Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘यशासोबत कोणी मित्र नसतो, तुम्ही एकटे…’, युवराज-विराटच्या मैत्रीवर योगराज सिंग यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू युवरज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी विराट कोहली आणि युवर्ज सिंग यांच्या मैत्रीवर तिखट भाष्य केले आहे. त्यांनी इतर खेळाडूंना देखील पाठीत सुरा खूपसणारे म्हटले आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 05, 2025 | 07:09 PM
'With success there are no friends, you are alone...', Yograj Singh's controversial statement on Yuvraj-Virat's friendship once again

'With success there are no friends, you are alone...', Yograj Singh's controversial statement on Yuvraj-Virat's friendship once again

Follow Us
Close
Follow Us:

Yograj Singh’s controversial statement on Yuvraj-Virat’s friendship : भारतीय संघाचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग नेहमीच त्यांच्या  वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान करून भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. योगराज सिंग यांनी अनेक माजी क्रिकेटपटूंना टार्गेट केले आहे. आता योगराज सिंग यांनी विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. युवराज सिंग यांच्या वडिलांनी एका मुलाखती दरम्यान  आपल्या मुलाच्या मित्रांबाबत बोलले आहेत, ते म्हणाले की,  तो सर्वात प्रतिभावान असल्याने सर्वांच त्याच्यापासून घाबरत होते. योगरक सिंग यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कोहली-धोनीसह युवराजच्या संघातील सर्व खेळाडूंना देखील पाठीत वार करणारे म्हटले आहे.

हेही वाचा : SA vs ENG : टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाची इंग्लंडमध्ये चमक! दक्षिण आफ्रिकेने इंग्लिश भूमीवर २७ वर्षांनी केली ‘ही’ कामगिरी

एका चॅनलला मुलाखतीत योगराज सिंग यांना एक प्रश्न विचारण्यात आला की, विराट कोहली कर्णधार असताना युवराजसाठी काही करू शकला असता का? २०१७ मध्ये धोनीच्या जागी कोहली एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार झाला होता. तेव्हा युवराजला काही संधी देण्यात आल्या होत्या. तसेच त्याच वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याला संघाबाहेर जावे लागले होते. हे सर्व अशा वेळी घडत होते जेव्हा युवराज आणि कोहली यांच्यातील मैत्री चांगलीच रंगू लागली होती.

परंतु, योगराज सिंग यांच्या म्हणणे आहे की, कोहली देखील त्याच्या मुलाचा मित्र वैगरे नव्हता. मुलाखतीमध्ये योगराज युवराज-कोहलीच्या मैत्री आणि त्यातील संबंधाबाबतच्या प्रश्नावर म्हणाले की, “यशाच्या पायरीवर कोणी देखील मित्र नसतात, तुम्ही तेव्हा खूप एकटे असता. या आयुष्यात जिथे पैसा आणि यश असते तिथे कोणते देखील मित्र उरत नाहीत. मी युवराजला हे देखील सांगितले होते की,  एक मित्र निवडा आणि तो मला द्या.”

योगराज पुढे म्हणाले की, भारतीय संघात इतक्या वर्षात युवराजचा केवळ एकच मित्र सचिन तेंडुलकर होता. युवराजचे वडील म्हणाले, “युवराजचा एकमेव मित्र, जो त्याला आवडतो, तो म्हणजे महान खेळाडू आणि महान माणूस सचिन तेंडुलकर हा आहे, जो युवराजला आपला भाऊ मानत असे. तो एकमेव व्यक्ती आहे जो सर्वांना यशस्वी पाहू इच्छित असतो.”

हेही वाचा : SA vs ENG : टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाची इंग्लंडमध्ये चमक! दक्षिण आफ्रिकेने इंग्लिश भूमीवर २७ वर्षांनी केली ‘ही’ कामगिरी

युवराज सिंगवर त्याच्या खेळातील प्रतिभेची भीती असल्याचा आरोप करण्यासोबतच, योगराज यांनी सर्वांना विश्वासघातकी देखील म्हणण्यास कमी केली नाही. ते पुढे म्हणाले की, “यश, पैसा आणि प्रसिद्धीच्या शिडीवर कोणी देखील मित्र नसतात. तेव्हा नेहमीच पाठीत खंजीर खुपसणारे असतात. नेहमीच असे लोक असतात जे तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात.”

Web Title: Yograj singhs controversial statement on yuvraj virats friendship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 07:09 PM

Topics:  

  • Mahendra Singh Dhoni
  • Virat Kohli
  • Yograj Singh
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: मालिका वाचवण्यासाठी निर्णायक लढाई! भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहाल?
1

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: मालिका वाचवण्यासाठी निर्णायक लढाई! भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहाल?

IND vs AUS: किंग कोहलीला 50 वर्षांच्या इतिहासात चालून आली ‘विराट’ संधी! अ‍ॅडलेड ODI मध्ये घालणार धुमाकूळ  
2

IND vs AUS: किंग कोहलीला 50 वर्षांच्या इतिहासात चालून आली ‘विराट’ संधी! अ‍ॅडलेड ODI मध्ये घालणार धुमाकूळ  

IND VS AUS 2nd ODI : अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारीने स्पष्ट केले सारेच गणित
3

IND VS AUS 2nd ODI : अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारीने स्पष्ट केले सारेच गणित

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर कळेल की रोहित आणि विराट विश्वचषक खेळणार की नाही… रिकी पॉन्टिंगचा दावा
4

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर कळेल की रोहित आणि विराट विश्वचषक खेळणार की नाही… रिकी पॉन्टिंगचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.