Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI क्रांती की संकट? मशीन्सवरचं मानवी नियंत्रण संपणार? तज्ज्ञांच्या इशाऱ्याने जगभरात वाढली चिंता

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मानवाचे काम अधिक वेगाने आणि अचूकपणे करू शकते, याबाबत आतापर्यंत चर्चा होत होती. मात्र आता AI च्या वाढत्या क्षमतांमुळे भविष्यात माणूसच मशीनवरील नियंत्रण गमावू शकतो, अशी गंभीर चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 10, 2026 | 10:01 AM
AI क्रांती की संकट? मशीन्सवरचं मानवी नियंत्रण संपणार? तज्ज्ञांच्या इशाऱ्याने जगभरात वाढली चिंता

AI क्रांती की संकट? मशीन्सवरचं मानवी नियंत्रण संपणार? तज्ज्ञांच्या इशाऱ्याने जगभरात वाढली चिंता

Follow Us
Follow Us:
  • जगातील आघाडीच्या AI तज्ज्ञांनी प्रगत AI च्या विकासाचा वेग कमी करण्याचा किंवा तात्पुरता थांबवण्याचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
  • ‘रिकर्सिव्ह सेल्फ-इम्प्रूव्हमेंट’मुळे AI स्वतःहून अधिक शक्तिशाली AI मॉडेल्स तयार करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
  • सध्या 80% पेक्षा जास्त नवीन संगणकीय कोड AI लिहित असून मानवाची भूमिका हळूहळू मार्गदर्शकापुरती मर्यादित होत आहे.
एआय बद्दल आतापर्यंत सामान्य माणसाच्या मनात फक्त हेच प्रश्न होते की, ते मानवाचे काम किती वेगाने करू शकते किंवा यामुळे नोकऱ्या तर जाणार नाहीत ना? परंतु, विज्ञानाच्या जगात आता यापेक्षा कितीतरी मोठी आणि भीतीदायक चिंता निर्माण झाली आहे. एआयचा असाच विचार न करता विकास केला गेला, तर येणाऱ्या काळात माणूस मशिन्सवरील आपले नियंत्रण पूर्णपणे गमावून बसेल, असा इशारा जगातील आघाडीच्या तज्ज्ञांनी दिला आहे.

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Faded Wheel ईव्हेंट! स्पिन करा आणि जिंका मजेदार रिवॉर्ड्स… वाचा प्रोसेस

जगातील सर्वात मोठ्या एआय कंपन्यांपैकी एक ‘अँथ्रॉपिक’ ने एक धक्कादायक विधान केले आहे. जॅक क्लार्क यांच्या मते, जगाने सर्वात प्रगत एआयच्या विकासाचा वेग काही काळासाठी कमी करण्याचा किंवा तात्पुरता थांबवण्याचा पर्याय खुला ठेवला पाहिजे. जगभरात लिहिले जाणारे ८०% पेक्षा जास्त नवीन कॉम्प्युटर कोड आता माणूस लिहीत नाही, असा दावा करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

‘रिकर्सिव्ह सेल्फ-इम्प्रूव्हमेंट’ म्हणजे?

याला सोप्या शब्दात ‘मशिनद्वारे मशिनची निर्मिती म्हणता येईल. समजा, एआयचे व्हर्जन १ स्वतःच्या बुद्धीने व्हर्जन २ बनवते. त्यानंतर दुसरे मॉडेल स्वतःहून तिसरे मॉडेल बनवते. ही प्रक्रिया इतक्या वेगाने चालते की प्रत्येक नवीन मॉडेल मागील मंडिलपेक्षा हजार पटीने अधिक बुद्धिमान आणि सक्षम होत जाते. या चक्रात माणूस कुठेही मध्यभागी नसतो.

फक्त रिसर्च डायरेक्टर

काही वर्षांपूर्वीपर्यंत एआय फक्त तेच करायचा जे माणूस त्याला सांगायचा. परंतु, आता ते स्वतःच समस्यांवर उपाय शोधू लागले आहे. उदाहरणार्थ, गुगल डीपमाइडच्या ‘अल्फा इव्हॉल्व या एआय सिस्टीमने मानवी मदतीशिवाय स्वतःच डेटा सेंटर्सची कार्यपद्धती सुधारण्याचे आणि एआय ट्रेनिंग सुधरफास्ट करण्याचे नवीन मार्ग शोधून काढले आहेत. शास्त्रज्ञांनुसार, भविष्यात माणूस मुख्य संशोधक राहणार नाही, तर फक्त एक ‘रिसर्च डायरेक्टर बनून राहील, ज्याचे काम फक्त दुरून दिशा दाखवणे असेल.

Apple WWDC 2026: ईव्हेंटमध्ये नव्या macOS 27 Golden Gate चं अनावरण! Mac यूजर्सचा अनुभव बदलणार, जाणून घ्या खास फीचर्स

आधी व आता झालेला बदल

सॉफ्टवेअर कोड लिहिणे: पूर्वी १००% कॉम्प्यूटर कोड मानवी डेव्हलपर्स स्वतः चे डोके चालवून लिहायचे. आता एआय स्वतः ८०% पेक्षा जास्त कोड लिहीत आहे. २०१९ मध्ये एका प्रगत एआय मॉडेलला ट्रेन करण्यासाठी १६८ तास लागले होते. प्रसिद्ध संशोधक आंदेज कारपेंशी यांनी आधुनिक एआय एजंटच्या मदतीने हेच काम अवघ्या ३ तासांत करून दाखवले.

निर्णय घेण्याची क्षमता: पूर्वी एआय फक्त एका कॅल्क्युलेटरसारखे होते, जे मानवी आदेशांचे पालन करायचे. आता एआय स्वतःच गुंतागुंतीच्या समस्यांवर नवीन उपाय शोधत आहे.

मानवाची भूमिका : माणूसच तंत्रज्ञानाचा मुख्य सर्वकाही होता. आता माणूस केवळ ‘रिसर्व डायरेक्टर’ किंवा मार्गदर्शक या भूमिकेपर्यंतच मर्यादित असतो.

Web Title: Ai warning experts fear humans could lose control over machines in the future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • AI technology
  • Artificial intelligence
  • Tech News

संबंधित बातम्या

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा
1

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
2

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Dario Amodei: AIची आंधळी शर्यत थांबवा! अँथ्रोपिकचे सीईओ डारिओ अमोदेई यांचा इशारा; मानवी सुरक्षिततेसाठी ‘स्पीड ब्रेक’ आवश्यक
3

Dario Amodei: AIची आंधळी शर्यत थांबवा! अँथ्रोपिकचे सीईओ डारिओ अमोदेई यांचा इशारा; मानवी सुरक्षिततेसाठी ‘स्पीड ब्रेक’ आवश्यक

Ganeshotsav AI Photo Prompts:  बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!
4

Ganeshotsav AI Photo Prompts: बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.