Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wrestling: शुभम शिरसाठ-ओमकार काकडची कुस्तीच्या आखाड्यात बाजी! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मिळवली पात्रता

Amravati Free Style Wrestling Competition : किनगाव राजा येथील कामाक्षा देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शुभम रवींद्र शिरसाठ आणि ओमकार सुनील काकड यांनी अमरावती विभागीय कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करत आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 04, 2026 | 08:36 PM
Reprenttative Image

Reprenttative Image

Follow Us
Follow Us:
  • आखाड्यात ताकद अन् डावपेचांचा तडाखा
  • शुभम-ओमकारने मिळवला विभागीय विजेतेपदाचा मान
  • राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
किनगाव राजा: महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय, पुणे यांच्या वतीने अमरावती येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील फ्री स्टाईल कुस्ती व ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत किनगांव राजा येथील कामाक्षा देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्याथ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली, या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

Aaryavir Sehwag: वीरेंद्र सहवागच्या लेकाला मोठी जबाबदारी! आर्यवीरकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा; DDCA चा मोठा विश्वास

या स्पर्धेत विद्यालयाचा विद्यार्थी शुभम रवींद्र शिरसाठ याने १९ वर्षे वयोगटातील ६५ किलो वजन गटाच्या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत अमरावती विभागातून प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे विद्यालयाचा विद्यार्थी ओमकार सुनील काकड याने १७वर्षे वयोगटातील ४८ किलो वजन गटातील ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला, दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिस्पर्धाविरुद्ध उत्कृष्ट डावपेच, ताकद व आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत विभागीय स्तरावर विजेतेपद मिळविले. त्यांच्या या यशामुळे आता ते आगामी राज्यस्तरीय फ्री स्टाईल व ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यावेळी प्राचार्य उद्धव दराडे, क्रीडा प्रशिक्षक सुनील काकड़, राजू चंदवडे, सहाय्यक शिक्षक रामदास सानप, प्रकाश सोनुने, संजय केकान, गजानन मुंढे, राजीव मांटे, नितीन खरात, गजानन थिगळे, संजय काळुसे, उद्धव राठोड, गवई, गोपाळ पवार, गणेश काळुसे, रामेश्वर हरकळ आदींसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयात झाले कौतुक

शुभम शिरसाठ व ओमकार काकड यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयात त्यांचे स्वागत व कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे श्रेय त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण सरावाला, क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच विद्यालयातील शिक्षक व पालकांच्या प्रोत्साहनाला दिले जात आहे. विजयी विद्याथ्यांचे विद्यालयाचे अध्यक्ष शिवाजीराव काळूसे यांनी स्वागत करून त्यांचे कौतुक केले. तसेच आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत विद्याथ्यांनी याच जिद्दीने व मेहनतीने सराव करून विद्यालयासह अमरावती विभागाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Irani Cup 2026: स्मरणचा शतकी धडाका अन् मुकेशचा बॉलिंग हल्लाबोल! रेस्ट ऑफ इंडियाचा दणदणीत विजय; जम्मू-काश्मीरला १६७ धावांनी लोळवलं

Web Title: Wrestling shubham shirsath omkar kakad amravati state level

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 08:36 PM

Topics:  

  • Maharashtra State Wrestling Association
  • Sports News
  • Wrestlers

संबंधित बातम्या

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली
1

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन
2

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार
3

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार

तुफानी फलंदाजी, भेदक गोलंदाजी अन् थरारक विजय; स्टॅलियंस ठरले DSP Cricket League चे विजेते
4

तुफानी फलंदाजी, भेदक गोलंदाजी अन् थरारक विजय; स्टॅलियंस ठरले DSP Cricket League चे विजेते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.