Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Hockey WC 2026: विश्वचषकासाठी भारतीय महिला हॉकी संघ जाहीर; सलीमा टेटेकडे नेतृत्वाची धुरा, पाहा कोणाला मिळाली संधी?

Women's Hockey World Cup team india squad: हॉकी इंडियाने FIH महिला हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सलीमा टेटेकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 17, 2026 | 04:33 PM
Women’s Hockey WC 2026: विश्वचषकासाठी भारतीय महिला हॉकी संघ जाहीर; सलीमा टेटेकडे नेतृत्वाची धुरा, पाहा कोणाला मिळाली संधी?
Follow Us
Follow Us:
  • महिला हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर
  • भारताचा ड गटात समावेश
  • कोणाला मिळाली संधी?
हॉकी इंडियाने एफआयएच महिला हॉकी विश्वचषक २०२६ ( FIH Women’s Hockey World Cup 2026) साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात २० खेळाडूंची निवड करण्यात आली. तर, संघाची कमान सलीमा टेटेकडे सोपवण्यात आली आहे. १५ ऑगस्टपासून विश्वचषकाला सुरुवात होईल. नेदरलँड्स आणि बेल्जियम हे दोन्ही देश विश्वचषकाचे संयुक्तपणे आयोजन करतील. या संघात अनुभवी खेळाडूंसोबतच युवा प्रतिभेचाही समावेश आहे. या खेळाडूंनी अलीकडील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. भारताने गेल्या महिन्यात न्यूझीलंडमध्ये झालेला एफआयएच नेशन्स कप एकही सामना न हरता जिंकला.

क्रिकेटला काळिमा! T- 20 प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग? भारताला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवणारा मालक अटकेत

भारताचा ड गटात समावेश

भारतीय संघाला चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत ‘ड’ गटात ठेवण्यात आले आहे. संघ आपले सर्व गट सामने नेदरलँड्समधील अॅमस्टेलवीन येथील वागेनर हॉकी स्टेडियमवर खेळेल. भारत आपल्या मोहिमेची सुरुवात १६ ऑगस्ट रोजी चीनविरुद्ध करेल. यानंतर, १८ ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिका आणि २० ऑगस्ट रोजी इंग्लंडविरुद्ध सामना होईल.

विश्वचषकासाठी संतुलित संघ

मुख्य प्रशिक्षक स्योर्ड मारिन म्हणाले की, मोठी स्पर्धा लक्षात घेऊन संघाची निवड संतुलित पद्धतीने करण्यात आली आहे. त्यांच्या मते, खेळाडूंनी विश्वचषकापूर्वी खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांना या संघाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. ते पुढे म्हणाले की, ‘जगातील सर्वोत्तम संघांविरुद्ध सर्वात मोठ्या मंचावर खेळण्यासाठी संघ उत्सुक आहे.’ बंगळूरु येथील राष्ट्रीय शिबिरात तयारी करत असलेल्या या संघात अनुभवी खेळाडूंसोबतच युवा प्रतिभेचाही समावेश आहे.

महिला हॉकी विश्वचषक २०२६ साठी संघ

गोलरक्षक : सविता, बिचू देवी खरीबम
डिफेंडर्स: इशिका चौधरी, सुशीला चानू पुखरामबम, लालथंटलुंगी, ज्योती, शिल्पी दाबस
मिडफिल्डर: निक्की प्रधान, साक्षी राणा, सुनीलिता टोप्पो, सलीमा टेटे (कर्णधार), नेहा, दीपिका सोरेंग
फॉरवर्ड: लालरेमसियामी, ऋतुजा दादाश्रो पिसाल, नवनीत कौर, दीपिका, इशिका, बलजीत कौर, ब्यूटी डुंगडुंग

IND vs ENG: टीम इंडियाच्या अडचणीत भर; लॉर्ड्स वनडेपूर्वी विजयाचा हिरो मालिकेबाहेर

Web Title: Womens hockey world cup 2026 india squad salima tete captain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Hockey
  • Hockey Team India
  • Hockey World Cup 2026

संबंधित बातम्या

Hockey World Cup 2026: ४४ व्या मिनिटाला Michel Struthoff चा ‘मॅजिक टच’! एकमेव गोल ठरला गेमचेंजर; जर्मनी पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन
1

Hockey World Cup 2026: ४४ व्या मिनिटाला Michel Struthoff चा ‘मॅजिक टच’! एकमेव गोल ठरला गेमचेंजर; जर्मनी पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन

Hockey World Cup 2026: शेवटच्या क्षणी पलटला गेम! शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा ‘गेम ओव्हर’; अर्जेंटिनाने जिंकला हॉकी वर्ल्ड कप
2

Hockey World Cup 2026: शेवटच्या क्षणी पलटला गेम! शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा ‘गेम ओव्हर’; अर्जेंटिनाने जिंकला हॉकी वर्ल्ड कप

भंगलं रे भंगलं! 51 वर्षांचे स्वप्न चक्काचूर; शेवटच्या सामन्यात बेल्जियमने केला भारताचा पराभव, थेट…
3

भंगलं रे भंगलं! 51 वर्षांचे स्वप्न चक्काचूर; शेवटच्या सामन्यात बेल्जियमने केला भारताचा पराभव, थेट…

Hockey World Cup 2026: १७ मिनिटं अन् जर्मनीचा गेम ओव्हर! भारताचा दणदणीत विजय; ५२ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी
4

Hockey World Cup 2026: १७ मिनिटं अन् जर्मनीचा गेम ओव्हर! भारताचा दणदणीत विजय; ५२ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.