Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ai+ चा नवा धमाका! 6,000mAh बॅटरीसह लाँच केले स्वस्त 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

AI+ Nova 2 Series Launched: AI+ ने त्यांचे दोन्ही स्मार्टफोन्स वेगवेगळ्या 5 रंगात लाँच केले आहेत. नव्या AI+ Nova 2 सीरीजमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 11, 2026 | 12:31 PM
AI+ चा नवा धमाका! 6,000mAh बॅटरीसह लाँच केले स्वस्त 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

AI+ चा नवा धमाका! 6,000mAh बॅटरीसह लाँच केले स्वस्त 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Follow Us
Follow Us:
  • Ai+ Nova 2 सीरीजमध्ये बजेट किंमतीत 5G स्मार्टफोन्स लॉन्च झाले असून Ultra मॉडेलमध्ये 144Hz AMOLED डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसर दिला आहे.
  • दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6000mAh मोठी बॅटरी असून Ultra मध्ये 33W आणि स्टँडर्डमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
  • 50MP कॅमेरा, Android 16 बेस्ड NxtQ OS आणि फ्लिपकार्टवर लवकरच सेल सुरू होणार हे या सीरीजचे खास आकर्षण आहे.
Ai+ Smartphone Launched: टेक कंपनी Ai+ ने AI+ Nova 2 सीरीजअंतर्गत दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Ai+ Nova 2 5G आणि Ai+ Nova 2 Ultra 5G या दोन डिव्हाईसचा समावेश आहे. तसेच कंपनीने Ai+ Nova Flip 5G स्मार्टफोन देखील लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही स्मार्टफोनची विक्री ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर लवकरच सुरु होणार आहे. हे स्मार्टफोन्स बजेट फ्रेंडली किंमतीत लाँच केले आहेत. या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमती जाणून घेऊया.

Instagram चं भन्नाट फीचर! आता यूजर्सना मिळणार Comment एडीट करण्याचा पर्याय, इतकी असेल टाईम-लिमिट

Ai+ Nova 2 सीरीजची किंमत आणि उपलब्धता

Ai+ Nova 2 5G स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीचा अद्याप खुलासा करण्यात आला नाही. या स्मार्टफोनची विक्री 14 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. सिरीजमधील Ai+ Nova 2 Ultra 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आहे. तसेच कंपनीने 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीचा खुलासा केला नाही. या डिव्हाईसची विक्री 17 एप्रिलपासून सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – X)

Ai+ Nova 2 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर Ai+ Nova 2 5G आणि Ai+ Nova 2 Ultra 5G मध्ये लेटेस्ट अँड्रॉईड 16 बेस्ड NxtQ OS दिला आहे. Ai+ Nova 2 अल्ट्रा 5G मध्ये 6.78-इंच 1.5K एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 2,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. तसेच Ai+ Nova 2 5G मध्ये 6.745-इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये केवळ 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट दिला आहे.

प्रोसेसर

अल्ट्रा मॉडेलमध्ये 4nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डाइमेंसिटी 7400 चिपसेट दिला आहे, ज्यासोबत 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB की स्टोरेज दिले आहे. तसेच Ai+ Nova 2 5G मध्ये ऑक्टा-कोर यूनिसोक T8200 चिपसेट दिला आहे. डिव्हाईस माली-जी57 एमपी2 जीपीयू, 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे.

बॅटरी आणि चार्जिंग सपोर्ट

कंपनीच्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. तर अल्ट्रा मॉडल 33W वायर्ड फास्ट चार्जिंग ऑफर करते. स्टँडर्ड व्हेरिअंटमध्ये 18W वायर्ड चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

डेटा नकोय? आता खरेदी करा फक्त कॉलिंग आणि SMS प्लॅन्स… TRAI च्या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Ai+ Nova 2 अल्ट्रा 5G मध्ये डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे, जिथे सोनी IMX752 सेंसर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनवाला 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. तसेच डिव्हाईसमध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस देखील दिला आहे. Ai+ Nova 2 5G मध्ये देखील 50-मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी दोन्ही डिव्हाईसमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाई-फाई 6, ब्लूटूथ 5.4 सपोर्ट दिला आहे.

Web Title: Ai plus nova 2 series launched in budget segment with 6000mah battery and 5g support tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
1

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
2

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!
3

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

SIM Card Rule: सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून बदलणार नियम, आता एका व्यक्तीच्या नावावर फक्त ‘इतके’ नंबर
4

SIM Card Rule: सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून बदलणार नियम, आता एका व्यक्तीच्या नावावर फक्त ‘इतके’ नंबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.