇳🏆 – All the very best, Team India! Go bring the trophy home! 🫡🔥#WomensAsiaCup #TeamIndia #IndianWomensCricket #BCCI #Cricket 🏏🇮🇳 pic.twitter.com/S1FuU8h380 — Akaran.A (@Akaran_1) August 27, 2026

महिला आशिया कप २०२६ मध्ये आठ संघ सहभागी होत आहेत: भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, युएई, थायलंड, हाँगकाँग आणि इंडोनेशिया. या संघांना दोन गटांमध्ये विभागले आहे. गट ‘अ’ मध्ये हाँगकाँग, भारत, पाकिस्तान आणि थायलंड यांचा समावेश आहे. गट ‘ब’ मध्ये बांगलादेश, श्रीलंका, युएई, इंडोनेशिया आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. स्पर्धेतील पहिला सामना थायलंड आणि हाँगकाँग यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघ ३० ऑगस्ट रोजी थायलंडविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

Asia Cup 2026: आशिया कपसाठी ‘ब्लू ब्रिगेड’ सज्ज! हरमनप्रीतची ‘पलटण’ दुबईत दाखल; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबला

महिला आशिया कप २०२६ वेळापत्रक

तारीख सामना वेळ (IST) ठिकाण
28 ऑगस्ट 2026 थायलंड महिला vs हाँगकाँग महिला रात्री ८.०० वा.  दुबई
29 ऑगस्ट 2026 श्रीलंका महिला vs युएई महिला रात्री ८.०० वा.  दुबई
30 ऑगस्ट 2026 भारत महिला vs थायलंड महिला रात्री ८.०० वा.  दुबई
31 ऑगस्ट 2026 बांग्लादेश महिला vs इंडोनेशिया महिला रात्री ८.०० वा.  दुबई
1 सप्टेंबर 2026 पाकिस्तान महिला vs थायलंड महिला रात्री ८.०० वा.  दुबई
2 सप्टेंबर 2026 श्रीलंका महिला vs इंडोनेशिया महिला रात्री ८.०० वा.  दुबई
3 सप्टेंबर 2026 भारत महिला vs हाँगकाँग महिला रात्री ८.०० वा.  दुबई
4 सप्टेंबर 2026 युएई महिला vs इंडोनेशिया महिला रात्री ८.०० वा.  दुबई
5 सप्टेंबर 2026 भारत महिला vs पाकिस्तान महिला रात्री ८.०० वा.  दुबई
6 सप्टेंबर 2026 श्रीलंका महिला vs बांग्लादेश महिला रात्री ८.०० वा.  दुबई
7 सप्टेंबर 2026 पाकिस्तान महिला vs हाँगकाँग महिला रात्री ८.०० वा.  दुबई
8 सप्टेंबर 2026 बांग्लादेश महिला vs युएई महिला रात्री ८.०० वा.  दुबई
10 सप्टेंबर 2026 सेमीफायनल-1 रात्री ८.०० वा.  दुबई
11 सप्टेंबर 2026 सेमीफायनल-2 रात्री ८.०० वा.  दुबई
13 सप्टेंबर 2026 फायनल रात्री ८.०० वा.  दुबई

आशिया कपचा अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी

गट फेरीतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना १० सप्टेंबर रोजी आणि दुसरा ११ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. उपांत्य फेरीतील विजेते संघ १३ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या महिला आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील. १७ दिवसांच्या महिला आशिया कपमध्ये १५ सामने खेळवले जातील.

महिला T20 आशिया कप 2026 पूर्वी Sony Sports Network च्या ‘Not a Gentleman’s Game’ मोहिमेत हरमनप्रीत कौरची दमदार फलंदाजी

महिला आशिया कपचे थेट सामने कधी आणि कुठे पाहावेत?

महिला आशिया कप २०२६ चे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येतील. थेट प्रक्षेपणासाठी, तुम्ही सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर क्लिक करू शकता. मॅच न बघितल्यास त्यानंतर हायलाईट्सदेखील तुम्हाला याच ठिकाणी पाहता येतील.

Web Title: Womens asia cup 2026 where and when to watch live match for team india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • Asia Cup
  • indian cricket team
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान
1

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला
2

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला

भविष्यवाणीत देखील पाकड्यांना जागा नाही! World Cup सेमीफायनलमध्ये ‘हे’ संघ जाणार? Aaron Finch म्हणाला…
3

भविष्यवाणीत देखील पाकड्यांना जागा नाही! World Cup सेमीफायनलमध्ये ‘हे’ संघ जाणार? Aaron Finch म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.