Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL Live: Yashasvi Jaiswal भडकला! आउट होताच श्रीलंकन गोलंदाजाशी भिडला; मैदानात रंगला हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

Yashasvi Jaiswal Heated argument with Asitha fernando: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल ४५ धावांवर बाद झाला. त्यानंतर जैस्वाल एका श्रीलंकन ​​खेळाडूशी भिडला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 23, 2026 | 01:17 PM
Yashasvi Jaiswal Heated argument with Asitha fernando

Yashasvi Jaiswal Heated argument with Asitha fernando

Follow Us
Follow Us:
  • आउट होताच यशस्वीचा पारा चढला
  • श्रीलंकन गोलंदाजाच्या ‘सेंड ऑफ’नंतर मैदानात राडा
  • जैस्वाल आणि फर्नांडो आमनेसामने
भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना कोलंबोमध्ये खेळला जात आहे.भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले. जैस्वालला या सामन्यात अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती, पण ४५ धावा केल्यानंतर तो असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. यानंतर, दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. इतर श्रीलंकन खेळाडूंनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IND vs SL: भारत-श्रीलंका महामुकाबल्यात हवामानाचा ‘खेळ’! पाचही दिवस पावसाचं सावट; कोलंबो टेस्टपूर्वी Weather Forecast समोर

जैस्वाल आणि फर्नांडो आमनेसामने

भारताच्या डावातील १७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, असिथा फर्नांडो राऊंड द विकेट गोलंदाजी करत आला आणि त्याने एक अप्रतिम चेंडू टाकला. चेंजडू बाउन्स होउन आत वळला. जैस्वालने चेंडू ऑफ-साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या इनसाइड एड्जला लागून थेट स्टम्प्सवर आदळला आणि तो बोल्ड झाला.यशस्वी जैस्वालची विकेट घेतल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने जल्लोष केला. जैस्वाल शांतपणे पॅव्हेलियनकडे परतत होता. त्याचवेळी, गोलंदाज असिथा फर्नांडो काहीतरी बोलला, ज्यामुळे जयस्वालने मागे वळून पाहिले आणि लगेचच असिथाच्या दिशेने वळला. दोघांची डोकी एकमेकांवर आदळली. त्यानंतर फर्नांडोने जैस्वालला बाजूला खेचले आणि श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने परिस्थिती शांत केली. त्याने यशस्वी जैस्वालला बाजूला खेचून मैदान सोडण्याची विनंती केली. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

 

 

 

यशस्वी जैस्वालचे अर्धशतक हुकले

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. केएल राहुल बाद झाल्यानंतरही जयस्वाल मोठे फटके खेळत राहिला. यानंतर, १७ व्या षटकात असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर जैस्वाल क्लीन बोल्ड झाला. ५३ चेंडूंमध्ये ४५ धावा करून जयस्वाल बाद झाला. या भारतीय सलामीवीराने आपल्या खेळीत नऊ चौकार मारले, पण त्याचे अर्धशतक हुकले.

केएल राहुल स्वस्तात बाद

पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये केएल राहुलने शानदार फलंदाजी केली. कोलंबो कसोटीच्या पहिल्या डावातही राहुल चांगल्या लयीत होता. त्याने ३२ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एका षटकारासह १८ धावा केल्या होत्या. मात्र, ११ व्या षटकात, लाहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात केएल राहुल यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाच्या हाती झेलबाद झाला. यामुळे राहुलचा प्रभावी डाव संपुष्टात आला.पहिल्या सत्रात भारताने २५ षटकांत २ विकेट गमावून ८८ धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल २९ चेंडूंत ११ धावांवर, तर देवदत्त पडिक्कल ३५ चेंडूंत १३ धावांवर खेळत आहे.

IND vs SL: कुलदीपचा ‘गेम ओव्हर’ अन् सारांश जैनचा डेब्यू? टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठा बदल

Web Title: Yashasvi jaiswal heated argument asitha fernando ind vs sl 2nd test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
1

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.