Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fraud Alert: 15 ऑगस्टच्या शुभेच्छांचा मेसेज अन् क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! स्कॅमर्सपासून राहा सावध, लक्षात ठेवा या टिप्स

15 August Fraud Alert: स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहता स्कॅमर्सही या निमित्ताने नागरिकांना लक्ष्य करण्याची शक्यता असते. 15 ऑगस्टच्या शुभेच्छा, ऑफर्स किंवा भेटवस्तूंच्या नावाने आलेल्या संशयास्पद मेसेजमधील लिंकवर क्लिक करणे महागात पडू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 14, 2026 | 10:56 AM
Fraud Alert: 15 ऑगस्टच्या शुभेच्छांचा मेसेज अन् क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! स्कॅमर्सपासून राहा सावध, लक्षात ठेवा या टिप्स

Fraud Alert: 15 ऑगस्टच्या शुभेच्छांचा मेसेज अन् क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! स्कॅमर्सपासून राहा सावध, लक्षात ठेवा या टिप्स

Follow Us
Follow Us:
  • 15 ऑगस्टच्या नावाने येणाऱ्या बनावट ऑफर्स, भेटवस्तू किंवा शुभेच्छांच्या मेसेजपासून सावध राहा.
  • अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यास आर्थिक फसवणूक होऊ शकते.
  • आकर्षक ऑफरच्या आमिषाला बळी न पडता मेसेजची सत्यता तपासा आणि संशयास्पद लिंक टाळा.
Independence Day Fraud Alert: भारताच्या स्वातंत्र्याची 79 वर्षे पूर्ण झाली असून यंदा देशात 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. हा उत्सव देशातील प्रत्येक नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. 15 ऑगस्टनिमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ध्वजारोहण केले जाते. देशभरात उत्साहाचे वातावरण असते. नागरिकांच्या याच उत्साहाचा आणि आनंदाचा फायदा स्कॅमर्स घेतात. स्वातंत्र्यता दिनाच्या शुभेच्छांच्या नावाखाली स्कॅमर्स तुम्हाला मेसेज पाठवतात, ज्याद्वारे तुमचे बँक अकाऊंट रिकामं केले जाऊ शकते. हा स्कॅम कसा घडतो आणि यापासून सावध राहण्यासाठी नेमकं काय करावं, याबाबत आता जाणून घेऊया.

Independence Day 2026: एक सेल्फी, एक AI Prompt आणि तयार होईल 15 ऑगस्टचा भन्नाट फोटो; अशी आहे सोपी प्रोसेस

15 ऑगस्ट ऑफर्स स्कॅम

स्कॅमर्स तुमच्या फोनवर विविध कंपन्याच्या नावाने मेसेज पाठवतात. या मेसेजमध्ये ऑफर्स, भेटवस्तू किंवा इतर आकर्षक गोष्टी लिहील्या जातात. विशेष म्हणजेच या मेसेजमध्ये एक लिंक देखील जोडली जाते. स्कॅमर्सद्वारे पाठवण्यात आलेल्या या मेसेजमध्ये लिहीले असते की, 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यता दिनानिमित्त विशेष भेटवस्तू आणि आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. अनेक लोकं या मेसेजवर आणि मेसेजमधील लिंकवर विश्वास ठेवतात आणि त्यावर क्लिक करतात. यानंतर अगदी काही क्षणातच तुमचं बँक अकाऊंट रिकामं होतं आणि तुमच्या अकाऊंटमधील सर्व पैसे स्कॅमर्सच्या अकाऊंटमध्ये ट्रांसफर होतात.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

लक्षात ठेवा या टिप्स

नेहमी लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, दिवाळी किंवा इतर कोणत्याही उत्सवांच्या दिवसांत तुमच्या स्मार्टफोनवर असे मेसेद आल्यास त्यावर विश्वास ठेऊ नका. कारण स्कॅमर्स भेटवस्तू, शुभेच्छा, ऑफर्स आणि सेलच्या नावाने लोकांची फसवणूक करतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. असे केल्यास तुमचे बँक अकाऊंट रिकामे होण्याची आणि तुमचे सर्व पैसे स्कॅमर्सच्या अकाऊंटमध्ये जाण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते.

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

या फिशिंग लिंक असू शकतात आणि या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा कंट्रोल स्कॅमर्सकडे जाऊ शकतो. तसेच तुमच्या अकाऊंटमधील सर्व पैसे स्कॅमरच्या अकाऊंटमध्ये जाऊ शकतात. जर तुमच्या स्मार्टफोनवर असा कोणता मेसेज आला तर त्यावर क्लिक करू नका.

Web Title: 15 august scam alert beware of fake independence day messages and phishing links tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Independence Day 2026
  • scam
  • tech updates

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात शेल कंपन्यांच्या माध्यमातून ४,४२७ कोटी परदेशात; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा
1

Pune Crime: पुण्यात शेल कंपन्यांच्या माध्यमातून ४,४२७ कोटी परदेशात; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय
2

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा
4

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.