Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एआय केवळ फोनमध्येच नाहीतर संपूर्ण शहरात होणार उपलब्ध! ‘या’ देशात उभारले जाणार जगातील पहिले एआय शहर

जागतिक स्थरावर एआयचा वापर शिक्षण, मोठ्या कंपन्या आणि दैनंदिन वापरातील कामांसाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे आता एआय केवळ फोनमध्येच नाहीतर ब्राझीलमधील रिओ डी जनेरियोमध्ये एआय शहर विकसित केले जाणार आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 29, 2026 | 11:18 AM
एआय केवळ फोनमध्येच नाहीतर संपूर्ण शहरात होणार उपलब्ध! 'या' देशात उभारले जाणार जगातील पहिले एआय शहर

एआय केवळ फोनमध्येच नाहीतर संपूर्ण शहरात होणार उपलब्ध! 'या' देशात उभारले जाणार जगातील पहिले एआय शहर

Follow Us
Follow Us:

कोरोनानंतर प्रत्येक गोष्टी डिजिटल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. जागतिक स्थरावर एआयचा वापर शिक्षण, मोठ्या कंपन्या आणि दैनंदिन वापरातील कामांसाठी सुद्धा केला जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. एआयच्या वापरामुळे कठीण कामे अतिशय सोपी झाली आहेत. एआयचा वापर केवळ फोन केला लॅपटॉपमध्ये केला जातो. पण आता जगातील पहिले एआय शहर उभारले जाणार आहे. हा मोठा प्रकल्प ब्राझीलमधील रिओ डी जनेरियोमध्ये विकसित केला जात आहे. एआय कंपन्या, संशोधन संस्था आणि उच्च-तंत्रज्ञान उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन या शहराची निर्मिती केली जाणार आहे.(फोटो सौजन्य – AI)

Email Undo Trick: चुकीने ईमेल पाठवला? ‘या’ ट्रिकने तुरंत करा Unsend, समोरचा व्यक्ती वाचूही शकणार नाही तुमचा मेसेज!

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. एआय सिटीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे प्रगत परिसंस्था निर्माण करणे, जिथे तंत्रज्ञान, व्यवसाय आणि लोकांचे दैनंदिन जीवन एकाच ठिकाणी अखंडपणे एकत्रित राहील. अहवालानुसार, एआय शहर अंदाजे ९००,००० चौरस मीटर क्षेत्रावर विकसित केले जाईल. या एआय शहरामध्ये केवळ डेटा सेंटर्सच नव्हे, तर कार्यालये, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बाजारपेठा, उद्याने आणि इतर सार्वजनिक सुविधांचाही समावेश असेल. तयार केल्या जाणाऱ्या विशेष प्रकल्पात एआय अभियंते, शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक असे स्मार्ट शहर निर्माण करणे आहे, जिथे ते केवळ कामच नाही तर एकत्र राहूही शकतील.

३० पेक्षा जास्त मॉड्युलर डेटा सेंटर्स

तयार केल्या जाणाऱ्या प्रकल्पामध्ये ३० हून अधिक मॉड्युलर डेटा सेंटर्स उभारले जाणार आहेत. ब्राझिलियन कंपनी इलिया डेटा सेंटर्सच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या टप्प्यात त्यांची एकूण क्षमता १.५ गिगावॅट्स असेल, जी भविष्यात ३.२ गिगावॅट्सपर्यंत वाढवली जाईल.या प्रकल्पामुळे उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात १०,००० हून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्राझील सरकार आणि इलिया डेटा सेंटर्स या प्रकल्पावर एकत्रितपणे काम करणार असून, ज्यामध्ये अंदाजे २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारचा मोठा इशारा! व्हॉट्सॲप आणि ई-मेलवरून सुरू आहे ‘Boss Scam’; तुमची एक चूक अन् होईल मोठं नुकसान

पर्यावरणाचा विचार करता, एआय शहराचा अंदाजे ६० टक्के भाग हिरवळीसाठी असेल. या शहरामध्ये उद्याने, हरित मार्गिका आणि जैवविविधता संवर्धन क्षेत्रे आढळतील. या हिरव्यागार परिसरात डेटा सेंटर्ससुद्धा उभारले जातील. जगभरात पहिल्यांदाच उभारल्या जाणाऱ्या एआय प्रकल्पामध्ये अनेक सोयीसुविधा असतील, ज्याचा वापर दैनंदिन जीवनात करणे सहज सोपे होणार आहे.

Web Title: Ai beyond smartphones worlds first ai powered city set to be built in this country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.