Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी रिस्क  घेईन, तू खेळत रहा…” स्वत:चे करियर धोक्यात घालणाऱ्या रोहित शर्माबद्दल यशस्वी जयस्वालचा मोठा खुलासा 

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शतक ठोकले होते. हे शतक पूर्ण करायला रोहित शर्माने त्याला मदत केल्याचे यशस्वी जयस्वालने सांगितले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 11, 2025 | 03:53 PM
'I'll take the risk, you keep playing..." Yashasvi Jaiswal's big revelation about Rohit Sharma risking his career

'I'll take the risk, you keep playing..." Yashasvi Jaiswal's big revelation about Rohit Sharma risking his career

Follow Us
Close
Follow Us:

Yashasvi Jaiswal’s commentary on Rohit Sharma :  दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात सध्या पाच टी २० मालिका खेळली जात आहे. याधी या दोन संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. ही मालिका भारताने २-१ अशी जिंकली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने त्याचे पहिले एकदिवसीय शतक झळकावले तर रोहित शर्माने ७५ धावा केल्या आणि शतक गाठण्यापूर्वी मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद होऊन मंगहरी गेला. रोहिला या सामन्यात  शतक झळकावण्याची संधी होती, मार त्याला ती गमवावी लागली. त्याठिकाणी जयस्वाल आपले शतक पूर्ण केले, त्याला शतक पूर्ण करण्यास रोहितने मदत केल्याचे  यशस्वी जयस्वालने हे उघड केले आहे.

हेही वाचा : कधी काळी बलात्काराचा आरोप! आता ‘त्या’ खेळाडूवरील निलंबन मागे; PCB ने घेतला मोठा निर्णय

त्याकया शतकावर वर बोलताना, जयस्वालने त्याच्या पहिल्या एकदिवसीय शतकाबद्दल भाष्य केले आहे. तो म्हणाला की, “पहिल्या दोन सामन्यांमध्ये कमी धावा झाल्यामुळे मी खूप घाबरलो होतो आणि खूप डॉट बॉल देखील खेळत होतो. पण रोहित शर्माने मला सांगितले, ‘मी जोखीम घेईन, रन रेटची काळजी न करता तु तुझा वेळ घे.”  जयस्वालने असे देखील संगितले की, “आणि तुम्ही पाहू शकता की तो किती मोठ्या मनाचा आहे. तो बहुतेक जोखीम घेत होता कारण तो मला स्थिरावत खेळत राहायचे सांगत होता.”

जयस्वालने कार्यक्रमात विराट कोहलीबद्दल देखील चर्चा केली. विशेषतः विराट कोहलीसोबतच्या त्याच्या शतकाच्या सेलिब्रेशनबद्दल, तो म्हणाला की, “‘लगन लगन करके’ नावाचे एक गाणे आहे… तो म्हणाला, ‘तूही ते करायला हवे,’ म्हणून मी म्हणालो, ‘हो, मी करतो.’ तो एक उत्तम क्षण होता. विराट कोहलीमध्ये विनोदाची एक अद्भुतअ शी भावना आहे. तो जेव्हाही आजूबाजूला असतो तेव्हा खूप मजा येते.”असे देखील जयस्वालने सांगितले.

यादरम्यान, जयस्वालने त्याच्या खास शतकाबद्दल देखील गप्पा मारल्या, “मी काढलेली सर्व शतके माझ्यासाठी खूप खास आहे,  पण विशेषतः जेव्हा मी ओव्हलमध्ये कसोटी सामन्यात १०० धावा फटकावल्या होत्या, तेव्हा माझे संपूर्ण कुटुंब आले होते आणि ते मला पहिल्यांदाच कसोटी सामना खेळताना पाहत बसले होते, ते माझ्यासाठी खूप विशेष होते.”

हेही वाचा : IND vs SA 2nd T20 : प्रिन्स गिलवर असणार नजरा! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात स्वत:ला करावे लागणार सिद्ध

 तिसऱ्या सामन्यात जयस्वालचे शतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध  तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जयस्वालने शानदार फलंदाजी केली आणि त्याचे पहिले शतक ठोकले.  जयस्वालने ११६ धावांची नाबाद खेळी साकारली होती.

Web Title: Yashasvi jaiswal made a big statement about rohit sharma risking his century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 03:53 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Rohit Sharma
  • Virat Kohli
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

IND vs SA 2nd T20 : प्रिन्स गिलवर असणार नजरा! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात स्वत:ला करावे लागणार सिद्ध
1

IND vs SA 2nd T20 : प्रिन्स गिलवर असणार नजरा! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात स्वत:ला करावे लागणार सिद्ध

IND vs SA Pitch Report : चंदीगडच्या खेळपट्टीचा काय आहे इतिहास? कोण मारणार आज बाजी? जाणून घ्या सविस्तर
2

IND vs SA Pitch Report : चंदीगडच्या खेळपट्टीचा काय आहे इतिहास? कोण मारणार आज बाजी? जाणून घ्या सविस्तर

कोहली – रोहितचं बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रमोशन की डिमोशन?  कोटींचे नुकसान होईल… गिलला जॅकपॉट मिळेल का?
3

कोहली – रोहितचं बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रमोशन की डिमोशन? कोटींचे नुकसान होईल… गिलला जॅकपॉट मिळेल का?

संजू सॅमसन की जितेश शर्मा? Playing 11 मध्ये कोणाला मिळणार संधी, इरफान पठाणने केले आश्चर्यकारक विधान
4

संजू सॅमसन की जितेश शर्मा? Playing 11 मध्ये कोणाला मिळणार संधी, इरफान पठाणने केले आश्चर्यकारक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.